🔥 Latest Updates

संधी भाग ३ | Sandhi Bhag 3 | Sandhi Marathi Grammar Test

संधी भाग 3

मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या संधी या विषयावर आधारित ही खास टेस्ट तुमच्यासाठी तयार करण्यात आली आहे. शब्दांच्या संयोगातून होणारे बदल, स्वर संधी आणि व्यंजन संधी यांचे नियम समजून घेण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त ठरेल.

🔹 संधीचे मूलभूत नियम समजून घ्या
🔹 विविध उदाहरणांवर आधारित प्रश्न
🔹 स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सराव
🔹 तुमची अचूकता आणि समज वाढवा

ही टेस्ट सोडवून तुम्ही संधी या घटकावर तुमची पकड अधिक मजबूत करू शकता.

1 / 25

खालीलपैकी “व्यंजन संधी” चे उदाहरण कोणते ?

2 / 25

“वि + अर्थ” या शब्दांची संधी ओळखा ?

3 / 25

“सत् + गुण” या शब्दांची संधी काय होईल ?

4 / 25

खालीलपैकी कोणता शब्द “स्वर संधी” चे योग्य उदाहरण आहे ?

5 / 25

“राज + इंद्र” या शब्दांची संधी ओळखा ?

6 / 25

खालील पैकी पूर्वरूप संधीचा शब्द कोणता ?

7 / 25

खाली दिलेल्या संधींतून व्यंजन संधीच्या गटात न बसणारा पर्याय निवडा ?

8 / 25

‘उमेश’ या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ?

9 / 25

अयोग्य संधी ओळखा ?

10 / 25

अयोग्य संधी ओळखा ?

11 / 25

अयोग्य जोडी कोणती आहे ते ओळखा ?

12 / 25

‘कल्याणेश्वर’ या शब्दाचा विग्रह ओळखा ?

13 / 25

कवीश्वर’ या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?

14 / 25

संधी विग्रह करा – ‘रावण’ ?

15 / 25

चुकीचा शब्द ओळखा ?

16 / 25

‘सुखद’ या शब्दाचा विग्रह कोणता ?

17 / 25

अनुरूप, अनुसार या सारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे साम्यरूप होऊन मग __ संधी होते ?

18 / 25

खालील पैकी कोणता संधीचा प्रकार नाही ?

19 / 25

एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा होणारी संधी म्हणजे… ?

20 / 25

अधस्तल : अध :
वरील संधीविग्रह हा कोणत्या प्रकारात मोडतो ?

21 / 25

‘स्वभावोक्ती’ या शब्दाचा संधीविग्रह खालीलपैकी कोणता आहे ?

22 / 25

यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?

23 / 25

संधी विग्रह करा – ‘नीरस ?

24 / 25

‘पुनरावृत्ती’ ही संधी कशी सोडवली जाईल ?

25 / 25

खालील पैकी कोणती संधी स्वरसंधी नाही ?

Your score is

The average score is 45%

0%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCA