🔥 Latest Updates

विशेषणे भाग 1 | Marathi Grammar Test MCQ 2026

विशेषणे भाग 1

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे विशेषणे. या “विशेषणे भाग 1” मध्ये तुम्हाला विशेषणांची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वापर समजून घेण्यासाठी सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना विशेषणांची ओळख, योग्य वापर, वाक्यातील उपयोग आणि विविध प्रकार ओळखण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे.

✔️ विशेषणांचे स्पष्ट आकलन
✔️ MCQ स्वरूपात सराव
✔️ परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
✔️ व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “विशेषणे भाग 1” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

'ही गंगा पवित्र नदी आहे' या वाक्यातील विशेषण ओळखा.

2 / 25

'हसरा' हे विशेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?

3 / 25

'वरची खोली लहान आहे' अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

4 / 25

'रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती', या वाक्यात आलेल्या 'काही' या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे ?

5 / 25

'रायगड किल्ला प्रचंड आहे', या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा.

6 / 25

'माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणून टाकली'. या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत ?

7 / 25

'पहिला वर्ग' यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

8 / 25

आजची पूजा चांगली झाली.' अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

9 / 25

'रामा फार उतावळा आहे' या वाक्यातील 'उतावळा' या विशेषणाचे विशेषण ओळखा.

10 / 25

अचूक जोडी कोणती ?

11 / 25

'वर-पिता' मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. अधोरेखित शब्दाची जात सांगा ?

12 / 25

पुढील शब्दातील विशेषण कोणते ?

13 / 25

विशेषणाचा प्रकार ओळखा: 'राम एकवचनी राजा होता.'

14 / 25

'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण कोणते ?

15 / 25

पुढील शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे 'बेजबाबदार'

16 / 25

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही.

17 / 25

पुढीलपैकी गटात न बसणारे संख्याविशेषण ओळखा.

18 / 25

चित्रा लांब दोरी आणायला गेली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

स्पष्टीकरण: जेव्हा संख्येतून 'सर्वच्या सर्व' असा बोध होतो, तेव्हा त्यास साकल्यवाचक विशेषण म्हणतात.

19 / 25

दोन्ही भाऊ, पाचही पांडव, चारी बहिणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संख्याविशेषणाची उदाहरणे आहेत.

20 / 25

रस्त्याने क्रूर श्वापद फिरत असतात. या वाक्यात 'श्वापद' हे .......... आहे.

21 / 25

गटात न बसणारा पर्याय ओळखा.

22 / 25

........... पर्यायामध्ये साधित विशेषण दिसून येते.

23 / 25

ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडविण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ?

24 / 25

हा त्याचा चेंडू आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे ?

25 / 25

खारट' या शब्दाची जात कोणती ?

Your score is


  • विभक्ती, कारकार्थ व सामान्यरूप भाग 5 | मराठी Grammar Online Test | Police Bharti 2026


  • विभक्ती, कारकार्थ व सामान्यरूप भाग 6 | मराठी Grammar Online Test | Police Bharti 2026


  • प्रयोग भाग 1 मराठी व्याकरण टेस्ट | Online Mock Test | Marathi Grammar Test


  • प्रयोग भाग 2 मराठी व्याकरण टेस्ट | Online Mock Test | Marathi Grammar Test


  • प्रयोग भाग 3 मराठी व्याकरण टेस्ट | Online Mock Test | Marathi Grammar Test


  • प्रयोग भाग ४ मराठी व्याकरण टेस्ट | Online Mock Test | Marathi Grammar Test


  • प्रयोग भाग ५ मराठी व्याकरण टेस्ट | Online Mock Test | Marathi Grammar Test


  • प्रयोग भाग ६ मराठी व्याकरण टेस्ट | Online Mock Test | Marathi Grammar Test



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer