मीरा भाईंदर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Mira Bhayandar Police Bharti Mock Test 2026

मीरा-भाईंदर जिल्हा पोलीस २०२६

📝 मीरा-भाईंदर जिल्हा पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

मीरा-भाईंदर जिल्हा पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या मीरा-भाईंदर जिल्हा पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

2635 च्या मागील 6 वी सम संख्या आणि पुढील 6 वी सम संख्या यांचा फरक किती ?

2 / 100

0, 1, 2, 3, 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या (53210) आणि लहानात लहान संख्या (01235) यांच्यातील फरकातील शतकस्थानाचा अंक कोणता ?

3 / 100

एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे. त्या जागेस तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रत्येक पदराच्या प्रतिमीटर ₹50 प्रमाणे खर्च येणार आहे. तर कुंपणाचा एकूण खर्च किती येईल ?

4 / 100

3 संख्यांचे गुणोत्तर 2:3:5 आहे. त्यांची बेरीज 100 आहे. मधली संख्या किती ?

5 / 100

एका परीक्षेत 40% गुण मिळवून पास होणे आवश्यक आहे. अमोलला 20 गुण मिळाले परंतु पास होण्यासाठी त्याला आणखी 10 गुण हवे होते. परीक्षेतील एकूण गुण किती ?

6 / 100

5 सैनिकांसाठी 40 दिवसांसाठी ₹ 6000 मंजूर झाले. 10 सैनिकांसाठी किती दिवसांसाठी ₹ 7500 मंजूर करावे ?

7 / 100

एका रिकाम्या पिंपात 30 लिटर पाणी ओतले तर पिंप 0.6 भाग भरला. अजून किती लिटर पाणी ओतले तर पिंप पूर्ण भरला जाईल ?

8 / 100

$(18x^{4}+21x^{2})\div(3x^{2})=?$

9 / 100

₹6000 चे 7% वार्षिक दराने साधे व्याज 4 वर्षांनी किती होईल ?

10 / 100

0 कि.मी./ तास वेगाने जाणारी गाडी 300 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती आहे ?

11 / 100

एका वर्गात 28 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. शिक्षकासह सरासरी 1.5 ने वाढली. शिक्षकाचे वय किती ?

12 / 100

मालिका पूर्ण करा: 1, 8, 27, ?

13 / 100

1 ते 100 मध्ये 4 हा दशकस्थानी किती वेळा आला आहे ?

14 / 100

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे ? 

15 / 100

'ज्याला सीमा नाही असा' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

16 / 100

'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

17 / 100

एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

18 / 100

चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ?

19 / 100

'म्हणे, बापडा, बेटे, आपला' ही अव्यये कोणत्या प्रकारातील आहेत ?

20 / 100

'यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार' अधोरेखीत केलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

21 / 100

समक्ष, परोक्ष, समीप, पर्यंत, विना ही कोणती शब्दयोगी अव्यये आहेत ?

22 / 100

इथे, तिथे, आज, पुढे, मागे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

23 / 100

'मी चहा करीत जाईन' या वाक्यातील काळ ओळखा.

24 / 100

उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते.' या वाक्यातील अधोरेखित क्रियापद कोणते आहे ?

25 / 100

धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला --- क्रियापद असे म्हणतात.

26 / 100

हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास यांसारख्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण कोण करतं ?

27 / 100

स्वाईन फ्लू (H1N1) रोगासाठी जबाबदार घटक कोणता आहे ?

28 / 100

न्यूमोनिया आजार कोणत्या कारणामुळे होतो ?

29 / 100

वनस्पतीसृष्टीचे उभयचर --- गटाला म्हटले जाते.

30 / 100

खालीलपैकी कोणते एक बीजपत्री वनस्पतीचे उदाहरण आहे ?

31 / 100

Ag+ हे कोणते मूलक आहे ?

32 / 100

लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण कोण निर्माण करतात ?

33 / 100

आर्य महिला समाज' आणि 'शारदा सदन' या संस्थांची स्थापना कोणी केली ?

