शब्दांच्या जाती भाग २ | Shabdanchya Jati Bhag 2 | Shabdanchya Jati Marathi Grammar Test

शब्दांच्या जाती भाग २

मराठी भाषेच्या सौंदर्याचा पाया म्हणजे व्याकरण, आणि त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे "शब्दांच्या जाती". या टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शब्दांच्या विविध प्रकारांची ओळख करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

या टेस्टमध्ये तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय इत्यादी शब्दप्रकारांवर आधारित प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्न तुमची समज, निरीक्षणशक्ती आणि योग्य शब्दप्रकार ओळखण्याची क्षमता तपासेल.

🔹सोप्या ते अवघड अशा पातळीवरील प्रश्न.

🔹विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक.

🔹स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी उपयुक्त.

कारण योग्य व्याकरणाशिवाय भाषेवर प्रभुत्व मिळवणे कठीण आहे. ही टेस्ट तुमची मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट करून तुम्हाला आत्मविश्वास देईल.

1 / 25

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा – “मुलांनो शांतता पाळा.

2 / 25

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा – “हसणे हा मनुष्य स्वभाव आहे ?

3 / 25

खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ?

4 / 25

खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा ?

5 / 25

खालीलपैकी सामान्य नाम कोणते ?

6 / 25

‘भाववाचक नाम’ ओळखा ?

7 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा – “त्याचा राग सर्वांना येतो.

8 / 25

“वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला.” यामधील ‘रामायण’ या शब्दाची जात ओळखा ?

9 / 25

पुढील अधोरेखित शब्दाकडून नामाचा प्रकार ओळखा – “पावित्र्य हे गंगा नदीचे वैशिष्ट्य आहे ?

10 / 25

खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे ?

11 / 25

वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्येक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना __ असे म्हणतात ?

12 / 25

खालीलपैकी विशेष नाम कोणते ?

13 / 25

नामांचे मुख्य प्रकार किती आहेत ?

14 / 25

नागरिक’ या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल ?

15 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

16 / 25

खालील शब्दांमधील विशेषणनाम कोणते ?

17 / 25

“एस.डी. बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे.” अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा ?

18 / 25

"श्रीमती, शांतता, सौंदर्य, शहर" या चार शब्दांपैकी सामान्यनाम असलेला शब्द ओळखा ?

19 / 25

वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो.” या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.

20 / 25

निशा ही माझी मुलगी आहे.” यात अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा.

21 / 25

गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.” या वाक्यातील अधोरेखित नाम ओळखा ?

22 / 25

भाववाचक नाम ओळखा ?

23 / 25

खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता ?

24 / 25

भोळा’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

25 / 25

‘तुसती हुशारकी काय कामाची’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

Your score is

The average score is 23%

0%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment