SRPF गट नं. 13 विसोरा पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper

SRPF गट क्रं. १३ विसोरा पेपर टेस्ट 2026

📝 SRPF गट क्र. १३ विसोरा पेपर टेस्ट 2026

SRPF (State Reserve Police Force) भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही विशेष संभाव्य पेपर टेस्ट तयार करण्यात आली आहे. 2026 च्या भरती परीक्षेचा विचार करून, नवीन परीक्षापद्धती आणि बदललेला पॅटर्न लक्षात घेऊन हा सराव पेपर तयार करण्यात आला आहे.

या टेस्टमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, चालू घडामोडी आणि SRPF संबंधित मूलभूत माहिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेसारखा अनुभव मिळेल आणि तुमची तयारी अधिक प्रभावी होईल.

✨ या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 SRPF संबंधित मूलभूत माहितीवर विशेष भर
📌 सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता विषयक महत्त्वाचे प्रश्न
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

SRPF भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे.

ही टेस्ट सोडवून तुम्ही:

✔️ तुमची तयारी तपासू शकता
✔️ चुका ओळखून सुधारणा करू शकता
✔️ आत्मविश्वास वाढवू शकता
✔️ अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता

🎯 निष्कर्ष

💯 दररोज सराव करा, अपडेट राहा आणि SRPF भरती 2026 मध्ये यश मिळवा! 🚀

👉 रोज नवीन टेस्ट साठी जॉईन करा: @gsestudypoint

1 / 100

एक दोरी 06 ठिकाणी कापली असती तर तीचे किती टुकडे होतील.

2 / 100

देवांशच्या घड्याळयात आता 09 वाजले आहेत. तासकाटा पश्चिम दिशा दर्शवीतो, तर मिनीट काटयाची विरूध्द दिशा कोणती ?

3 / 100

सनीकडे 1 रूपये, 2 रूपये व 5 रूपयांची समान नाणी आहेत, जर त्याच्याकडे 248 रूपये असते तर त्याच्याकडे एकुण किती नाणी आहेत ?

4 / 100

केदार, राहुल, हे हॉकी व हॉलीबॉल खेळतात. जितेंद्र व ज्ञानेश हॉकी आणि बेसबॉल, प्रविण व राहुल हे क्रिकेट व हॉलीबॉल, जितेंद्र व प्रविण आणि यशवंत हे फुटबॉल व बेसबॉल खेळतात. तर हॉकी, क्रिकेट आणि हॉलीबॉल कोण खेळत आहे ?

5 / 100

'अ' ही स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, तु माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ ही ब ची कोण ?

6 / 100

01 जानेवारी 2004 रोजी गुरुवार होता. तर 01 मार्च 2004 रोजी कोणता वार असेल ?

7 / 100

ताशी 50 कि.मी. वेगाने जाणारी गाडी 75 कि.मी अंतर किती वेळात जावु शकेल ?

8 / 100

एका सांकेतिक भाषेत CHARM हा शब्द 24176 असा लिहीतात, AIM हा शब्द 196 असा लिहीतात, तर त्याच सांकेतिक भाषेत CHAIR हा शब्द कसा लिहावा ?

9 / 100

जर + म्हणजे x, - म्हणजे $\div$, x म्हणजे +, व $\div$ म्हणजे - असेल तर, $20-5+16\div4\times30=?$

10 / 100

देवांश, भार्गव, सुरज, वेदांत हे कॅरम खेळत आहेत. देवांश व भार्गव हे पार्टनर असुन समोरासमोर बसलेले आहेत. देवांश चे तोंड पुर्वेला आहे. वेदांतचे तोंड उत्तरेला आहे. तर दक्षिणेकडे कोणाचे तोंड असेल ?

11 / 100

एक घड्याळ आरशातुन पाहिल्यास 05 वाजुन 10 मिनीटे हि वेळ दर्शवीते. तर प्रत्यक्षात त्या घड्याळयात किती वाजले असतील ?

12 / 100

एका रांगेत गोपाळच्या पुढे 03 मुलांव्यतिरीक्त 08 मुले उभी आहेत आणि गोपाळच्या मागे 05 मुलांव्यतिरीक्त 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकुण किती मुले आहेत ?

13 / 100

शिव भिमराव पेक्षा 08 वर्षांनी लहान आहे, तर 12 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती ?

14 / 100

एका समारंभात एकुण 15 व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकुण किती हस्तांदोलने होतील ?

15 / 100

घड्याळयाच्या तबकडीवरील 1 ते 12 सर्व आकडयांची बेरीज किती ?

16 / 100

विसंगत संख्या ओळखा.

17 / 100

खालील पर्यायातील लिप वर्ष असलेला पर्याय ओळखा.

18 / 100

एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायाची एकुण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे, तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची अनुक्रमे संख्या किती ?

19 / 100

खालील मालीकेत रिकाम्या जागा भरा. 2, 3, 5, ...., 21

20 / 100

खेळाची सोंगटी टाकल्यास खालच्या बाजुला येणारी सर्वात मोठी संख्या कोणती असु शकते ?

21 / 100

खालील तक्ता पहाः [ तक्ता/आकृती] (23 | 5 | 18), (17 | 8 | 9), (21 | ? | 16)

22 / 100

जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER किती ?

23 / 100

जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER किती ?

24 / 100

भारत : रूपया तर जपान :

25 / 100

श्रीकांतचे सासरे हे त्याच्या मुलाच्या आईचे वडिल आहेत. त्याच्या एकुलत्या एक मुलीचे व श्रीकांतचे नाते काय ?

26 / 100

वृषाली पश्चिमेला चालत आहे. ती उजवीकडे वळते, परत उजवीकडे वळते नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागते. तर ती नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे ?

27 / 100

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे महाराष्ट्राचे कोणत्या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते ?

28 / 100

सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत विरोधीपक्ष नेता कोण आहे ?

29 / 100

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नाव बदलून नवीन नाव काय ठेवले आहे ?

30 / 100

नुकत्याच झालेल्या ICC Womens Cricket World Cup 2025 या संघाचे नेतृत्व कोणी केले ?

31 / 100

2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर खालीलपैकी कोण खासदार म्हणून निवडून दिले नाही ?

32 / 100

IPL 2026 मध्ये वैभव सुर्यवंशी हा खेळाडू कोणत्या टिमकडून खेळत आहे ?

33 / 100

खालील पैकी कोणते गाणे दिग्गज गायीका आशा भोसले यांचे आहे ?

34 / 100

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत ?

35 / 100

'अर्थसंकल्प सोप्या भाषेत ' हे पुस्तक कोणाचे आहे ?

36 / 100

एप्रिल २०२६ मध्ये खालील पैकी कोणत्या ठिकाणी विधानसभेची निवडणुक होणार नाही ?

37 / 100

........ जीवनसत्वे पाण्यात विरघळतात ?

38 / 100

Chat Gpt काय आहे ?

39 / 100

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ........ क्रमांकाचा देश आहे ?

40 / 100

खालीलपैकी कोणता जिल्हा समृध्दी महामार्गावर नाही ?

41 / 100

महाराष्ट्र राज्याची निर्मीती ........ मध्ये झाली

42 / 100

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालील पैकी कोठे आहे ?

43 / 100

महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचीत होणा-या सदस्यांची एकुण सदस्य संख्या किती आहे ?

44 / 100

'कमवा आणि शिका' ही संकल्पना खालील पैकी कोणी सुरू केली ?

45 / 100

'मुकनायक' हे नियतकालिक खालील पैकी कोणी सुरू केले ?

46 / 100

क्रांतीसींह नाना पाटील हे प्रसिध्द ........ होते.

47 / 100

बत्तीसशिराळा येथील नागपंचमी प्रसिध्द आहे ते कोणत्या जिल्हयामध्ये येते ?

48 / 100

गावातील पिकपाहणी कोण करतो ?

49 / 100

महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे ?

50 / 100

FIR चा फुल फॉर्म काय आहे ?

51 / 100

'देशबंधू' असे कोणास म्हणतात ?

52 / 100

अकिलला गणितामध्ये 53, विज्ञानामध्ये 64, मराठीमध्ये 76, इतिहासमध्ये 84 गुण मिळाले, तर त्याचे सरासरी गुण किती ?

53 / 100

खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने निःशेष भाग जात नाही ?

54 / 100

100 लिटर पाण्या पासुन सव्वा लिटरच्या किती बाटल्या भरता येतील ?

55 / 100

पाया 24 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

56 / 100

2.7 मधुन काय वजा करावे म्हणजे 1.8 उरेल ?

57 / 100

4.5 कि.मी म्हणजे किती मिटर ?