34 / 100

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली ?

35 / 100

भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाचे वर्णन केले जाते ?

36 / 100

" लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटीश साम्राज्याच्या शवपेटीवर एकेक खिळा ठोकला जात आहे ", असे उद्‌गार ब्रिटीश सरकार विरोधात कोणी काढले?

37 / 100

तंत्राच्या राजकीय चळवळीतील खालीलपैकी कोणते नेते जहाल गटाचे नव्हते ?

38 / 100

भारतातील पहिली तागाची गिरणी पश्चिम बंगालमधील --- येथे सुरु झाली.

39 / 100

'जयपूर फुट' चे जनक म्हणून यांना ओळखले जाते.

40 / 100

लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते ?

41 / 100

1882 साली प्रसिद्ध झालेले 'स्त्रीपुरुष तुलना' या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?

42 / 100

पृथ्वीच्या प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक पडतो ? 

43 / 100

वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा यांसारख्या बाह्यकारकाद्वारे खडकांची होणारी झीज यास काय म्हटले जाते ?

44 / 100

जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे ?

45 / 100

खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही ?

46 / 100

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक 'इंदीरा पॉईंट' --- अक्षवृत्तावर आहे ?

47 / 100

खालीलपैकी कोणती बाब ही व्दिमितीय नाही ?

48 / 100

कोणत्याही दोन सलगच्या रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर किती असते ?

49 / 100

0° अक्षवृत्त यास काय म्हणतात ?

50 / 100

भारतीय हरीतक्रांतीचे जनक होते ?

51 / 100

एक लहान घर 12 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 3 माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?

52 / 100

एका आयताकृती शेताची लांबी 2 किमी असून रुंदी 500 मीटर आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा ? 

53 / 100

एका गोलाचा व्यास 42 सें.मी. आहे. तर त्या गोलाचे घनफळ काढा ?

54 / 100

एका काटकोन त्रिकोणाचा पाया 3 किलोमीटर व उंची 4 किलोमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती ? 

55 / 100

एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 2:4:3 असे आहे, तर त्या त्रिकोणामध्ये खालीलपैकी कोणत्या मापाचा कोन नसेल ?

56 / 100

दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज --- असते ?

57 / 100

जर एका केंद्रीय कोनाचे माप 70 अंश असेल, तर त्या संबंधित कंसाचे माप किती असेल ?

58 / 100

वर्तुळाच्या ज्या कोणाच्या शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला काय म्हणतात ?

59 / 100

चौकोनाच्या सर्व भुज समान लांबीच्या (एकरूप) असतात त्या चौकोनाला .. चौकोन म्हणतात ?

60 / 100

$12.6\div0.3=?$

61 / 100

संख्या श्रेणीतील रिक्त स्थानी कोणती संख्या येईल? 17, 34, 102, 408, ---

62 / 100

एका कंपनीने त्यांच्या 50 कामगारांसाठी एकूण ₹ 10,00,000 चा बोनस जाहीर केला जेणेकरून प्रत्येक पुरुषास ₹ 18,000 व प्रत्येक स्त्रीस ₹ 23,000 मिळतील तर कंपनीतील पुरुष व स्त्रियांची संख्या किती ?

63 / 100

₹3 रुपयास 5 प्रमाणे लिंबे खरेदी केली, यावर 30% नफा पाहिजे असल्यास शेकडा काय भावाने लिंबे विकावी ?

64 / 100

मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा.

65 / 100

एका सांकेतिक भाषेत $123=6$, $234=9$, $732=12$ तर 524 साठी कोणती संख्या ?

66 / 100

एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले तर जंगलचा राजा कोणाला म्हणावे ?

67 / 100

नगीना हिच्या वर्गातील 35 मुलींना चित्रकला व 40 मुलींना गाता येते. दोन्ही कला येणाऱ्या 15 मुली आहेत. वर्गातील सर्व मुलींचा सहभाग या दोन कलांमध्ये आहे, तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे ?

68 / 100

सहा वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते. चार वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल ?

69 / 100

सुवाहक : तांबे :: दुर्वाहक : ?

70 / 100

x आणि y ची अनुक्रमे किंमत काढा. 9, 4, 8, 3, 11 Z, 83, 18, 10, 27 Z, 17 Y, 43, 26

71 / 100

3:15 वाजता ते 4:15 वाजेपर्यंत दरम्यान घड्याळाचे दोन्ही काटे किती वेळा 90 अंशाचा कोन बनवतात ?

72 / 100

A उत्तर दिशेला 10 कि.मी. गेला, नंतर पूर्वेला 6 कि.मी. गेला, नंतर दक्षिणेला 10 कि.मी. गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला पोहचला आहे ?

73 / 100

जर CAT = DBU तर DOG = ?

74 / 100

जर वर्तुळाचा परिघ 88 मीटर असेल तर व्यास किती ?

75 / 100

₹ 500 च्या वस्तूवर 30% नफा असणारी किंमत लावली. त्यानंतर 10% सूट दिली. तर अंतिम नफा/तोटा किती ?

76 / 100

एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तन्हांनी वापरता येते, अशा क्रियापदांना --- क्रियापदे असे म्हणतात.

77 / 100

ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला --- म्हणतात.

78 / 100

'तू' सर्वनामाची तुवा, त्वा ही रूपे कोणत्या विभक्तीतील आहेत ?

79 / 100

खालील पर्यायांपैकी योग्य स्त्रीलिंग रूप असलेली जोडी निवडा.

80 / 100

तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण असे म्हणतो.

81 / 100

रावण शब्दाचा संधी विग्रह करा. 

82 / 100

पुढील शब्दांची योग्य मांडणी कराः

अ) अनल ब) आंबा क) अतिशय ड) अमृतध्वनी

83 / 100

उच्चारस्थानानुसार ओष्ठ्य वर्ण कोणता आहे ?

84 / 100

गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यामध्ये आहेत ?

85 / 100

पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून कधी वेगळा झाला ?

86 / 100

भारताचा पहिला ऑलंपिक वैयक्तिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू कोण आहे ?

87 / 100

Bharatiya Sakshya Adhiniyam 2023 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्व दिले आहे ?

88 / 100

IPC ची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे ?

89 / 100

Gaganyaan मध्ये "Vyommitra" काय आहे ?

90 / 100

PSLV चे पूर्ण रूप काय आहे ?

91 / 100

Gyan Bharatam Mission कशाशी संबंधित आहे ?

92 / 100

जीवदानी मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ?

93 / 100

महाराष्ट्र राज्याचे फूल कोणते आहे ?

94 / 100

T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कितव्या वेळेस किताब जिंकला ?

95 / 100

2026 मध्ये बीसीसीआयचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला ?

96 / 100

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

97 / 100

सन 2026 च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती खेळाडू खालीलपैकी कोण आहे ?

98 / 100

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त कोण आहेत ?

99 / 100

मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते ?

100 / 100

रक्तातील तांबड्या पेशीमध्ये (RBC) कोणते घटक असते ?

Your score is


  • 15 मार्च रोजी झालेला पालघर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Palghar Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला पिंपरी चिंचवड पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Pimpri Chinchwad Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला रायगड पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Raigad Police 2026 Question Paper Mock Test


  • पुणे शहर पोलीस २०२६ – संपूर्ण प्रश्नपत्रिका | Pune City Police 2026 Complete Question Paper Test


  • अकोला पोलीस भरती २०२६ मध्ये झालेली संपूर्ण प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट| Akola Police bharti 2026 Complete Question Paper Test


  • 15 मार्च रोजी झालेला जळगाव पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalgaon Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अहिल्यानगर शहर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Ahilyanagar City Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला छ. सांभाजीनगर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Chhatrapati Sambhajinagar Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अमरावती ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Amaravati Gramin Police 2026 Question Paper Mock Test | | Free Online Practice Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page