विशेषणे भाग 2 | Marathi Grammar Test MCQ 2026

विशेषणे भाग 2

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे विशेषणे. या “विशेषणे भाग 2” मध्ये तुम्हाला विशेषणांची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वापर समजून घेण्यासाठी सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना विशेषणांची ओळख, योग्य वापर, वाक्यातील उपयोग आणि विविध प्रकार ओळखण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे.

✔️ विशेषणांचे स्पष्ट आकलन
✔️ MCQ स्वरूपात सराव
✔️ परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
✔️ व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “विशेषणे भाग 2” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

खालील पैकी विशेषण नसणारा शब्द कोणता ?

2 / 25

'पैठणी' या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

3 / 25

खालीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते.

4 / 25

विशेषणाचा प्रकार ओळखा. 'रांगणारे मूल'

5 / 25

चोर पकडण्यासाठी सर्व पोलिसांनी पाचपाचचे गट केले. अधोरेखित शब्दाचे संख्या विशेषण ओळखा ?

6 / 25

सचिनच्या जबरदस्त फटकेबाजी मुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली.' या वाक्यात विशेषण ओळखा ?

7 / 25

मध्यरात्रीच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

8 / 25

संख्या विशेषणाचे एकूण प्रकार किती ?

9 / 25

पुढील संख्याविशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा? - १. साठावे वर्ष, २. अर्धा तास, ३. दुहेरी रंग, ४. एकेक मुलगा, ५. काही पक्षी.

10 / 25

हुशार मुलांना गर्व असतो' विशेषण ओळखा ?

11 / 25

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ?

12 / 25

उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन. विशेषण ओळखा.

13 / 25

पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही ?

14 / 25

'कागद' या नामासाठी कोणते विशेषण लागू नाही ?

15 / 25

'रस्ता' या नामासाठी कोणते विशेषण लागू पडेल ?

16 / 25

महाराष्ट्र माझे राज्य आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

17 / 25

अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ?

18 / 25

खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

19 / 25

'श्रीमंत माणसांना गर्व असतो' या वाक्यात 'श्रीमंत' हे ........ आहे ?

20 / 25

बोलकी बाहुली मनोरंजन करते. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

21 / 25

'चौसष्ट कला' मधील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता ?

22 / 25

विधि विशेषण कोणते ते शोधा ?

23 / 25

अव्ययसाधित विशेषणांना कोणते प्रत्यय लागतात ?

24 / 25

'चपळ घोड्याने शर्यत जिंकली' विशेषण कोणते ?

25 / 25

पुढील पर्यायातील विशेषण ओळखा.

Your score is


  • शब्दांच्या जाती भाग २ | Shabdanchya Jati Bhag 2 | Shabdanchya Jati Marathi Grammar Test


  • शब्दांच्या जाती भाग ३ | Shabdanchya Jati Bhag 3 | Shabdanchya Jati Marathi Grammar Test


  • शब्दांच्या जाती भाग ४ | Shabdanchya Jati Bhag 4 | Shabdanchya Jati Marathi Grammar Test


  • सर्वनामे भाग १ | Sarvaname Bhag 1 | Sarvaname Marathi Grammar Test


  • सर्वांनामे भाग 2 | Sarvaname Bhag 2 | Sarvaname Marathi Grammar Test


  • सर्वनामे भाग ३ | Sarvaname Bhag 3 | Sarvaname Marathi Grammar Test


  • सर्वनामे भाग ४ | Sarvaname Bhag 4 | Sarvaname Marathi Grammar Test


  • विशेषणे भाग 1 | Marathi Grammar Test MCQ 2026


  • विशेषणे भाग 2 | Marathi Grammar Test MCQ 2026


  • विशेषणे भाग 3 | Marathi Grammar Test MCQ 2026



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page