भंडारा जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Bhandara District Police Bharti Mock Test 2026

भंडारा जिल्हा पोलीस २०२६

📝 भंडारा जिल्हा पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

भंडारा जिल्हा पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या भंडारा जिल्हा पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कुठली आहेत ?

2 / 100

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही ?

3 / 100

खालीलपैकी कोणती नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ?

4 / 100

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना कोणती नदी विभाजित करते ?

5 / 100

कोणत्या जिल्ह्याची सीमा चंद्रपूरला लागून नाही ?

6 / 100

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे ?

7 / 100

सी. व्ही. रमन यांना नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात मिळाले ?

8 / 100

भारताने मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली ?

9 / 100

'ब' ने किती महिन्यांसाठी भांडवल गुंतविले होते ?

10 / 100

रिकामी टाकी एकट्या 'क' नळाने किती वेळात भरेल ?

11 / 100

आगगाडीला व्यक्तीला ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

12 / 100

जर $\sqrt{१ - P/६४} = ७/८$, तर P = किती ?

13 / 100

$(a+b)^२ / (a-b)^२ = २४३ / ७५$, तर $(a+b)/(a-b) = ?$

14 / 100

बागेची लांबी किती ?

15 / 100

त्या वर्तुळांच्या क्षेत्रफळातील फरक किती ?

16 / 100

त्या घड्याळाने अचूक वेळ केव्हा दाखवली ?

17 / 100

दिनेश कोणत्या वारी जन्मला ?

18 / 100

ते मिश्रण किती दराने विकल्यास त्याला २५% नफा होईल ?

19 / 100

A ने त्या व्यवसायात किती भांडवल गुंतविले होते ?

20 / 100

तीन संख्या ३:४:५ प्रमाणात असून वर्गांची बेरीज १२५० आहे, तर संख्या कोणत्या ?

21 / 100

त्या नावेचा स्थिर पाण्यातील वेग किती ?

22 / 100

'अ' 'ब' च्या दुप्पट वेगाने काम करतो. 'क' हा 'अ' आणि 'ब' च्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर 'अ' एकटा १२ दिवसात काम पूर्ण करत असेल, तर 'अ', 'ब' व 'क' मिळून किती दिवसांत करतील ?

23 / 100

२० माणसे एका कामाचा १/४ भाग १६ दिवसात पूर्ण करतात, तर उरलेले काम २० दिवसांत पूर्ण करण्यास आणखी किती माणसे घ्यावी लागतील ?

24 / 100

$(४८ ३/५) / (३६ ३/५) = ?$

25 / 100

जर $५७६ \times १२१ = ६९६९६$ तर $\sqrt{६९६९६} =$ किती ?

26 / 100

भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी अर्थव्यवस्था बनली आहे. कोणत्या देशाला मागे टाकले ?

27 / 100

प्रजासत्ताक दिन परेड २०२६ मध्ये कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक मिळाला ?

28 / 100

भारतातील कोणती पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरली आहे ?

29 / 100

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून भारताने राबविलेल्या मोहिमेचे नाव काय ?

30 / 100

AI शिखर परिषद २०२७ मध्ये कोठे होणार आहे ?

31 / 100

भारतात दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते ?

32 / 100

ट्रॅफिक इंडेक्स २०२५ नुसार भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर कोणते ?

33 / 100

केंद्रिय रेशीम मंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?

34 / 100

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्विकारला आहे ?

35 / 100

२०२५ साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते कोण ?

36 / 100

महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास ...... म्हणतात.

37 / 100

माहितीवरून खडक समूह ओळखा (भंडारा-गोंदिया जिल्हा):

38 / 100

दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?

39 / 100

विधानसभेबाबत चुकीची विधाने ओळखा:

40 / 100

भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणूकी बाबतचे विवाद कोण सोडवितो ?

41 / 100

भारतीय संविधानातील कोणते कलम मुलांना सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते ?

42 / 100

भारतीय संविधानातील स्त्रोत - योग्य पर्याय निवडा:

43 / 100

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते ?

44 / 100

जोड्या जुळवा (क्रांतिकारी घटना):

45 / 100

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

46 / 100

इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिन कारण होते:

47 / 100

मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसुत्र काय ?

48 / 100

प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारीत आहे ?

49 / 100

हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात:

50 / 100

खालीलपैकी कोणते जैविक खत भातशेती साठी वापरतात ?

51 / 100

'फकिरा' या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

52 / 100

आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण ?

53 / 100

पारिभाषिक शब्दांची योग्य जोडी ओळखा.

54 / 100

म्हणी व अर्थ यांची योग्य जोडी निवडा.

55 / 100

'दुसऱ्याला त्याग करायला सांगायचे आणि आपण मात्र काहीच नाही करायचं' या अर्थाची म्हण ओळखा.

56 / 100

निरभ्र आकाशात रात्रीच्या वेळी तारकांचा ...... पाहण्यात एक वेगळी मजा असते.

57 / 100

आलंकारीक शब्द व अर्थ याची चुकीची जोडी कोणती ?

58 / 100

गो + ईश्वर = ?

59 / 100

पुढीलपैकी कोणते मात्रावृत्त नाही ?

60 / 100

'अनन्वय' हा अलंकार केव्हा प्रकटतो ?

61 / 100

'पगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

62 / 100

प्रयोगांबाबत योग्य विधान निवडा.

63 / 100

शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा ...... अलंकार होतो.

64 / 100

'नववधू प्रिया मी बावरते.' या उदाहरणाचे वृत्त ओळखा.

