विशेषणे भाग 3 | Marathi Grammar Test MCQ 2026

विशेषणे भाग 3

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे विशेषणे. या “विशेषणे भाग 3” मध्ये तुम्हाला विशेषणांची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वापर समजून घेण्यासाठी सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना विशेषणांची ओळख, योग्य वापर, वाक्यातील उपयोग आणि विविध प्रकार ओळखण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे.

✔️ विशेषणांचे स्पष्ट आकलन
✔️ MCQ स्वरूपात सराव
✔️ परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
✔️ व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “विशेषणे भाग 3” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

'मोठा वाडा' यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

2 / 25

'द्विगुणित' हे कोणत्या प्रकारचे विशेषणे आहे ?

3 / 25

'बिकट वाट वहिवाट नसावी' या वाक्यातील 'बिकट' या विशेषणाचा प्रकार ओळखा.

4 / 25

धातुसाधित विशेषण कोणते ?

5 / 25

'माझा घोडा फारच सुंदर आहे' सार्वनामिक विशेषण सांगा ?

6 / 25

नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा.

7 / 25

'नागपुरी' हा विशेषणाचा कोणता उपप्रकार आहे ?

8 / 25

'समीरने थंडगार पाणी पिले.' विशेषण ओळखा.

9 / 25

पुढील शब्दांपासून विशेषण तयार करा - शास्त्र

10 / 25

"असला नवरा नको ग बाई!" या वाक्यातील 'असला' हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे ?

11 / 25

आवृत्तीधारक संख्याविशेषण कोणत्या पर्यायामध्ये आहे ?

12 / 25

'खेडे' या नामापासून बनलेले विशेषण कोणते ?

13 / 25

नामांनंतर येणारे विशेषण म्हणजे ...........

14 / 25

पुढीलपैकी कोणता प्रकार संख्याविशेषणाचा आहे ?

15 / 25

'तो चांगला माणूस आहे.' विशेषण ओळखा.

16 / 25

'माझे घर कोकणात आहे.' विशेषणाचा प्रकार ओळखा.

17 / 25

पुढील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा.

18 / 25

'आम्ही देशांचे शूर शिपाई आहोत.' विशेषण ओळखा.

19 / 25

पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

20 / 25

पुढील कोणता शब्द क्रमवाचक संख्या विशेषण आहे.

21 / 25

'तो घोडा शर्यतीत पहिला आला' या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा ?

22 / 25

'शिपाई शूर होता' या वाक्यातील 'शूर' काय आहे ?

23 / 25

नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात ?

24 / 25

नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला .......... म्हणतात.

25 / 25

मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते. अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

Your score is



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page