शब्दांच्या जाती भाग ४ | Shabdanchya Jati Bhag 4 | Shabdanchya Jati Marathi Grammar Test

शब्दांच्या जाती भाग ४

मराठी भाषेच्या सौंदर्याचा पाया म्हणजे व्याकरण, आणि त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे "शब्दांच्या जाती". या टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शब्दांच्या विविध प्रकारांची ओळख करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

या टेस्टमध्ये तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय इत्यादी शब्दप्रकारांवर आधारित प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्न तुमची समज, निरीक्षणशक्ती आणि योग्य शब्दप्रकार ओळखण्याची क्षमता तपासेल.

🔹सोप्या ते अवघड अशा पातळीवरील प्रश्न.

🔹विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक.

🔹स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी उपयुक्त.

कारण योग्य व्याकरणाशिवाय भाषेवर प्रभुत्व मिळवणे कठीण आहे. ही टेस्ट तुमची मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट करून तुम्हाला आत्मविश्वास देईल.

1 / 25

पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ‘सामान्यनाम’ आहे ?

2 / 25

पर्यायांपैकी गटाबाहेरचा शब्द कोणता ?

3 / 25

धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता ?

4 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता ?

5 / 25

खालीलपैकी कोणते नाम विशेषनाम नाही ?

6 / 25

खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही ?

7 / 25

खालील शब्दांपैकी सामान्यनाम नसलेला शब्द ओळखा ?

8 / 25

शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा ?

9 / 25

“‘त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधत होते. या वाक्यात एकूण नामे किती ?

10 / 25

‘मनुष्य’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

11 / 25

“भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली.” ‘कोसला’ या शब्दाची जात ओळखा.

12 / 25

गोडवा” या शब्दाचा प्रकार सांगा.

13 / 25

“त्याची छी -थू झाली.” अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

14 / 25

“संत भक्तीने देवाला वश करतात.” अधोरेखित शब्दातील नामाचा प्रकार ओळखा ?

15 / 25

हास्य” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

16 / 25

“आमची तारा आता कॉलेजात जाते.

17 / 25

“महर्षि व्यास यांनी ‘महाभारत’ हा ग्रंथ लिहिला.” यामधील ‘महाभारत’ या शब्दाची जात ओळखा ?

18 / 25

खालील कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आलेले आहे ?

19 / 25

खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या बरोबर वाक्य ओळखा ?

1. लिंगामुळे नामाच्या रूपात बदल होतो.
2. वचनभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो.

20 / 25

खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा ?

21 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा – “सह्याद्री एक पर्वतमाला आहे.”

22 / 25

प्रत्यक्षात असणाऱ्या क्रिया कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे, त्यांना व्याकरणात असे म्हणतात ?

23 / 25

आमचा स्वरूप आता बरा आहे” विशेष नाम ओळखा ?

24 / 25

विश्वास पटकन विश्वास ठेवतो” या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा ?

25 / 25

धर्म’ पासून ‘धार्मिक’ तर ‘धीट ’ पासून ?

Your score is

The average score is 44%

0%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment