🔥 Latest Updates

क्रियाविशेषण अव्यय भाग 2 | Marathi Grammar MCQ Test | Adverb Practice Set 2026

क्रियाविशेषण अव्यय भाग 2

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. या “क्रियाविशेषण अव्यय भाग 2” मध्ये तुम्हाला क्रियाविशेषण अव्ययांची सखोल माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वाक्यातील अचूक वापर समजून घेण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना क्रियाविशेषण अव्ययांची ओळख अधिक स्पष्ट होईल, विविध प्रकार ओळखण्याची क्षमता वाढेल आणि योग्य ठिकाणी त्यांचा वापर करण्याचा सराव मिळेल. स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे.

✔️ क्रियाविशेषण अव्ययांचे सखोल आकलन
✔️ MCQ स्वरूपात सराव
✔️ परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
✔️ व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “क्रियाविशेषण अव्यय भाग 2” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे आहे. हे विधान कोणते क्रियाविशेषण आहे?

2 / 25

अवधिवाचक कालवाचक क्रियाविशेषण कोणते ?

3 / 25

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. 'तो काय माती वाचणार ?' 'तो रगडून जेवला'

4 / 25

इकडून, तिकडून, दूरून, लांबून ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाची आहेत ?

5 / 25

खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. ती किती मोठ्याने गाते

6 / 25

'पूर्वी शिक्षक पागोटे घालत.' यातील 'पूर्वी' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

7 / 25

'तो झटकन उठला' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?

8 / 25

'पलीकडे' एक चिंचेचे झाड आहे. या वाक्यात पलीकडे हे.........

9 / 25

'दिवसभर' हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण प्रकारात येईल.

10 / 25

जसे करावे, तसे भरावे' या वाक्यातील क्रियाविशेषण प्रकार ओळखा.

11 / 25

खालील पैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ?

12 / 25

'तो बिलकुल ऐकत नाही.' या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणा प्रकार सांगा

13 / 25

पाऊस सतत कोसळत होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

14 / 25

चालून, बोलून, हसून ही ..... क्रियाविशेषण अव्यये आहेत

15 / 25

खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

16 / 25

परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

17 / 25

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात 'वर' हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले आहे ?

18 / 25

प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द खालीलपैकी कोणता ?

19 / 25

'गुरुजी किंचित हसले' अधोरेखित शब्दाचा प्रकार-

20 / 25

Question

21 / 25

'धांदरट धनंजय धावताना धपकन पडला.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

22 / 25

'तुला जसे वाटते तसे वाग.' या वाक्यातील 'तुला जसे वाटते.' हे क्रियाविशेषण वाक्य कोणत्या क्रियाविशेषणाचे कार्य करते.

23 / 25

'तो गावोगाव भटकत फिरला.' या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

24 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'तो तोंड उघडेल तर ना - !'

25 / 25

साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील 'देताना' हा शब्द ........... आहे.

Your score is


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCA