धारशिव जिल्हा चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६ | Dharashiv Driver Police Mock Test 2026 (Free)

धारशिव जिल्हा चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६

📝 चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट – धारशिव जिल्हा २०२६

चालक पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही विशेष संभाव्य पेपर टेस्ट तयार करण्यात आली आहे. धारशिव जिल्ह्यातील २०२६ च्या भरती परीक्षेचा विचार करून, नवीन परीक्षापद्धतीनुसार हा सराव पेपर तयार करण्यात आला आहे. चालक चिन्हे (Traffic Signs), वाहन नियम आणि रस्ते सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित हा पेपर तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देईल.

मागील प्रश्नपत्रिका, बदललेला पॅटर्न आणि संभाव्य प्रश्नांचा सखोल अभ्यास करून ही टेस्ट तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल.


या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 चालक चिन्हे (Traffic Signs) वर विशेष भर
📌 वाहन नियम व रस्ते सुरक्षा विषयक महत्त्वाचे प्रश्न
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा संपूर्ण पेपर अनुभव


🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

चालक पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित सरावही तितकाच गरजेचा आहे. ही संभाव्य पेपर टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता, चुका सुधारू शकता आणि अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता.


💯 दररोज सराव करा, अपडेट राहा आणि धारशिव जिल्हा चालक पोलीस भरती २०२६ मध्ये यश मिळवा! 🚔

1 / 100

डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाचे धुरातील कार्बन मोनो ऑक्साईडची कमाल पातळी किती आसावी ?

2 / 100

"डिफेन्सिव्ह ड्रायव्हींग" म्हणजे काय ?

3 / 100

वाहतुक नियमासाठी दर्शविलेली ही चिन्हे बहुधा वर्तुळात असतात ?

4 / 100

निळी नंबर प्लेट काय दर्शविते ?

5 / 100

वाहनाचे टँकोमीटर (tachometer) हे काय दर्शविते ?

6 / 100

निळ्या रंगाचा वर्तुळात ३० लिहीलेले चिन्ह काय दर्शवितात ?

7 / 100

वळण घेण्यापुर्वी वाहन चालकाने किती अतंरापुर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे ?

8 / 100

मोटार वाहन कायदयानुसार अल्पवयीन मुलाने गाडी चालवुन अपघात केल्यास कोणास जबाबदार धरले जाते ?

9 / 100

वाहन चालविताना ब्लाईंड स्पॉट म्हणजे काय ?

10 / 100

दुचाकी चालविताना "हँड फ्री" डिव्हाईसेस वापरुन फोनवर बोलेणे हा मोटार वाहन कायदा १९८८ च्या कोणत्या कलमा नुसार गुन्हा आहे ?

11 / 100

वाहनानमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरुपाचे असतात ?

12 / 100

ट्राफिक सिग्नलच्या पिवळा दिवा काय दर्शवितो ?

13 / 100

इमरजन्सी एक्झीट चिन्हाचा रंग कोणता असतो ?

14 / 100

"कॅट आय (cats eye)" हे रस्त्यावर कशासाठी लावले जातात ?

15 / 100

एक्सप्रेस वे ला जोडणारा आणि एक्सप्रेस वे पासुन निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते ?

16 / 100

राज्य शासनाला किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्राधीकरणाला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतुक चिन्हे बसविण्याचा अधिकार मोटार वाहन अधिनिमय च्या कोणत्या कलमा नुसार आहे ?

17 / 100

हायड्रोप्लानिंग (hydroplanning) म्हणजे काय ?

18 / 100

रस्त्यावरील "तुटक पांढरी रेषा" (broken white line) काय दर्शविते ?

19 / 100

रस्तेचिन्हांच्या वर्गीकरणात "त्रिकोणी" अकारातील चिन्हे काय दर्शवितात ?

20 / 100

धोकादायक पदधीतीने माल वाहतुक (overloading) केल्यास प्रति अतिरिक्त टनासाठी किती दंड आकराला जातो ?

21 / 100

२Z५, ७Y७, १४X९, २३W११, ३४V१३, ?

22 / 100

एका पिशवीत ३ लाल, ४ निळया, २ हिरव्या गोळया आहेत. त्यातील एक गोळी काढल्यास ती लाल नसण्याची संभव्यता किती ?

