🔥 Latest Updates

वर्णविचार भाग 1 | Marathi Grammer Test

वर्णविचार टेस्ट 1

• ही टेस्ट २५ प्रश्नांची असून मराठी व्याकरणावर आधारित आहे
• विद्यार्थ्यांचे मराठी भाषेवरील ज्ञान तपासण्यासाठी उपयुक्त
• यामध्ये वर्णविचार यावर आधारित प्रश्नांचा समावेश
• वर्णविचार यांचा सखोल अभ्यास करता येतो
• स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची सराव चाचणी
• शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व अभ्यासपूरक
• भाषिक कौशल्य सुधारण्यास मदत करते
• सोपी ते अवघड अशा विविध स्तरांतील प्रश्नांचा समावेश
• टेस्ट पूर्ण केल्यानंतर लगेच निकाल पाहता येतो
• किती प्रश्न बरोबर व किती चुकले याचे स्पष्ट विश्लेषण मिळते
• स्वतःच्या चुका ओळखून सुधारणा करण्याची संधी मिळते
• नियमित सरावामुळे व्याकरण अधिक मजबूत होते

1 / 25

‘चंद्र’ व ‘जग’ या शब्दांतील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात येतात ?

2 / 25

दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी स्वर मिळाल्यास त्यास काय म्हणतात ?

3 / 25

ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास .......... म्हणतात ?

4 / 25

‘च’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

5 / 25

पुढीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते ?

6 / 25

पुढीलपैकी .......... हा ओष्ठ्य वर्ण आहे ?

7 / 25

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ?

8 / 25

ज्याचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होतो त्यांना .......... म्हणतात ?

9 / 25

जोडाक्षर म्हणजे काय ?

10 / 25

खालीलपैकी उष्म नसणारा पर्याय कोणता ?

11 / 25

वर्णमालेतील मूळाक्षरांची संख्या .......... आहे ?

12 / 25

इ’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?

13 / 25

देवनागरी’ लिपी कोणत्या भाषांची आहे ?

14 / 25

मराठी भाषा कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे ?

15 / 25

‘क’ हे व्यंजन .......... या वर्गाचे आहे ?

16 / 25

खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही ?

17 / 25

उच्चारस्थानानुसार कोणता वर्ण तालव्य नाही ?

18 / 25

‘म’ हे व्यंजन कोणत्या वर्गात येते ?

19 / 25

मराठी भाषेतील ‘ळ’ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते ?

20 / 25

तोंडातून निघणाऱ्या मूळध्वनींना .......... म्हणतात ?

21 / 25

मराठी भाषेचे लेखन आपण .......... लिपीत करतो ?

22 / 25

मराठी भाषेत एकूण .......... स्वर आहेत ?

23 / 25

पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता ?

24 / 25

मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

25 / 25

समास ओळखा ?

Your score is

The average score is 34%

0%


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer