वाशिम जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Washim District Police Bharti Mock Test 2026

वाशीम शहर पोलीस २०२६

📝 वाशीम जिल्हा पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

वाशीम जिल्हा पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या वाशीम जिल्हा पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

खालीलपैकी कोणता नोबेल विजेता भारतीय शास्त्रज्ञ आहे ?

2 / 100

ओझोन स्तर कोणत्या थरात असतो ?

3 / 100

इन्सुलिन हार्मोन कोणत्या अवयवातून स्रवतो ?

4 / 100

सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागतो ?

5 / 100

वाकाटक वंशाचा काळ कोणता होता ?

6 / 100

भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते ?

7 / 100

कोणती नदी खचदरी (Rift Valley) मधून वाहते ?

8 / 100

खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रात मिळते ?

9 / 100

'Internet of Things (IoT)' चा अर्थ काय ?

10 / 100

'फायरवॉल' (Firewall) चे कार्य काय ?

11 / 100

मालवेअर (Malware) म्हणजे काय ?

12 / 100

फिशिंग (Phishing) म्हणजे काय ?

13 / 100

'सायबर गुन्हे' तक्रारीसाठी सरकारी हेल्पलाईन नंबर कोणता ?

14 / 100

COP हा शब्द कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?

15 / 100

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेची आहे ?

16 / 100

नाबार्ड (NABARD) मुख्यतः कोणत्या क्षेत्रासाठी कार्य करते ?

17 / 100

होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे ?

18 / 100

'ChatGPT' कोणत्या कंपनीने बनवले ?

19 / 100

२०२४ मधील उन्हाळी ऑलिम्पिक कोठे झाले ?

20 / 100

'नोबेल शांतता पुरस्कार' कोणत्या देशात दिला जातो ?

21 / 100

२०२३ मधील 'आदित्य-L1' मोहीम कशासाठी होती ?

22 / 100

भारताचे UPI डिजिटल पेमेंट प्रणाली कोणी विकसित केली ?

23 / 100

'G20' शिखर परिषद २०२३ मध्ये कोठे झाली ?

24 / 100

भारताची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या देशाशी आहे ?

25 / 100

'ब्लॅक होल' म्हणजे काय ?

26 / 100

एका नळाने टाकी ६ तासांत भरते व दुसऱ्याने ९ तासांत रिकामी होते. दोन्ही नळ उघडे असल्यास टाकी भरायला किती वेळ लागेल ?

27 / 100

बोट १२ किमी/तास वेगाने चालते, प्रवाहाचा वेग ३ किमी/तास आहे. १५ किमी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यास किती वेळ लागेल ?

28 / 100

१८० मी ट्रेन ४२० मी लांबीचा पूल ५४ किमी/तास वेगाने किती वेळात पार करेल ?

29 / 100

A काम १० दिवसांत व B १५ दिवसांत करतो. दोघे मिळून किती दिवसांत करतील ?

30 / 100

खरेदी ₹८०० आणि विक्री ₹९२० असल्यास नफा किती टक्के ?

31 / 100

१०२०१ चे वर्गमूळ = ?

32 / 100

₹५००० वर २ वर्षांसाठी १०% दराने चक्रवाढ व्याज किती ?

33 / 100

वस्तूची किंमत ₹८०० आहे. १५% सवलत दिल्यास विक्री किंमत किती ?

34 / 100

५२ पत्त्यांतून एक पत्ता काढल्यास राणी असण्याची संभाव्यता किती ?

35 / 100

d=४२ सेमी गोलाचे पृष्ठफळ किती ?

36 / 100

r=७ सेमी आणि h=१० सेमी च्या दंडगोलाचे घनफळ किती ?

37 / 100

बाह्य बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात ?

38 / 100

उंची ३० मी आणि कोन ६० अंश असेल तर सावलीची लांबी किती ?

39 / 100

जर sin θ = ४/५ तर cos θ = ?

40 / 100

१+२+३+...+२० = ?

41 / 100

अंकगणितीय श्रेणीमध्ये: a=५, d=३, n=१०. १० वे पद किती ?

42 / 100

एका संख्येच्या तिप्पटाला ५७ मिळवल्यास १२३ होते. ती संख्या किती ?

43 / 100

$2x^{2}+3x-2=0$ चे एक मूळ $x=1/2$ असेल तर दुसरे मूळ किती ?

44 / 100

$p(x)=2x+3$ हे कोणत्या प्रकारचे बहुपद आहे ?

45 / 100

$p(x)=x^{2}-5x+6$ मध्ये $p(2)$ किती ?

46 / 100

१४४ चे अवयवीकरण कोणते ?

47 / 100

खालीलपैकी कोणती संख्या अभाज्य आहे ?

48 / 100

म.सा.वि. ८ आणि ल.सा.वि. ४८ आहे. एक संख्या १६ असेल तर दुसरी किती ?

49 / 100

जर A={१,२,३} आणि B={२,३,४} तर A ∩ B = ?

50 / 100

$x^{2}+1=0$ याचे वास्तव मूळ किती ?

51 / 100

ड्याळात ५:४० वाजता दोन्ही काट्यांमधील कोन किती ?

52 / 100

विधाने: १. सर्व शिक्षक विद्वान आहेत. २. काही विद्वान लेखक आहेत. निष्कर्ष: I. काही शिक्षक लेखक आहेत. II. काही लेखक विद्वान आहेत.

53 / 100

२० पायऱ्यांच्या विहिरीत बेडूक प्रत्येक उडीत ३ पायऱ्या वर चढतो व २ खाली घसरतो. कितव्या उडीत तो बाहेर पडेल ?

54 / 100

विधान: '१५ ही अभाज्य संख्या आहे.' हे...

55 / 100

A, B च्या २ वर्षानंतर आणि C, A च्या ३ वर्षानंतर जन्मला. B २००० मध्ये जन्मला तर C कोणत्या वर्षी ?

56 / 100

गाय, बकरी, वाघ, म्हैस, मेंढी - वेगळे कोणते ?

57 / 100

जर PENCIL = RGPEKN असेल तर PAPER = ?

58 / 100

१, १, ४, ९, २५, ६४, पुढील संख्या कोणती ?

59 / 100

जर १ जानेवारी २०२६ सोमवार असेल, तर २७ जून २०२६ कोणता वार असेल ?

60 / 100

हॉकी कोण खेळतो ?

61 / 100

अमित कोणता खेळ खेळतो ?

62 / 100

राहुल कोणता खेळ खेळतो ?

63 / 100

A, B, C, D, E ओळीत बसले आहेत. B, A च्या डावीकडे, D, C च्या उजवीकडे, C, A च्या उजवीकडे आणि उजव्या टोकाला E आहे. डावीकडून दुसरा कोण ?

64 / 100

A म्हणतो: "B खोटे बोलतो." B म्हणतो: "C खोटे बोलतो." C म्हणतो: "A आणि B दोघे खोटे बोलतात." जर फक्त एकच खरे बोलत असेल तर कोण ?

65 / 100

अजय एका स्त्रीकडे बोट दाखवून म्हणतो, "ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक बहिणीच्या मुलाची पत्नी आहे." त्या स्त्रीचे अजयशी नाते काय ?

66 / 100

५ रेषा काढल्यास जास्तीत जास्त किती छेदनबिंदू मिळू शकतात ?

67 / 100

एका वर्गात ४० विद्यार्थी आहेत. २५ जणांना क्रिकेट आवडते, २० जणांना फुटबॉल. दोन्ही खेळ आवडत असलेल्यांची संख्या किती ?

68 / 100

३, ६, ११, १८, २७, ... पुढील संख्या कोणती ?

69 / 100

जर TABLE = GZYOV असेल तर CHAIR = ?

70 / 100

A, B, C, D, E पाच मुले आहेत. A, B पेक्षा उंच, B, C पेक्षा उंच, D, E पेक्षा उंच, C, D पेक्षा उंच. सर्वात उंच कोण ?

71 / 100

जर सर्व कुत्रे प्राणी आहेत आणि काही प्राणी जंगलात राहतात, तर खालीलपैकी काय निश्चित खरे आहे ?

72 / 100

दक्षिण-पूर्व दिशेला कोणता शब्द वापरतात ?

73 / 100

रवी उत्तरेकडे १० किमी, पूर्वेकडे ६ किमी, दक्षिणेकडे १० किमी गेला, तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे ?

74 / 100

एका गाडीने वाशिमवरून सकाळी ६:२० ला निघून ४ तास ५० मिनिटांनी ती संभाजीनगर पोहोचली तर किती वाजता पोहोचली ?

75 / 100

एका दिवशी तास काटा व मिनीट काटा किती वेळ एकमेकांवर येतात ?

76 / 100

"पळत्या भुताची शेपटी" या म्हणीचा अर्थ काय ?

77 / 100

'अविरत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

78 / 100

"उंटाच्या तोंडात जीरे" या म्हणीचा अर्थ काय ?

79 / 100

'अंबु' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

80 / 100

'भूधर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

81 / 100

'सगुण' या शब्दाचा संधि-विच्छेद काय ?

82 / 100

'मराठी भाषा गौरव दिन' कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

83 / 100

निराश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

84 / 100

"राजाकडून गुन्हेगार पकडला गेला." या वाक्यातील प्रयोग ओळखा.

85 / 100

'आईसारखी आईच' या वाक्यातील अलंकार ओळखा.

86 / 100

"गडद निळे गडद निळे जलद भरून आले" या ओळीत कोणता अलंकार आहे?

87 / 100

'राम आंबा खातो' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

88 / 100

'मुलांनी अभ्यास करावा' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

89 / 100

'मी स्वतः त्याला पाहिले' या वाक्यातील 'स्वतः' हे कोणते सर्वनाम आहे?

90 / 100

पुढीलपैकी 'भाववाचक नाम' ओळखा.

91 / 100

'सूर्योदय' या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा.

92 / 100

'' आणि '' हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?

93 / 100

मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत ?

94 / 100

'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

 

95 / 100

योग्य जोड्या लावा (शब्दप्रकार - उदाहरण):

१. नाम - D. पुस्तक २. सर्वनाम - C. तो ३. विशेषण - A. सुंदर ४. क्रियापद - B. धावतो

96 / 100

योग्य जोड्या लावा (लेखक - साहित्यकृती):

१. ग. दि. माडगूळकर - B. गीत रामायण २. वि. स. खांडेकर - A. ययाती ३. रणजित देसाई - D. स्वामी ४. वि. वा. शिरवाडकर - C. नटसम्राट

97 / 100

योग्य जोड्या लावा (लेखक / संत - ग्रंथ):

१. संत ज्ञानेश्वर - B. ज्ञानेश्वरी २. संत तुकाराम - A. तुकाराम गाथा ३. समर्थ रामदास - C. दासबोध ४. साने गुरुजी - D. श्यामची आई

98 / 100

खाली दिलेल्या शब्दातून तेलगू भाषिक शब्द ओळखा.

99 / 100

aabba-cca-dda-e-aa

100 / 100

विसंगत घटक ओळखा

(BOAT, FLAG, MIND, SEND).

Your score is

The average score is 0%


  • छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chhatrapati Sambhajinagar City Police Bharti Mock Test 2026


  • वाशिम जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Washim District Police Bharti Mock Test 2026


  • जालना जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalna District Police Bharti Mock Test 2026


  • गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Gondiya Police Bharti 2026 Mock Test


  • सांगली पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Sangli Police Bharti 2026 Mock Test


  • लातूर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Latur Police Bharti 2026 Mock Test


  • रत्नागिरी पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Ratnagiri Police Bharati 2026 Test


  • कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Kolhapur District Police Bharti Mock Test 2026


  • पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2026 टेस्ट | Railway Police Pune 2026 Mock Test


  • सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Solapur Gramin Police Bharti Mock Test 2026


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page