🔥 Latest Updates

चालक पोलीस भरती 2026 टेस्ट | चालक चिन्हे Mock Test

🚔 चालक पोलीस भरती २०२६: विशेष चिन्हे आणि कायदे मॉक टेस्ट 🚔

Driver Special | Road Signs & Motor Vehicle Act Practice Paper


🏁 वर्दीचं स्टेअरिंग तुमच्या हाती: नियमांचं पालन, यशाचं निशाण!

नमस्कार महाराष्ट्राच्या भावी पोलीस चालक शिलेदारांनो,

पोलीस दलात ‘सारथी’ म्हणून जबाबदारी स्वीकारणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पण ही वर्दी मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ स्टेअरिंगवर ताबा असून चालत नाही, तर रस्त्यावरील चिन्हांची भाषा आणि मोटार वाहन कायद्यातील कलमांची खडान् खडा माहिती असणे आवश्यक आहे. चालक भरतीचा निकाल हा नेहमीच ‘तांत्रिक प्रश्नांवर’ अवलंबून असतो.

या टेस्टचे वैशिष्ट्य:

नेहमीच्या विषयांसोबतच चालक पदासाठी ‘वाहतूक चिन्हे’ आणि ‘नियम’ हे गुण मिळवून देणारे विषय आहेत. म्हणूनच GS eStudy Point ने या विशेष सराव संचात खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे:

  • महत्त्वाची कलमे: धोकादायक ड्रायव्हिंग आणि लायसन्स संदर्भातील कायदेशीर तरतुदी.
  • आधुनिक बदल: इलेक्ट्रीक वाहनांची ओळख आणि नवीन नंबरप्लेट नियम.
  • सिग्नल यंत्रणा: रस्त्यावरील दिवे आणि त्यांच्या संकेतांचे अचूक आकलन.

मैदानावर तुम्ही तुमचा घाम गाळला आहेच, आता वेळ आहे लेखी परीक्षेच्या ‘ट्रॅक’वर तुमची तल्लख बुद्धी सिद्ध करण्याची. चला तर मग, पूर्ण एकाग्रतेने ही टेस्ट सोडवा!

चालक चिन्हे स्पेशल टेस्ट

📝चालक पोलीस भरती २०२६ टेस्ट | चालक चिन्हे स्पेशल

चालक पोलीस भरती २०२६ परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही खास चालक पोलीस टेस्ट तयार करण्यात आली आहे. विशेषतः चालक चिन्हे (Traffic Signs) आणि वाहन चालकाशी संबंधित प्रश्नांवर आधारित ही टेस्ट तुमच्या सरावासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करून, चालक पदासाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्ननुसार ही टेस्ट तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.


या टेस्टची खास वैशिष्ट्ये:

📌 चालक पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नांचा समावेश
📌 चालक चिन्हे (Traffic Signs) वर विशेष भर
📌 वाहन नियम व रस्ते सुरक्षा (Road Safety) संबंधित प्रश्न
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार तयारी
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 आत्मविश्वास वाढवणारी सराव टेस्ट


🚔 ही टेस्ट का सोडवावी?

चालक पोलीस भरती परीक्षेमध्ये चालक चिन्हे, वाहन नियम आणि रस्ते सुरक्षा यावर विशेष भर दिला जातो. ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी अधिक मजबूत करू शकता आणि परीक्षेत जास्त गुण मिळवण्याची संधी वाढवू शकता.


💯 नियमित सराव करा आणि यश मिळवा!

1 / 100

धोकादायक वाहन चालविणे मोटार वाहन कायदा कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे ?

2 / 100

हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेले वाहन कोणत्या इंधनावर चालते ?

3 / 100

मोटार वाहन कायदा 1988 नुसार चालकाने लायसन्स बाळगणे कोणत्या कलमानुसार आवश्यक आहे ?

4 / 100

हलक्या वाहनाचे (LMV) जास्तीत जास्त वजन किती असते ?

5 / 100

प्रदीप्त लाल रंगाचा सिग्नल काय दर्शवतो ?

6 / 100

चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे ?

7 / 100

झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे ?

8 / 100

वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत अॅम्बुलन्स बोलावण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक डायल करावा ?

9 / 100

मोटार वाहन कायदा 1988 च्या कोणत्या कलमानुसार मद्यप्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे ?

10 / 100

तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ द्यावे ?

11 / 100

मद्यपान तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

12 / 100

भारतातील आधुनिक BS प्रणाली कोणती ?

13 / 100

वाहनातील मागील आरसे कोणत्या प्रकारचे असतात ?

14 / 100

रोड संकेत किती प्रकारात विभागले आहेत ?

15 / 100

वाहनाचे मायलेज कमी येण्याचे कारण ?

16 / 100

शाळेजवळ वाहनाची वेग मर्यादा किती ?

17 / 100

वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा ?

18 / 100

शिकाऊ वाहन चालकाने कोणती पाटी लावावी ?

19 / 100

कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेक मनाई आहे ?

20 / 100

टोईंग वाहनाची वेग मर्यादा किती ?

21 / 100

A.B.S. चा पूर्ण अर्थ काय ?

22 / 100

शिकाऊ लायसन्स किती काळ वैध असतो ?

23 / 100

धुके असताना वाहन चालविताना काय करावे ?

24 / 100

L.M.V. चा पूर्ण अर्थ काय ?

25 / 100

अडथळा निर्माण करणारे वाहन हटवण्याचा अधिकार कोणाला आहे ?

26 / 100

मोटार वाहन कायद्यानुसार .... वर्षाखालील व्यक्तीस वाहन चालवता येत नाही

27 / 100

मोटार वाहन धोकादायक स्थितीत उभे न करण्यासंबंधी कलम

28 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

29 / 100

चढणीवर वाहन चालविताना तुम्ही काय कराल ?

30 / 100

प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता

31 / 100

वळण रस्त्यावर ओव्हरटेक करण्यास/वाहन ओलांडण्यास .....

32 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

33 / 100

मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 काय सांगते ?

34 / 100

वाहन चालकाच्या शिकाऊ लायसन्सची वैधता किती असते ?

35 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

36 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

37 / 100

मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला ?

38 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

39 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

40 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

41 / 100

जड वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा किती आहे ?

42 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

43 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

44 / 100

PUC चा अर्थ काय ?

45 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

46 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

47 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

48 / 100

कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे ?

49 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

50 / 100

_____ या कलमात मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये ?

51 / 100

वाहन चालकाच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत किती असते ?

52 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

53 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

54 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

55 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

56 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

57 / 100

खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा?

58 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

59 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

60 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

61 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

62 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

63 / 100

मालवाहू वाहनांकरिता मालाची जमिनीपासून उंचीची कमाल मर्यादा किती असते ?

64 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

65 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

66 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

67 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

68 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

69 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

70 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

71 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

72 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

73 / 100

मागील रुग्णवाहिकेस .....

74 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

75 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

76 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

77 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

78 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

79 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

80 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

81 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

82 / 100

खालील चिन्ह काय दर्शचित आहे ?

83 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

84 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

85 / 100

वळण घेण्यापूर्वी किती अंतरापूर्वी वाहन चालकाने इशारा देणे आवश्यक आहे ?

86 / 100

हे चिन्ह काय दर्शचित आहे ?

87 / 100

....... येथे हॉर्न वाजविण्यास मनाई आहे.

88 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

89 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

90 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

91 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

92 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

93 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

94 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

95 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

96 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

97 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा.

98 / 100

खालील चिन्ह काय दर्शवित आहे ?

99 / 100

खालील चिन्ह काय दर्शवित आहे ?

100 / 100

हे चिन्ह काय दर्शवित आहे ?

Your score is

The average score is 44%

🚦 सविस्तर विश्लेषण

१. ‘धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे’ हा मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?

(A) १८५

(B) १८६

(C) १८७

(D) १८४

✅ उत्तर: (D) १८४

२. हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेले वाहन खालीलपैकी कोणत्या इंधनावर चालते?

(A) CNG

(B) विद्युत (बॅटरी)

(C) सौर ऊर्जा

(D) बायो डिझेल

✅ उत्तर: (B) विद्युत (बॅटरी)

३. मोटार वाहन कायदा १९८८ नुसार, चालकाने वाहन चालवताना लायसन्स बाळगणे कोणत्या कलमानुसार बंधनकारक आहे?

(A) कलम ३

(B) कलम ४

(C) कलम ५

(D) कलम २

✅ उत्तर: (A) कलम ३

४. हलक्या मोटार वाहनाचे (L.M.V. – Light Motor Vehicle) जास्तीत जास्त वजन किती असते?

(A) ३ टन

(B) ७.५ टन (७५०० किलो)

(C) १२ टन

(D) २ टन

✅ उत्तर: (B) ७.५ टन

५. रस्त्यावरील प्रदीप्त ‘लाल’ रंगाचा सिग्नल काय दर्शवतो?

(A) वेगात पुढे जा

(B) वाहन पूर्णपणे थांबवा

(C) मार्ग मोकळा असल्यास जा

(D) वाहन पार्क करा

✅ उत्तर: (B) वाहन पूर्णपणे थांबवा


🔍 चालक विशेष: प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण (Deep Analysis)

📌 १. कलम १८४ (धोकादायक ड्रायव्हिंग): वेगमर्यादा ओलांडणे किंवा इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गाडी चालवणे या कलमांतर्गत येते. (टीप: कलम १८५ हे मद्यपान करून गाडी चालवण्याशी संबंधित आहे).

📌 २. हिरवी नंबर प्लेट: प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने इलेक्ट्रीक वाहनांना (EV) प्रोत्साहन दिले आहे. या वाहनांची ओळख पटण्यासाठी हिरव्या रंगाची प्लेट वापरली जाते. खाजगी ई-वाहनांवर पांढरी अक्षरे तर व्यावसायिक ई-वाहनांवर पिवळी अक्षरे असतात.

📌 ३. कलम ३ (लायसन्स): कोणत्याही व्यक्तीला वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवता येत नाही. कलम ३ हे लायसन्स बाळगण्याची सक्ती करते.

📌 ४. L.M.V. ची मर्यादा: ज्या वाहनाचे एकूण वजन (Gross Vehicle Weight) ७५०० किलो (७.५ टन) पेक्षा जास्त नाही, त्याला ‘हलके मोटार वाहन’ (LMV) म्हणतात. यात प्रामुख्याने कार, जीप आणि छोटे टेम्पो येतात.

📌 ५. लाल सिग्नल: हा सर्वात महत्त्वाचा वाहतूक संकेत आहे. लाल दिवा लागल्यावर स्टॉप लाईनच्या मागे वाहन थांबवणे अनिवार्य आहे. हे अपघातांपासून संरक्षण मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.


🚀 यशाचा ‘हायवे’: आमच्याशी जोडून राहा!

भावी चालक मित्रांनो, तुमची हीच जिद्द तुम्हाला खाकी वर्दी मिळवून देणार आहे. दररोज अशाच हाय-लेव्हल टेस्ट आणि तांत्रिक स्पष्टीकरणासह सराव करण्यासाठी आजच आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा.

📲 Daily Driver MCQ आणि Mock Test साठी:

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer