प्रश्न १: २०२६ मध्ये पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘रामनाथ गोयंका पुरस्कार’ कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले?
उत्तर: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
प्रश्न २: पॉवरग्रिड कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदावर अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: बुर्रा वंशी राम मोहन
प्रश्न ३: ABBY Awards 2026 साठी परीक्षक मंडळाचे (Jury) प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
उत्तर: राजदीपक दास, आशिष खजान्ची, अनुपमा रामास्वामी
प्रश्न ४: Times Power Women Conclave & Awards 2026 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते?
उत्तर: सायना नेहवाल
प्रश्न ५: BCCI पुरस्कार 2026 मध्ये ‘पॉली उम्रीगर पुरस्कार’ कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर: शुभमन गिल
प्रश्न ६: BCCI पुरस्कार 2026 मध्ये ‘महिला क्रिकेटर ऑफ द इयर’ हा किताब कोणाला मिळाला?
उत्तर: स्मृती मंधाना
प्रश्न ७: ‘महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड (META) 2026’ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर: नाट्य क्षेत्र
प्रश्न ८: ‘अर्थशॉट पुरस्कार 2026’ कार्यक्रमाचे आयोजन भारतातील कोणत्या शहरात होणार आहे?
उत्तर: मुंबई
प्रश्न ९: ‘Eminent Teacher Educator Award’ हा पुरस्कार अलीकडे कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर: प्रो. आर. सी. पटेल
प्रश्न १०: Gujarat Healthcare Excellence Awards 2026 मध्ये उत्कृष्ट वैद्यकीय संशोधनासाठी कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर: डॉ. केदार मेहता
प्रश्न ११: Times Business Awards 2026 हे पुरस्कार प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना दिले जातात?
उत्तर: व्यवसाय व उद्योग क्षेत्र
प्रश्न १२: Times of India Sports Awards (TOISA) 2026 हा पुरस्कार सोहळा कोणत्या शहरात पार पडला?
उत्तर: लखनऊ
प्रश्न १३: Aakash Educational Services साठी मीडिया एजन्सी म्हणून कोणत्या संस्थेची निवड झाली?
उत्तर: Havas Media Network India
प्रश्न १४: महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक (DGP) पदावर अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: सदानंद वसंत दाते
प्रश्न १५: भारतीय वायुसेनेच्या प्रमुख (Air Chief) पदावर अलीकडे कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: ए. पी. सिंग










