05 जानेवारी 2022 | Current Affairs In Marathi
1. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत ?
उत्तर : भारताचे टीएस तिरुमूर्ती.
2. अमेरिकेचे माजी मुत्सद्दी अतुल केशप यांची यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सने कोणाचा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे ?
उत्तर : यूएस – इंडिया बिझनेस कौन्सिल.
3. UCO बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे ?
उत्तर : सोमा शंकर प्रसाद.
4. पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या कोणत्या प्रसिद्ध समाजसेवकाचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले ?
उत्तर : सिंधुताई सपकाळ.
5. तेल वायू उत्पादक ONGC ची पहिली महिला CMD कोण बनली आहे ?
उत्तर : अलका मित्तल.
6. केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत पॅन आधार कार्डशी लिंक न केल्यास किती हजार रुपये दंड आकारण्याची घोषणा केली आहे ?
उत्तर : 10 हजार रुपये.
7. दक्षिण ध्रुवावर एकट्याने पोहोचणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली आहे ?
उत्तर : प्रीत चंडी ( ब्रिटेन ).
8. न्यूझीलंडविरुद्ध 21 वर्षांतील पहिला कसोटी सामना कोणत्या संघाने जिंकला ?
उत्तर : बांगलादेश.
9. केंद्र सरकारने 2021 ची जनगणना किती काळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे ?
उत्तर : सप्टेंबर 2022.
10. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात 2021 च्या अखेरीस उघड्यावर शौचमुक्त गावांच्या यादीत कोणत्या राज्याने पहिले स्थान मिळवले आहे ?
उत्तर : तेलंगणा.
11. दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्याच्या एका डावात 7 विकेट घेणारा पहिला आशियाई खेळाडू कोण बनला आहे ?
उत्तर : शार्दुल ठाकूर.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : ५८,०९७ (५३४ मृत्यू ).
रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .
Recent Post
- Daily Current Affairs In Marathi 12 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 11 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 7 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 6 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 5 August 2024