23 / 100

काही शिक्षक डॉक्टर आहेत, काही पुरुष शिक्षक आहेत, पण कोणतेही डॉक्टर पुरुष नाहीत. असे गृहीत धरुन निष्कर्ष काय ?

24 / 100

जर ५×३=१६, ७×२=१८, ६×४=२० तर ८×५=?

25 / 100

खालीलपैकी विसंगत कोणते? १४४, १६९, १९६, २१६, २५६

26 / 100

४० मुलांचे रांगेत आमितचाा वरुन ११ वा क्रमांक आहे तर त्याचा खालुन कितवा क्रमांक आसेल ?

27 / 100

जर १ जानेवारी २०२३ रोजी रविवार आसेल, तर १ जानेवारी २०२५ रोजी कोणता वार आसेल ?

28 / 100

एक घड्‌याळात दिवसातुन किती वेळा तास व मिनीटाचे काटे ऐकमेकावर येतात (overlap होतात) ?

29 / 100

३, ८, १५, २४, ३५, ४८, ?

30 / 100

रमेश उत्तरेकडे ०५ किलोमिटर चालला, मग उजवीकडे वळुन ०३ किमी, मग पुन्हा उजवीकडे वळुन ०५ किलोमीटर चालला. तो सुरुवातीचे जागे पासुन कोणत्या दिशेला आहे ?

31 / 100

१-२११२-११२२--२-११२२-

32 / 100

एका पुस्तकाच्या ६०% भाग व १५ पाने वाचुन झाल्यावर १२५ पाने वाचने शिल्लक राहीले तर पुस्तकात एकुण पाने किती ?

33 / 100

एका विदयार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चुक येते तर ५१ प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

34 / 100

एक छायाचित्र दाखवुन एक गृहस्त म्हणाले, मला बंधु किंवा भिगीनी नाहीत, पण त्या माणासाचे वडील हे माझ्या पित्याचे पुत्र आहेत, तर ते छायाचित्र कोणाचे होते ?

35 / 100

मनुष्य : नाक :: झाड : ?

36 / 100

जर SET=४४ तर APN = ?

37 / 100

वेगळा घटक शोधा :

38 / 100

D/W: ९२ :: H/S: ?

39 / 100

Dda: aDD :: Rrb: ?

40 / 100

२४०, २४०, १२०, ४०, १०, २

41 / 100

२०२५-२०२६ मध्ये अनियमीत पावसामुळे महाराष्ट्रात सर्वाधीक घट कोणत्या पिकात झाली ?

42 / 100

"MILAAP" पोर्टल कशाशी संबंधीत आहे ?

43 / 100

महराष्ट्र सरकारने अलीकडेच कोणत्या जिल्हयात "सौरगाव" सुरु केले ?

44 / 100

महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्हयात नविन अदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे ?

45 / 100

कोणत्या भारतीय बंदरावर अलीकडेच "डिजीटल ट्वीन" प्लॅटफॉर्मचे उदघाटन करण्यात आले ?

46 / 100

युथ कोलॅब (youth colab) हा उपक्रम अटल इनोव्हेशन मिशन आणि कोणत्या जागतीक संस्थेच्या संयुक्त प्रकल्प आहे ?

47 / 100

एप्रील २०२६ मध्ये कोणत्या राज्याने "स्टारलिंक इंडीया" सोबत करार करुन दुर्गम भागात इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला ?

48 / 100

"हॉरमुज सामुद्रधुनी" कोणत्या देशाच्या सिमेला लागुन आहे ?

49 / 100

"लेट मी से इट नाऊ” या पुस्तकांचे लेखक कोण आहेत ?

50 / 100

निरज चोप्रा हा खेळाडु खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

51 / 100

National institute of virology (NIV) ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे ?

52 / 100

महाराष्ट्र राज्यातील सर्वाधीक लांबीची पश्चिम वाहीनी नदी कोणती आहे ?

53 / 100

११ व्या अजिंठा यलोरा अतंराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (AISS) "पदमपाणी" जीवन गौरव पुरस्कार कोणला प्रदान करण्यात आला ?

54 / 100

टाटा समुहाने महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी "AI इनोव्होशन सिटी" उभारण्यासाठी १ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे ?

55 / 100

इलेक्ट्रॉनिक बँक गॅरटी (e-BG) जारी करणारी भारतातील पहीली बँक कौनती आहे ?