65 / 100

'आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते.' या वाक्याचे प्रश्नार्थी करा.

66 / 100

वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण ...... चे कार्य करते.

67 / 100

खालील दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. शाळा सुरु झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली.

68 / 100

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. बंदीच्या काळात पुण्यात लोकांकडून गरिबांना धान्य वाटण्यात आले.

69 / 100

दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना ........ असे म्हणतात.

70 / 100

मुख्य काळ किती आहेत ?

71 / 100

वरील विधानांपैकी अचूक नसलेली विधाने ओळखा.

72 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच आहेत.

73 / 100

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ...... असे म्हणतात.

74 / 100

पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षरे असलेला पर्याय ओळखा.

75 / 100

विधान: काही बैल वर्तुळ आहेत. सर्व वर्तुळ सिंह आहेत. अनुमान:

१) सर्व सिंह वर्तुळ आहेत. २) सर्व बैल वर्तुळ आहेत. ३) काही बैल जे वर्तुळ नाहीत असे सिंह आहेत. ४) काही सिंह बैल आहेत.

76 / 100

एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या नऊ खेळाडूंच्या धावांची सरासरी २४ होती. १० व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी २५ झाली तर, दहाव्या खेळाडूच्या धावा किती ?

77 / 100

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला ४ सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी ११.०० वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी ११.०० वाजता कोणती वेळ दाखवेल ?

78 / 100

रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा (अंकमालिका):

79 / 100

शिडीच्या तळाच्या पायरीवर कोण आहे ?

80 / 100

रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा (आकृती आधारित प्रश्न):

81 / 100

माहितीत दर्शविलेल्या व्यक्तींपैकी किती जण पुण्याचे आहेत ?

82 / 100

मुंबईतील, उंच नसणारा मात्र अशिक्षित असणारा कोण ?

83 / 100

पुण्यातील अशिक्षित व्यक्तींचा गट खालील पैकी कोणता ?

84 / 100

सर्व उंच व्यक्तीचा गट कोणत्या पर्यायात आहे ?

85 / 100

मुंबईचे असून, उंच असणारे, सुशिक्षित खालील पैकी कोण ?

86 / 100

एका छायाचित्राकडे बोट दाखवत अनुराधाने शशिला सांगितले की, छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे. तर छायाचित्रातील मुलीचे अनुराधाशी नाते काय ?

87 / 100

खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती ?

88 / 100

सुरेश एका ठिकाणाहून पूर्वेकडे २ कि.मी. चालत गेला. पुन्हा डावीकडे वळून त्याने ३ कि.मी. अंतर कापले. त्यानंतर उजवीकडे वळून त्याने २ कि.मी. अंतर कापले. पुन्हा उजवीकडे वळून तो ६ कि.मी. चालत गेला, तर तो आता मुळ स्थानापासून किती अंतरावर आहे ?

89 / 100

जर भागिले म्हणजे 'X', गुणिले म्हणजे '+', बेरीज म्हणजे '-', व वजाबाकी म्हणजे '÷' तर खालील प्रश्नाचे उत्तर काय? $४ X २ - ३ + ४ \div १ - ३$

90 / 100

एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकुण संख्या ९८ आहे व डोक्यांची संख्या २६ आहे, तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत ?

91 / 100

अमितचे वय निलेशच्या वयाच्या १/३ आहे. अपर्णाचे वय निलेशच्या वयाच्या निम्मे असून, संदीपचे वय अपर्णाच्या वयाच्या दीडपट आहे. राजेशचे वय १६ वर्ष असून तो संदीपपेक्षा २ वर्षांनी लहान आहे. तर अमितचे वय किती ?

92 / 100

जर PABLE = १६९, MARBLE = ५६८९ तर PAMAR = ?

93 / 100

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा: pqr-rq-qrprqp--prqp-rprq

94 / 100

खालीलपैकी विसंगत पर्याय निवडा:

95 / 100

एका सांकेतिक भाषेत ५७३ चा अर्थ bring cold water असा होतो. ३४२ चा अर्थ water is good असा होतो व bright good boy यासाठी १२६ असा संकेत वापरतात, तर boy is bright साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील ?

96 / 100

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा: B, E, Z, G, W, J, S, N, ?

97 / 100

एका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल, तर एकुण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?

98 / 100

खाली दर्शविलेल्या आकृत्यांमध्ये एकाच घनाचे विविध पृष्ठभाग दाखविलेले आहेत. आकृत्यांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नासाठीचा अचूक पर्याय निवडा.

99 / 100

ADC, CGG, EJK, GMO, ?

100 / 100

$(\sqrt{82})-1$ आणि $(\sqrt{82})+1$ मधील भुमितीय मध्य काढा

Your score is

The average score is 0%


  • भंडारा जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Bhandara District Police Bharti Mock Test 2026


  • धाराशिव जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dharashiv District Police Bharti Mock Test 2026


  • वर्धा जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Wardha District Police Bharti Mock Test 2026


  • धुळे जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dhule District Police Bharti Mock Test 2026


  • बीड जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Beed District Police Bharti Mock Test 2026


  • छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chhatrapati Sambhajinagar City Police Bharti Mock Test 2026


  • वाशिम जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Washim District Police Bharti Mock Test 2026


  • जालना जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalna District Police Bharti Mock Test 2026


  • गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Gondiya Police Bharti 2026 Mock Test


  • सांगली पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Sangli Police Bharti 2026 Mock Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page