🔥 Latest Updates

शब्दांच्या जाती भाग ३ | Shabdanchya Jati Bhag 3 | Shabdanchya Jati Marathi Grammar Test

शब्दांच्या जाती भाग ३

मराठी भाषेच्या सौंदर्याचा पाया म्हणजे व्याकरण, आणि त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे "शब्दांच्या जाती". या टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शब्दांच्या विविध प्रकारांची ओळख करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

या टेस्टमध्ये तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय इत्यादी शब्दप्रकारांवर आधारित प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्न तुमची समज, निरीक्षणशक्ती आणि योग्य शब्दप्रकार ओळखण्याची क्षमता तपासेल.

🔹सोप्या ते अवघड अशा पातळीवरील प्रश्न.

🔹विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक.

🔹स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी उपयुक्त.

कारण योग्य व्याकरणाशिवाय भाषेवर प्रभुत्व मिळवणे कठीण आहे. ही टेस्ट तुमची मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट करून तुम्हाला आत्मविश्वास देईल.

1 / 25

“‘आनंद कामावर रुजू झाला’ नामाचा प्रकार ओळखा.

2 / 25

नाम नसलेला शब्द ओळखा.

3 / 25

“वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली.” या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ?

4 / 25

खालील पैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा.

5 / 25

‘आपुलकी’ या शब्दाचा नामप्रकार सांगा.

6 / 25

“‘कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते’ या वाक्यातील विशेषनाम ओळखा.

7 / 25

‘गोड’ या शब्दाचा नामरूपी शब्द निवडा.

8 / 25

पुढीलपैकी कोणत्या नामांना अनेकवचने होतात ?

9 / 25

मंदी, समता, गारवा’ ही नामे कोणत्या प्रकारची आहेत ?

10 / 25

“गाणे सर्वांना आवडते.” या वाक्यातील ‘गाणे’ हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

11 / 25

“वर आनंदाने नाचत होता.” वर हा शब्द काय दर्शवितो ?

12 / 25

खालील गटात न बसणारा शब्दसमूह ओळखा ?

13 / 25

“या वयात तू असे बोलणे शोभत नाही.” अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

14 / 25

काय सुंदर देखावा आहे हा!” यातील नाम ओळखा.

15 / 25

“‘केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर’ या वाक्यातील नाम ओळखा ?

16 / 25

कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ?

17 / 25

“‘मिठामुळे जेवणाची रुची वाढते.” या वाक्यात नामे किती ?

18 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा – “सिंह हा शूर प्राणी आहे.”

19 / 25

“‘चालणे’ हा उत्तम व्यायाम आहे.” अधोरेखित नामाचा प्रकार कोणता ?

20 / 25

अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा – “किती छान गारवा आहे त्या ठिकाणी.”

21 / 25

पुढील विधानें वाचून वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा ?

(1) हिराने सर्व कामे पूर्ण केली.
(2) सर्व देशमुखांना निरोप सांगा.
(3) आनंद कामावर रुजू झाला.

22 / 25

“त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.” अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

23 / 25

“आमच्या खेळाडूंची वाहवा झाली.” अधोरेखित शब्दाची जात सांगा ?

24 / 25

“आमच्या गावात तीन पाटील आहेत.” अधोरेखित नामाचा प्रकार सांगा ?

25 / 25

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा – “मुलांनो शांतता पाळा.

Your score is

The average score is 39%

0%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer