सर्वनामे भाग १ | Sarvaname Bhag 1 | Sarvaname Marathi Grammar Test

सर्वनामे भाग १

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वनामे. या “सर्वनामे भाग १” मध्ये तुम्हाला सर्वनामांची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वापर समजून घेण्यासाठी सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना सर्वनामांची ओळख, योग्य वापर, वाक्यातील उपयोग आणि विविध प्रकार ओळखण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा, आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे. 

🔹 सर्वनामांचे स्पष्ट आकलन

🔹 MCQ स्वरूपात सराव

🔹 परीक्षा तयारीसाठी मदत

🔹 व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “सर्वनामे भाग १” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

हे पुस्तक माझे आहे.” या वाक्यात ‘हे’ हे कोणते सर्वनाम आहे ?

2 / 25

खालीलपैकी ‘प्रश्नार्थक सर्वनाम’ कोणते आहे ?

3 / 25

“तू स्वतः हे काम पूर्ण कर.” या वाक्यात ‘स्वतः’ हे कोणते सर्वनाम आहे ?

4 / 25

खालीलपैकी ‘अनिश्चित सर्वनाम’ ओळखा:

5 / 25

जो परिश्रम करतो, तोच यशस्वी होतो.” या वाक्यात ‘जो’ हे कोणते सर्वनाम आहे ?

6 / 25

खालीलपैकी ‘संबंध दर्शक सर्वनाम’ कोणते आहे ?

7 / 25

‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार –

8 / 25

स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. सर्वनामाचा प्रकार –

9 / 25

खालीलपैकी कोणती सर्वनामे पुरुषवाचक सर्वनाम आहेत ?

10 / 25

कोणी यावे, कोणी जावे’ सर्वनामाचा प्रकार –

11 / 25

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारक स्वतः सामील झाले होते.

12 / 25

नामांचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामांच्या जागी येणाऱ्या शब्दांना ........ म्हणतात.

13 / 25

तृतीय पुरुष सर्वनाम कोणते ?

14 / 25

मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?

15 / 25

कोणते सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखविते ?

16 / 25

मी स्वतः त्याला पाहिले. अधोरेखित शब्दाची जात –

17 / 25

पंतप्रधान स्वतः जातिने या समारंभाला हजर राहतील.

18 / 25

उद्या कोण येणार आहे? अधोरेखित शब्दाची जात –

19 / 25

हा माझा वर्गबंधू आहे. अधोरेखित शब्दाची जात –

20 / 25

आपण स्वतः दोन शब्द बोला. अधोरेखित शब्दाची जात –

21 / 25

ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

22 / 25

कोण ही गर्दी. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

23 / 25

आपण’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

24 / 25

तुम्ही सर्वजण येथेच थांबा. अधोरेखित शब्दाची जात –

25 / 25

खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही ?

Your score is

The average score is 49%

0%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page