शब्दांच्या जाती भाग १ | Shabdanchya Jati Bhag 1 | Shabdanchya Jati Marathi Grammar Test

शब्दांच्या जाती भाग १

मराठी भाषेच्या सौंदर्याचा पाया म्हणजे व्याकरण, आणि त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे "शब्दांच्या जाती". या टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शब्दांच्या विविध प्रकारांची ओळख करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

या टेस्टमध्ये तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय इत्यादी शब्दप्रकारांवर आधारित प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्न तुमची समज, निरीक्षणशक्ती आणि योग्य शब्दप्रकार ओळखण्याची क्षमता तपासेल.

🔹सोप्या ते अवघड अशा पातळीवरील प्रश्न.

🔹विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक.

🔹स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी उपयुक्त.

कारण योग्य व्याकरणाशिवाय भाषेवर प्रभुत्व मिळवणे कठीण आहे. ही टेस्ट तुमची मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट करून तुम्हाला आत्मविश्वास देईल.

1 / 25

“आपले वडील म्हणजे जमदग्नी आहेत.” अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

2 / 25

“ज्याला कर नाही त्याला डर कशली.” अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

3 / 25

देणाऱ्याने देव जावे.” अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा ?

4 / 25

“आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदामा नको भीम हवे.” अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा ?

5 / 25

त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार.” अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

6 / 25

“बाबांनी मला शाबासकी दिली.” अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

7 / 25

वानर झाडावर चढले.” अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

8 / 25

गोष्टीचे विशेष नाम __ असते ?

9 / 25

दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम ओळखा ?

10 / 25

भाववाचक नाम ओळखा ?

11 / 25

खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा ?

12 / 25

खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही ?

13 / 25

अधोरेखित शब्दांची जात – “ वाघ हा शूर प्राणी आहे ?

14 / 25

खालीलपैकी विशेषणनामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा ?

15 / 25

अधोरेखित शब्दाची जात – “या शाळेत बरेच नारद आहेत ?

16 / 25

अधोरेखित शब्दाची जात – “भारत माझा देश आहे ?

17 / 25

“तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.” या वाक्यातील ‘कुंभकर्ण’ या शब्दाची जात ओळखा ?

18 / 25

पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा ?

19 / 25

उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो.”अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

20 / 25

खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ?

21 / 25

खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे ?

22 / 25

ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यामधील गुण, धर्म, भाव याचा बोध होतो त्यास __ म्हणतात ?

23 / 25

खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे ?

24 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा – “ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे ?

25 / 25

“गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते” विशेष नामे सांगा ?

Your score is

The average score is 23%

0%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page