SRPF गट नं. 4 नागपूर पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper

SRPF गट न. 4 नागपूर पेपर टेस्ट 2026

📝 SRPF गट न. 4 नागपूर पेपर टेस्ट 2026

SRPF (State Reserve Police Force) भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही विशेष संभाव्य पेपर टेस्ट तयार करण्यात आली आहे. 2026 च्या भरती परीक्षेचा विचार करून, नवीन परीक्षापद्धती आणि बदललेला पॅटर्न लक्षात घेऊन हा सराव पेपर तयार करण्यात आला आहे.

या टेस्टमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, चालू घडामोडी आणि SRPF संबंधित मूलभूत माहिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेसारखा अनुभव मिळेल आणि तुमची तयारी अधिक प्रभावी होईल.

या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 SRPF संबंधित मूलभूत माहितीवर विशेष भर
📌 सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता विषयक महत्त्वाचे प्रश्न
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

SRPF भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे.

ही टेस्ट सोडवून तुम्ही:

✔️ तुमची तयारी तपासू शकता
✔️ चुका ओळखून सुधारणा करू शकता
✔️ आत्मविश्वास वाढवू शकता
✔️ अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता

🎯 निष्कर्ष

💯 दररोज सराव करा, अपडेट राहा आणि SRPF भरती 2026 मध्ये यश मिळवा! 🚀

👉 रोज नवीन टेस्ट साठी जॉईन करा: @gsestudypoint

1 / 100

SRPF: TSQG :: CISF : ?

2 / 100

2, 5, 11, 23, ?

3 / 100

A = 2, $B=3$ तर $Y=?$

4 / 100

6, 18, 54, ?

5 / 100

COLD: HOT :: WINTER:?

6 / 100

जर 5 लोक 5 दिवसात 5 कामे करतात, तर 10 लोक 10 दिवसात किती कामे करतील ?

7 / 100

"PENCIL" -> "RGPEKN" असे कोड केले, तर "ERASER" -> ?

8 / 100

खालीलपैकी वेगळा घटक ओळखाः 121, 169, 225, 289

9 / 100

मालिका पूर्ण कराः 2, 6, 7, 21, 23, 69, ?

10 / 100

एक व्यक्ती 20 मीटर पश्चिम जावुन 10 मीटर पूर्व गेलेले आहे, तर त्याने एकूण किती अंतर पार केले आहे ?

11 / 100

CODE = 15, $DATA=?$

12 / 100

गळा घटक ओळखाः सफरचंद, केळी, गाजर, द्राक्ष

13 / 100

36, 18, 9, ?

14 / 100

2, 3, 5, 7, ?

15 / 100

CLOCK -> KCOLC, BOOK -> ?

16 / 100

X,W,V, U,T,S, R,Q,P, ?

17 / 100

1 मार्च शनिवार तर 31 ऑगस्ट ?

18 / 100

रांगेत सीता 5वी व गीता शेवटून 3री, मध्ये 3 जण एकूण किती ? 

19 / 100

EAST: WEST :: NORTH:? 

20 / 100

$PEN=70$ $BOOK=86$ तर DUSTER = ?

21 / 100

10 मीटर उत्तर -> 5 मीटर पूर्व -> 10 मीटर दक्षिण, सुरुवातीच्या ठिकाणापासून अंतर किती ?

22 / 100

P हा Q च्या उजवीकडे बसला आहे, R हा Q च्या डावीकडे बसला आहे - क्रम काय ?

23 / 100

$CAT=24$, $DOG=26$ तर $BAT=?$

24 / 100

खालील मालिकेत वेगळा घटक ओळखाः 12, 18, 24, 35, 30

25 / 100

पेन : लिहिणे :: सुरी : ?

26 / 100

'हुशार विद्यार्थी' - 'हुशार' काय आहे ?

27 / 100

खालीलपैकी योग्य शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखाः

28 / 100

खालीलपैकी 'भाववाचक नाम' कोणते ?

29 / 100

"रामाने पत्र लिहिले." येथे "रामाने" कोणती विभक्ती ?

30 / 100

"सुंदर फूल" कोणता समास आहे ?

31 / 100

"लोकोपकार" चा संधीविच्छेद कोणता ?

32 / 100

"राज + ईश्वर" याची संधी कोणती ?

33 / 100

"चंचल चांदणे चमचमत होते." येथे कोणता अलंकार आहे ?

34 / 100

"तो सिंह आहे." येथे कोणता अलंकार आहे ?

35 / 100

छान मुलगा' - 'छान' काय आहे ?

36 / 100

जो परिश्रम करेल तो यशस्वी होईल." येथे वाक्याचा प्रकार कोणता ? 

37 / 100

"तो धावत आहे." या वाक्यातील काळ कोणता ?

38 / 100

"त्याने माझ्याकडून काम करून घेतले." येथे प्रयोग कोणता आहे ?

39 / 100

'जलद' समानार्थी शब्द ?

40 / 100

"सत्कार" चा संधीविच्छेद कोणता ?

41 / 100

खालीलपैकी बहुव्रीहि समास ओळखाः

42 / 100

खालीलपैकी 'कर्तरी प्रयोग' असलेले वाक्य ओळखाः

43 / 100

'मी खेळतो' या वाक्याचा काळ कोणता ? 

44 / 100

'आम्ही' काय आहे ?

45 / 100

खालील वाक्यातील अलंकार ओळखाः "चंद्रासारखा तिचा चेहरा उजळतो."

46 / 100

पाणी 'प्या' वाक्य प्रकार कोणता ?

47 / 100

'घरात' - विभक्ती कोणती ?

48 / 100

'आणि' हा शब्दप्रकार कोणता ?

49 / 100

'जलद धावतो' यातील 'जलद' काय आहे ?

50 / 100

'आनंद' याचा समानार्थी शब्द ?

51 / 100

संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे ?

52 / 100

SAARC संघटनेत किती देश आहेत ?

53 / 100

प्रवर्तक लॅब कोणत्या आयआयटी मध्ये स्थापन करण्यात आली ?

54 / 100

अजिंठा लेणी प्रामुख्याने कोणत्या राजवंशाच्या काळात निर्माण करण्यात आली ?

55 / 100

चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये पसरले आहे ?

56 / 100

राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या शोधावर आधारित आहे ?

57 / 100

खालीलपैकी DARK WEB म्हणजे काय ?

58 / 100

जायकवाडी धरण खालील पैकी कोणत्या नदीवर आहे ?

59 / 100

दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

60 / 100

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4, नागपूरची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

61 / 100

कास पठार हे जागतीक वारसा स्थळ सह्यांद्री पर्वत रांगेच्या माथ्यावर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

62 / 100

ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी येत असतात ?

63 / 100

भारतातील लांबीने सर्वात मोठे धरण कोणते ?

64 / 100

"पंचायत राज" प्रणाली भारतात कधी सुरू झाली ?

65 / 100

लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती ?

66 / 100

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे वर्धापन दिन कधी साजरा करण्यात येतो ?

67 / 100

भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ?

68 / 100

भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

69 / 100

"भारतरत्न" हा कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे ?

70 / 100

संयुक्त राष्ट्र संघ स्थापना वर्ष ?

71 / 100

नोबेल पारितोषिक कोणत्या देशात दिले जाते ?

72 / 100

"ISRO" चे मुख्यालय कुठे आहे ?

73 / 100

भारतीय संविधानातील "मूलभूत संरचना सिद्धांत" कोणत्या खटल्यातून उदयास आला ?

74 / 100

भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

75 / 100

"जय जवान जय किसान" हा घोषवाक्य कोणी दिला ?

76 / 100

$17^{3}-12^{2}=?$ 

77 / 100

$81\div0.0009=?$

78 / 100

$\sqrt{196}=?$

79 / 100

0.7777... हा आवर्ती दशांश अपूर्णांक P/Q स्वरूपात लिहा.

80 / 100

एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. दोन्ही सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या तर त्या पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील ?

81 / 100

जर "+" म्हणजे "-", "-" म्हणजे "x", "x" म्हणजे "÷" आणि "÷" म्हणजे "+", तर $25\times5+7-4+9=?$

82 / 100

एका संख्येला 20% वाढवून आणि नंतर 20% ने घटविल्यास अंतिम संख्या 960 मिळते. मूळ संख्या किती ?

83 / 100

1500 वर 8% सरळव्याज = ?

84 / 100

$8^{2}-3^{2}=?$

85 / 100

$0.125=$ ?

86 / 100

$7\frac{2}{5}\times2\frac{1}{2}+3\frac{1}{3}\div1\frac{1}{3}=?$

87 / 100

$7\frac{2}{5}\times2\frac{1}{2}+3\frac{1}{3}\div1\frac{1}{3}=?$

88 / 100

$684.975+59.4682=?$

89 / 100

$5999\times6999=?$

90 / 100

पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज =?

91 / 100

$5/6-1/3=?$

92 / 100

एका वर्गाचे (चौरसाचे) क्षेत्रफळ 784 चौ. मीटर आहे. त्याची परिमिती किती ?

93 / 100

एका संख्येचा 40% हा दुसऱ्या संख्येच्या 60% च्या बरोबर आहे. दोन्ही संख्यांचे प्रमाण काय ?

94 / 100

एका कामाला A आणि B मिळून 12 दिवसात पूर्ण करतात. B आणि C मिळून 15 दिवसात. A आणि C मिळून 20 दिवसात. तर A एकट्याला किती दिवस लागतील ?

95 / 100

200 चे 15% चे 10% = ?

96 / 100

एका रेल्वेची लांबी 120 मी आहे. ती 54 KM/HR वेगाने चालते. 180 मी लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यास किती वेळ लागेल ?

97 / 100

900 वर 20% सूट दिल्यास किंमत किती ?

98 / 100

एका रकमेला 2 वर्षांनी साध्या व्याजाने 1200 रु. आणि 2 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 1320 रु. मिळतात तर मूळ रक्कम किती ?

99 / 100

$3/5+2/3=?$

100 / 100

एका व्यक्तीने दोन वस्तू समान किमतीत विकल्या. एका वस्तूवर 20% नफा आणि दुसऱ्यावर 20% तोटा झाला. एकूण व्यवहारात नफा/तोटा किती ?

Your score is


  • SRPF गट नं. 4 नागपूर पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper


  • SRPF गट नं. 16 कोल्हापूर पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper


  • SRPF गट नं. 19 कुसळगाव पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page