58 / 100

खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

59 / 100

27, 36, 45, 54, 63 या संख्यांची सरासरी किती ?

60 / 100

$1/2$ व्यवहारी अपुर्णांकांची किंमत किती ?

61 / 100

एका त्रिभुजाच्या दोन कोनांचे माप अनुक्रमे 40 अंश आणि 110 अंश आहे. तरी तिस-या कोनाचे माप काय असेल ?

62 / 100

निलेश आणि गणेश यांचे वये अनुक्रमे 14 वर्षे आणि 10 वर्षे आहेत, तर आणखीन किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होईल ?

63 / 100

मुख्यमंत्र्यांनी आपल्या 'मुख्यमंत्री निधी' तुन नेर्लेकर विद्यालयास 3,50,735 रूपयाचे संगणक आणि 22,500 रूपयाचा दुरदर्शन संच दिला, तर एकुण किती रुपये खर्च झाला ?

64 / 100

225 चे वर्गमुळ किती ?

65 / 100

दोन संख्यांचा गुणाकार 2250 असुन त्यांचा मसावि 15 आहे. तर त्यांचा लसावि किती असेल ?

66 / 100

एका व्यापा-याने एक सायकल 2400 रुपयाला घेवुन 2880 रूपयाला विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला ?

67 / 100

एका व्यापा-याने वस्तुची किंमत 30% ने वाढवली व नंतर 10% ने सुट दिली, तर किती शेकडा नफा किती झाला ?

68 / 100

एका कारचा वेग 60 कि.मी/तास असल्यास 4 तासात ती कार किती कि.मी अंतर पार करेल.?

69 / 100

पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते तर दुस-या नळाने ती 12 तासात भरते. दोन्ही नळ एकाचवेळी चालु केल्यास ती टाकी किती वेळात पुर्ण भरेल ?

70 / 100

यापैकी लहान अपूर्णांक कोणता ?

71 / 100

एक काम 7 माणसे 4 तास काम करुन 30 दिवसात संपवीतात. तर तेच काम 6 माणसे 5 तास काम करुन किती दिवसांत संपवतील ?

72 / 100

एका गावाच्या लोकसंख्येत 5% वाढ होवुन ती 8190 झाली; तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती ?

73 / 100

20 चित्रे बनवण्याकरीता 30 मिनीटे लागतात तर 12 चित्रे किती मिनीटांत बनणार ?

74 / 100

दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे. त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती ?

75 / 100

35 व 54 चा मसावि किती ?

76 / 100

एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते आणि 10 ने भागल्यास बाकी 9 उरते, तर ती संख्या कोणती ?

77 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू

78 / 100

केशवसुत म्हणून कोणास ओळखतात ?

79 / 100

'दिवसा व रात्री' या शब्दसमुहासाठी योग्य शब्द ओळखा.

80 / 100

'शरणागती पत्करणे' यासाठी कोणता वाक्यप्रचार लागु पडणार नाही ?

81 / 100

'शेजारच्या विद्याकाकुच्या मुलाने मला पुस्तक दिले.' या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा.

82 / 100

'अत्यंत भोळा मनुष्य' या अर्थाचा अलंकारीक शब्द निवडा.

83 / 100

'पत्नी' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

84 / 100

खालील पर्यायातून उभयान्वयी अव्यय ओळखा.

85 / 100

'अ' हा वर्ण कोणत्या प्रकारात मोडतो ?

86 / 100

पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

87 / 100

हरी-हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते ?

88 / 100

ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसुन त्यावरुन तिस-याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता ?

89 / 100

'निरागस' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

90 / 100

'जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो.' या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते ?

91 / 100

खालील पैकी शुध्द शब्द ओळखा.

92 / 100

हितेंद्र पुस्तक वाचतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.

93 / 100

'सागरने जयला मारले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

94 / 100

'भार्गवने परिक्षेत पहिला नंबर मिळवला' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

95 / 100

'शिपाई शुर होता' या वाक्यातील शुर काय आहे ?

96 / 100

'रामने पुस्तक वाचले' या वाक्यातील काळ ओळखा.

97 / 100

'मडके' या शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा.

98 / 100

मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते ?

99 / 100

क्रियापदाचा अर्थ ओळखा. पाऊस आला की पेरण्या होणार

100 / 100

'फरार' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

Your score is


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page