🔥 Latest Updates

क्रियाविशेषण अव्यय भाग 3 | Marathi Grammar MCQ Test | Adverb Practice Set 2026

क्रियाविशेषण अव्यय भाग 3

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. या “क्रियाविशेषण अव्यय भाग 3” मध्ये तुम्हाला क्रियाविशेषण अव्ययांची अधिक सखोल माहिती, त्यांचे विविध प्रकार आणि वाक्यातील अचूक वापर समजून घेण्यासाठी सरावप्रधान प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमुळे विद्यार्थ्यांना क्रियाविशेषण अव्ययांची ओळख अधिक मजबूत होईल, त्यांच्या उपयोगातील बारकावे समजतील आणि विविध प्रकार ओळखण्याची क्षमता विकसित होईल. स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण पक्के करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे.

✔️ क्रियाविशेषण अव्ययांचे सखोल आकलन
✔️ MCQ स्वरूपात प्रभावी सराव
✔️ स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
✔️ व्याकरणातील अचूकता आणि आत्मविश्वास वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “क्रियाविशेषण अव्यय भाग 3” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

'जेव्हां घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार कोणता ?

2 / 25

सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?

3 / 25

'हसताना' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा ?

4 / 25

'अर्थात' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

5 / 25

राम सावकाश धावतो, या वाक्यातील 'सावकाश' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे ?

6 / 25

'नि:संशय' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

7 / 25

इथे, आज, पुढे, मागे ही .... क्रियाविशेषणे अव्यये आहेत.

8 / 25

क्रियेचे स्थळ, काळ, परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ....... म्हणतात

9 / 25

अपकर्षवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

10 / 25

'तीने सारे धान्य निवडून ठेवले.' यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

11 / 25

क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला ............ म्हणतात.

12 / 25

तो काय माती लिहितो.' अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

13 / 25

परमेश्वर सर्वत्र असतो (क्रियाविशेषण ओळखा.)

14 / 25

खालील शब्दातील क्रिया विशेषण ओळखा ?

15 / 25

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा ?

16 / 25

'चमचम' हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे ?

17 / 25

क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुनःपुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?

18 / 25

'तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो'. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययचा प्रकार ओळखा ?

19 / 25

कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे ?

20 / 25

'सकाळी' या शब्दाचा व्याकरणिक प्रकार काय आहे ?

21 / 25

खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ?

22 / 25

कांगारू अतिशय जलद धावतो, क्रियाविशेषण ओळखा

23 / 25

पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. माणसाने सदा हसतमुख राहावे.

24 / 25

खाताना सावकाश व चावून खावे. या वाक्यातील 'सावकाश' हे ......... क्रियाविशेषण आहे ?

25 / 25

'सभोवार गर्द हिरवी झाडी पसरली होती.' वाक्यातील ठळक शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

Your score is


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCA