🔥 Latest Updates

क्रियापद भाग 2 | Marathi Grammar MCQ Test 2026 | Verb Practice Set

क्रियापद भाग 2

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियापदे. या “क्रियापद भाग 2” मध्ये तुम्हाला क्रियापदांची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वापर समजून घेण्यासाठी सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना क्रियापदांची ओळख, योग्य वापर, वाक्यातील उपयोग आणि विविध प्रकार ओळखण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे.

✔️ क्रियापदांचे स्पष्ट आकलन
✔️ MCQ स्वरूपात सराव
✔️ परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
✔️ व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “क्रियापद भाग 2” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

'पोलिसांनी चोरांना पकडले' क्रियापद कोणत्या प्रकारचे ?

2 / 25

खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा

3 / 25

क्रिया अपूरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ?

4 / 25

खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली

5 / 25

रामने नलाकडून सेतू बांधविला

6 / 25

' मला आता ऐकवते तरी कसे ? ' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

7 / 25

'पुस्तक वाचले' या वाक्यातील क्रिया कोणती ?

8 / 25

'शाब्बास ! तुमच्या संघाने आज सामना जिंकला.' या वाक्यातील कर्म ओळखा.

9 / 25

खाणारा' हा कोणत्या प्रकाराचा शब्द आहे ?

10 / 25

' साताऱ्यास जाण्याची खटपट केली ' या विधानातील कर्म कोणते ?

11 / 25

क्रियापद ' नसणारा शब्द कोणता ?

12 / 25

'पायाखाली रान घाली सारे' क्रियापद ओळखा.

13 / 25

' त्या कन्येला बिंदीया शोभते ' कर्ता कोणता ?

14 / 25

'रामने प्रश्न विचारला' या विधानातील कर्म ओळखा.

15 / 25

'गौरीला साडी शोभते' या वाक्यातील कर्म कोणते ?

16 / 25

खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही ?

17 / 25

' अवघड झाले आता सगळे ' क्रियापद ओळखा.

18 / 25

क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता ?

19 / 25

' एवढा डोंगर चढवतो ' -

20 / 25

' पुढारली ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

21 / 25

' मला चंद्र दिसतो ' क्रियापदाचा प्रकार ओळखा

22 / 25

संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा.

23 / 25

क्रियापदाचा प्रकार ओळखा? 'तू पटकन आठव

24 / 25

खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते ?

25 / 25

'तानाजी शूरपणे लढाई लढतो' या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मुळ धातू कोणता ?

Your score is


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCA