विशेषणे भाग 4 | Marathi Grammar Test MCQ 2026

विशेषणे भाग 4

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे विशेषणे. या “विशेषणे भाग 4” मध्ये तुम्हाला विशेषणांची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वापर समजून घेण्यासाठी सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना विशेषणांची ओळख, योग्य वापर, वाक्यातील उपयोग आणि विविध प्रकार ओळखण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे.

✔️ विशेषणांचे स्पष्ट आकलन
✔️ MCQ स्वरूपात सराव
✔️ परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
✔️ व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “विशेषणे भाग 4” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

त्याला पुणेरी फेटा शोभून दिसतो. अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा

2 / 25

'पद्धत' शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा ?

3 / 25

'शहाणी मुले शिस्तीने वागतात' विशेषण ओळखा.

4 / 25

खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणते आहे ?

5 / 25

खालील शब्दांपासून तयार झालेले योग्य विशेषण ओळखा.

6 / 25

माझ्या भावाचे कापड दुकान आहे. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा.

7 / 25

कार्तिकीने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. वरील वाक्यातील विशेषण कोणते ?

8 / 25

खालीलपैकी गुणविशेषणवाचक शब्द कोणता ?

9 / 25

खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा.

10 / 25

अलिकडे वाहती नदी दिसतेच कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा.

11 / 25

विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ............ असे म्हणतात.

12 / 25

अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते.

13 / 25

'बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती.' विशेषण ओळखा.

14 / 25

श्रीमंत माणसांना गर्व असतो. विशेषणाचे नाम करा.

15 / 25

पिकलेले फळ खाली पडले. विशेषण ओळखा.

16 / 25

काही पक्षी उडू शकतात. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

17 / 25

आम्ही पाची भावंडे पुण्यात शिकलो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

18 / 25

माझा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

19 / 25

...... हे विशेषण हे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी येते.

20 / 25

गाडीच्या डब्यात पेटती काडी हातात धरू नये. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

21 / 25

'त्याने सर्व पेरू खाल्ले' विशेषणाचा प्रकार ओळखा.

22 / 25

विशेषणाचा प्रकार ओळखा. 'काळा घोडा'

23 / 25

'सहावा' हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे.

24 / 25

'दोनदा' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

25 / 25

पिकलेला आंबा, रांगणारे मूल, वाहती नदी या शब्दांतील पिकलेला, रांगणारे, वाहती हे शब्द त्यांच्यापुढे क्रमाने येणाऱ्या कोणत्या प्रकारची विशेषणे आहे ?

Your score is


  • मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test | Marathi Vyakaran Test


  • वर्णविचार भाग 1 | Marathi Grammer Test


  • वर्णविचार भाग 2 | Varnvichar Bhag 2 | Marathi Grammer Test


  • वर्णविचार भाग 3 टेस्ट | Varnvichar Bhag 3 |Marathi Grammar Test


  • वर्णविचार भाग 4 टेस्ट | Varnvichar Bhag 4 |Marathi Grammar Test


  • संधी भाग १ | Sandhi Bhag 1 | Marathi Grammer Test


  • संधी भाग २ | Sandhi Bhag 2 | Sandhi Marathi Grammer Test


  • संधी भाग ३ | Sandhi Bhag 3 | Sandhi Marathi Grammar Test


  • संधी भाग ४ | Sandhi Bhag 4 | Sandhi Marathi Grammar Test


  • शब्दांच्या जाती भाग १ | Shabdanchya Jati Bhag 1 | Shabdanchya Jati Marathi Grammar Test



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page