56 / 100

"ऑपरेशन गंगा" ही मोहीम कशाशी संबधीत आहे ?

57 / 100

नजिकचे काळात महर्षी वाल्मीकी आतंरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन कोणत्या शहरात झाले ?

58 / 100

नविन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहीता यांचे अमलंबजावणी कधी पासुन सुरु झाली ?

59 / 100

कुसुमाग्रज यांचे मुळ नाव काय आहे ?

60 / 100

यापैकी कोणते गडचिरोली पोलीसांचे नागरीकृती उपक्रम (civic action program) नाही ?

61 / 100

११०५ चॉकलेट ८५ विद्यार्थ्यांना अश्याप्रकारे वाटले कि प्रत्येक मुलाला १६ चॉकलेट दिले तर प्रत्येक मुलीला ११ चॉकलेट मिळतात तर मुलांची संख्या किती ?

62 / 100

४ टेबल व ५ खुर्चा यांची एकुण किंमत १२०० रुपये इतकी आहे, तर ४ टेबल व ६ खुर्च्छा यांची एकुण किंमत १२८० रुपये आहे. तर १ टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील ?

63 / 100

८४ लिटर मिश्राणात दुध व पाण्याचे प्रमाण ३:४ आहे. जर ३ लिटर दुध व ३ लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल ?

64 / 100

दोन संख्याचे गुणोत्तर ३:५ आहे. त्या संख्याची बेरीज ७२८ असल्यास त्यापैकी लहान संख्या शोधा :

65 / 100

सीमाचे आजचे वय हे तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट असुन तिच्या वडिलांच्या वयाच्या ४/७ पट आहे. सिमा, मुलगा व तिचे वडिल यांच्या आजच्या वयाची सरासरी ३२ वर्षे आहे. तर सिमाचा मुलगा व तिचे वडिल यांच्या आजच्या वयातील फरक किती ?

66 / 100

A²X² व BX चे तृतीय प्रमाणपद काढा :

67 / 100

एक खलाशी ४८ किमी चे अंतर प्रवाहाच्या दिशेने ८ तासात पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी १२ तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती ?

68 / 100

एक टाकी एका नळाने १२ मिनिटांत व दुसऱ्या नळाने १५ मिनिटांत पुर्ण भरते. मात्र पुर्ण भरलेली टाकी तिसऱ्या नळाने ६ मिनिटांत रिकामी होते. पहिले दोन्ही नळ ५ मिनिट सुरु केले व नंतर तिसरा नळ सुरु केला तर ती टाकी किती वेळात रिकामी होईल ?

69 / 100

एक काम १५ जन मिळुन १० दिवसांत पुर्ण करतात, २ दिवसांनंतर आणखी ९ माणसे त्यांना येवुन मिळतात. ते सगळे मिळून तेच काम किती दिवसांत पुर्ण करतील ?

70 / 100

एक रेल्वे संपूर्ण प्रवास सरासरी ४० किमी/तास वेगाने काही ठराविक मुक्काम घेत पुर्ण करते. जर रेल्वेने एकही मुक्काम न घेता प्रवास केला असता तर तिचा सरासरी वेग ६० किमी/तास इतका झाला असता तर संपुर्ण प्रवासामध्ये रेल्वे सरासरी दर तासाला किती मिनिटे थांबली असेल ?

71 / 100

गाडीचा वेग जर ताशी ८ किमी ने वाढविला तर ती ४४० किमी अंतर कापण्यास ३० मिनीटे कमी घेते तर तिचा सध्याचा वेग किती ?

72 / 100

"अ" दुकानदार प्रथम १०% सुट व नंतर २०% सुट देतो. "ब" दुकानदार अनुक्रमे तीन वेळा १०% सुट देतो तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

73 / 100

एक व्यापारी एक घोडा ३१० रुपये व एक गाय १३० रुपयेला विकतो. तेव्हा त्याला घोडा व गाय यांच्या मुळ खरेदीच्या किमतीच्या १०% नफा होतो. परंतु जर त्याने घोडा ३१५ व गाय मुळ किमतीस विकली तर त्याला १०% तोटा होतो. तर घोड्याची मुळ किंमत किती रुपये येईल ?

74 / 100

१८३८७३६ च्या वर्गमुळामध्ये किती अंक आहेत ?

75 / 100

एक क्रिकेटरची बॉलिंग सरासरी १२.४ धावा प्रतिविकेट आहे. त्याने शेवटच्या सामन्यात २६ धावा देवुन ५ विकेट घेतल्याने त्याची सरासरी प्रति विकेट धाव संख्या ०.४ ने कमी झाली तर त्या क्रिकेटरने शेवटच्या सामन्यापुर्वी एकुण किती विकेट घेतल्या होत्या ?

76 / 100

अशी लहानात लहान संख्या शोधा कि जिला ५, १०, १२ व १५ न भागल्यास प्रत्येकवेळी २ शिल्लक राहते मात्र त्या संख्येस ७ ने पुर्ण भाग जातो ?

77 / 100

(३.२ + ८.९) ÷ १.१ + ५.९ = ?

78 / 100

एका वर्गात १६० सेंमी उंचीपेक्षा जास्त उंची असणारे १८ मुले आहेत. जर हे एकुण मुलांच्या ३/४ असतील व एकुण मुले वर्गातील एकुण विद्यार्थ्यांच्या २/३ असेल तर त्या वर्गामध्ये एकुण मुली किती ?

79 / 100

तीन संख्याची बेरीज २६४ आहे. जर पहिली संख्या दुसऱ्या संखेच्या दुप्पट असेल व तीसरी संख्या पहिली संखेच्या १/३ असेल तर दुसरी संख्या काय आहे ?

80 / 100

मुलांच्या एक गटात ५५ मुले आहेत. २८ मुले चहा घेतात पण कॉफी घेत नाहीत व ३१ मुले कॉफी घेतात पण चहा घेत नाहीत. जर ते कोणतेही एकच पेय पित असतील, तर किती मुले चहा पितात ?

81 / 100

पर्यायी उत्तरातील गटबाहेरचे शब्द कोणता ?

82 / 100

पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा : साखरभात, देवघर, मीठभाकर

83 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ?

84 / 100

"मंग्यारो" या शब्दाचा अर्थ ओळखा :

85 / 100

खालील म्हणीसाठी विरुध्दार्थी म्हण ओळखा : "झाडाला लागले कानवले अन् आडाला लागले गुळवणी"

86 / 100

उपमेय व उपमान यात एकरुपता आहे, ती भिन्न नाहीत. असे जिथे वर्णन असते तिथे मी असतो ?

87 / 100

"पादपुरणार्थक केवल प्रयोगी अव्यय" असलेले विधान पर्यायी उत्तरातील कोणते आहे ?

88 / 100

खालीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द कोणता ?

89 / 100

"सुर्य ढगामागे लपला" या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

90 / 100

"तो घोडयास पळवतो" या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता ?

91 / 100

"मंदा तु पुढे जा, हा मी आलोच" या वाक्यातील "हा" हे सर्वनाम असुन, त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला आहे. या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य पर्याय निवडा :

92 / 100

मराठीतील "लिंगविचार" पुढीलप्रमाणे करता येईल :

अ) प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रुपाचा विचार केला जातो क) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे.

93 / 100

य्, व, र, या अक्षरांबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास काय होईल ?

94 / 100

खालीलपैकी योग्य समुहदर्शक शब्द ओळखा :

95 / 100

"घडलेला" या अर्थी साधित विशेषण बनवायचे असल्यास पुढीलपैकी कोणत्या प्रत्यय उपयोगात आणावे ?

96 / 100

रिती भुतकाळाचे उदाहरण :

97 / 100

प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ओळखा :

अ) विकल्पबोधक ब) उध्देशदर्शक क) परिणामबोधक ड) संकेतदर्शक

98 / 100

"आजी दृष्ट काढते." प्रयोग ओळखा :

99 / 100

"प्रार्थना" हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

100 / 100

"गरुड" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा :

Your score is


  • पुणे ग्रामीण चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६ | Pune Rural Driver Police Paper Test 2026


  • लातूर जिल्हा चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६ | Latur Jilha Driver Police Paper Test 2026 | Free Mock Test


  • धारशिव जिल्हा चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६ | Dharashiv Driver Police Mock Test 2026 (Free)


  • सिंधुदुर्ग चालक पोलीस पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | Driver Police Bharti


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page