संधी भाग ४ | Sandhi Bhag 4 | Sandhi Marathi Grammar Test

संधी भाग ४

मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या संधी या विषयावर आधारित ही खास टेस्ट तुमच्यासाठी तयार करण्यात आली आहे. शब्दांच्या संयोगातून होणारे बदल, स्वर संधी आणि व्यंजन संधी यांचे नियम समजून घेण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त ठरेल.

🔹 संधीचे मूलभूत नियम समजून घ्या
🔹 विविध उदाहरणांवर आधारित प्रश्न
🔹 स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सराव
🔹 तुमची अचूकता आणि समज वाढवा

ही टेस्ट सोडवून तुम्ही संधी या घटकावर तुमची पकड अधिक मजबूत करू शकता.

1 / 25

खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते ?

2 / 25

“महा + उत्सव” या शब्दाची संधी ओळखा ?

3 / 25

“सुर + इंद्र” या शब्दाची योग्य संधी काय होईल ?

4 / 25

खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ?

5 / 25

“गुरु + उपदेश” या शब्दाची संधी ओळखा ?

6 / 25

“देव + आलय” या शब्दाची योग्य संधी कोणती ?

7 / 25

खालीलपैकी कोणता स्वर संधीचा योग्य उदाहरण आहे ?

8 / 25

निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमांनुसार तयार झालेला आहे, त्याच नियमांनुसार तयार झालेला शब्द कोणता ?

9 / 25

सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

10 / 25

साजे + असा = साजेसा हा मराठी व्याकरणदृष्ट्या __ प्रकार आहे ?

11 / 25

संधीचे मुख्य प्रकार किती ?

12 / 25

संधीचा योग्य प्रकार ओळखा ?

13 / 25

योग्य पर्याय निवडा ?

1. ‘नदीतून ’ हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे.
2. ‘खिडकीत’ हे पररूप संधीचे उदाहरण आहे.

14 / 25

पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते ?

15 / 25

पुढील पररूपसंधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा ?

16 / 25

पुढीलपैकी चुकीची संधी ओळखा ?

17 / 25

पुढील कोणता शब्द विसर्ग संधीमुळे तयार झाला नाही ?

18 / 25

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे व्यंजन आले तर पहिल्या व्यंजना बद्दल त्याच वर्गातील आणूनसिक येते , या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा ?

19 / 25

विद्या + अर्थी = विद्यार्थी यातली संधी ओळखा ?

20 / 25

खालीलपैकी विसर्गसंधी नसणारा पर्याय ओळखा ?

21 / 25

खालीलपैकी कोणता शब्द व्यंजनसंधीचे उदाहरण आहे ?

22 / 25

खालील कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे ?

23 / 25

खालीलपैकी कोणती स्वरसंघी अयोग्य आहे ?

24 / 25

खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही ?

25 / 25

खालीलपैकी .......... हे विसर्गसंधीचे उदाहरण आहे ?

Your score is

The average score is 42%

0%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment