संधी भाग १ | Sandhi Bhag 1 | Marathi Grammer Test

संधी भाग 1

मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या संधी या विषयावर आधारित ही खास टेस्ट तुमच्यासाठी तयार करण्यात आली आहे. शब्दांच्या संयोगातून होणारे बदल, स्वर संधी आणि व्यंजन संधी यांचे नियम समजून घेण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त ठरेल.

🔹 संधीचे मूलभूत नियम समजून घ्या
🔹 विविध उदाहरणांवर आधारित प्रश्न
🔹 स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सराव
🔹 तुमची अचूकता आणि समज वाढवा

ही टेस्ट सोडवून तुम्ही संधी या घटकावर तुमची पकड अधिक मजबूत करू शकता.

1 / 25

‘गत्यंतर’ शब्द पाहून त्याचा संधीचा शब्द शोधा ?

2 / 25

खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ?

3 / 25

संधीचा विग्रह सांगा – ‘सहोदर ?

4 / 25

‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा ?

5 / 25

‘शीतोष्ण’, ‘आत्मोन्नती’ हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

6 / 25

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात ?

7 / 25

खालीलपैकी स्वर संधीचा सामासिक शब्द कोणता ?

8 / 25

‘विद्यार्थी’ या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?

9 / 25

‘जगतन्नीयंता’ या शब्दाची योग्य संधीफोड शोधा ?

10 / 25

दिक् + अंबर = दिगंबर हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

11 / 25

वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?

12 / 25

त् + मय या संधी युक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा ?

13 / 25

‘मनोरंजन’ हा शब्द कोणत्या संधी प्रकार आहे ?

14 / 25

दिक् + पाल = दिक्पाल हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

15 / 25

एकमेकांच्या शेजारी येणारे वर्ण हे स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे ?

16 / 25

‘सन्मती’ या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता ?

17 / 25

खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता ?

18 / 25

‘सदाचार’ या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?

19 / 25

‘मनोरथ’ या शब्दाचे संधी विग्रह करा ?

20 / 25

खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा ?

21 / 25

‘गणेश’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

22 / 25

गर्जनुसार’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता ?

23 / 25

मराठी व्याकरणदृष्ट्या योग्य ती संधी ओळखा ?

24 / 25

खालीलपैकी कोणती एक व्यंजन संधी आहे ?

25 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

Your score is

The average score is 43%

0%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page