सर्वनामे भाग ३ | Sarvaname Bhag 3 | Sarvaname Marathi Grammar Test

सर्वनामे भाग ३

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वनामे. या “सर्वनामे भाग ३” मध्ये तुम्हाला सर्वनामांची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वापर समजून घेण्यासाठी सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना सर्वनामांची ओळख, योग्य वापर, वाक्यातील उपयोग आणि विविध प्रकार ओळखण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा, आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे. 

🔹 सर्वनामांचे स्पष्ट आकलन

🔹 MCQ स्वरूपात सराव

🔹 परीक्षा तयारीसाठी मदत

🔹 व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “सर्वनामे भाग ३” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

"ज्याला अभ्यासाची आवड आहे, तोच यशस्वी होतो." या वाक्यात किती सर्वनामे आहेत ?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात ‘निजवाचक सर्वनाम’ वापरले आहे ?

3 / 25

"कोणीतरी माझे पुस्तक घेतले आहे." या वाक्यातील सर्वनामाचा योग्य प्रकार कोणता ?

4 / 25

खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

"ज्याने मेहनत केली, त्यालाच यश मिळते."

5 / 25

आपण सकाळी फिरायला गेला होता का?’ अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार.

6 / 25

जी आधी पोहोचेल, ती जिंकेल’ या वाक्यातील अधोरेखित शब्द हा कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?

7 / 25

परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यांकन आहे’ सर्वनामाचा प्रकार

8 / 25

तुला हवे ते तू घे’ या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत ?

9 / 25

ती परीक्षा देते’ या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण

10 / 25

टेबलावरील ती माझी वही आहे’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार.

11 / 25

‘जो, जी, जे, ज्या, जी’ ही सर्वनामांची रूपे कोणत्या प्रकारातील आहेत ?

12 / 25

जो कष्ट करतो तो यशस्वी होतो’ या वाक्यातील ‘जो’ हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?

13 / 25

‘कोण’, ‘काय’ ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात ?

14 / 25

कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे!’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार

15 / 25

गर्जेल तो करील काय ?’ या वाक्यातील संबंधी सर्वनाम (अध्याहृत) ओळखा.

16 / 25

खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत ?

'ती त्याला म्हणाली, “मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो”’

17 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

‘रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही.’

18 / 25

अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

‘तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही.’

19 / 25

अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा.

ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी”

 

20 / 25

खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

'पक्षी निज बाळांसह बागडती'

21 / 25

खालीलपैकी कोणते सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम नाही ?

1) तू

2) मी

3) तुम्ही

4) जो

22 / 25

जे आले नाही. ते हरले.’ वाक्यातील ‘ते’ हे काय आहे ?

23 / 25

खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ?

24 / 25

चुकीचा पर्याय निवडा.

25 / 25

कोण काय करणार आहे माझे ?’ या विधानातील ‘कोण’ हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे ?

Your score is

The average score is 0%

0%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment