ठाणे शहर पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Thane City Police Bharti Mock Test 2026

ठाणे शहर जिल्हा पोलीस २०२६

📝 ठाणे शहर पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

ठाणे शहर पोलीस भरती २९ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ ठाणे शहर पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 ठाणे शहर पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 88

15 स्त्रीया 8 दिवसांत काम पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसांत पूर्ण करण्यास किती स्त्रीया हव्यात? 

2 / 88

5 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत 450/- रू. असेल तर एक क्विंटलची किंमत काढा.   

3 / 88

आकृतिबंध पहा व चौकटीत येणारी संख्या ओळखा: 1, 2, 4, 7, 11, 16, ?    

4 / 88

चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना ......... असतात. 

5 / 88

द.सा.द.शे. 12 दराने 3 वर्षाचे सरळव्याज 5040 रुपये असल्यास मुददल किती?  

6 / 88

मगनशेठने 30 रु. दराने 18 खेळणी आणली व 560 रुपयांस विकली. नफा की तोटा? किती?  

7 / 88

खालील पैकी बरोबर तारीख कोणती?  

8 / 88

एक गाडी 3 तासांत 120 किमी जाते, तर साडेपाच तासांत किती जाईल? 

9 / 88

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

10 / 88

रस्ता : पथ :: सुर्य : ?

11 / 88

0.836 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन दशांश अपूर्णांकाच्या मध्ये आहे?  

12 / 88

कोणत्या देशाने 2025 च्या जगातील आनंदी देशाच्या यादीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. 

13 / 88

एका आयताकृती शेताची लांबी 1.2 कि.मी. असून त्याची रूंदी 400 मिटर आहे. तर लांबीचे रूंदीशी गुणोत्तर काढा.

14 / 88

'क्ष' ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर लगेच येणारी पहिली विषम संख्या कोणती?  

15 / 88

'नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे'. या वाक्याचा प्रकार ओळखा.

16 / 88

खालीलपैकी धातूसाधित विशेषण कोणते ?

17 / 88

मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे? 

18 / 88

सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. अधोरेखित भागासाठी योग्य आलंकारिक शब्द निवडा.

19 / 88

ससा आणि कासव शर्यतीत उड्या मारतात. योग्य पर्याय निवडा. 

20 / 88

खालीलपैकी कोणते मुलद्रव्य धातूसदृश नाही ?

21 / 88

मान मोडून काम केल्याशिवाय मान मिळत नाही.' या वाक्यातील अधोरेखित (दुसऱ्या मान) शब्दाचा अर्थ निवडा.

22 / 88

लेखन दृष्टया अचूक शब्दाचा पर्याय निवडा.

23 / 88

"आज मी राहिलेल्या पाच प्रकरणांचा अभ्यास संपवणारच, मग........" असा वैभवीने निश्चय केला.

24 / 88

खालीलपैकी व्याकरण दृष्टया शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

25 / 88

धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लावून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना......... म्हणतात.

26 / 88

अनरसा, किडूकमिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतुन आले आहेत ?

27 / 88

सर्वाना समज दिली जाईल. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

28 / 88

छे, छट, हॅट, उंहू हे कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यये आहेत ?

29 / 88

झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?

30 / 88

महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार असे कोणास मानतात? 

31 / 88

मी खात्रीने पास होईन. हे वाक्य क्रियापदाच्या अर्थानुसार कोणत्या प्रकारचे आहे ?

32 / 88

मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो? 

33 / 88

झाड पाडले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

34 / 88

वातावरणात असणार कार्बनचे प्रमाण CO2 स्वरूपात किती असते? 

35 / 88

नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहीजे. अधोरेखीत (आपणाला) सर्वनामाचा प्रकार ओळखा.

36 / 88

कोणी काहीही म्हणा, हा मार्ग सोडणार नाही. अधोरेखीत (कोणी) सर्वनामाचा प्रकार ओळखा.

37 / 88

(-25)/62 * 93/(-75) = ?  

38 / 88

खालील पर्यायायेकी चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी निवडा.

39 / 88

पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरूवात कोणत्या रेखावृत्तावर होते? 

40 / 88

खालीलपैकी योग्य संधीचा पर्याय निवडा.

41 / 88

खालीलपैकी कोणत्या भुकंप लहरी अतिशय विनाशकारी असतात? 

42 / 88

'लू' हा वर्ण उच्चारस्थानांनुसार पुढीलपैकी कोणत्या प्रकारात येतो ?

43 / 88

अणुउर्जेवर चालणारी भारताची पहीली अणुभट्टी कोणती? 

44 / 88

'चाप' या शब्दाचा तालव्य उच्चारानुसार पुढीलपैकी कोणता अर्थ होतो ?

45 / 88

4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या मिळविल्यास हजार व दशक स्थानी स्थानिक किमतीत फरक किती?  

46 / 88

वाहतूक प्रकल्प आणि प्रकार जोड्या जुळवा: (वंदेभारत, भारतमाला, सागरमाला, UDAN)

47 / 88

सुर्यास्ताकडे पाहत असताना अनिकेत दोनदा काटकोनात व एकदा 45° त उजवीकडे वळला. याच स्थितीत शीर्षासन केले तर योग्य विधान कोणते?  

48 / 88

कमलेशची उंची 140 सेंमी व आदितीची 105 सेमी आहे. कमलेशच्या उंचीचे आदितीच्या उंचीशी गुणोत्तर काढा.

49 / 88

सोडवा: 2/3 + 5/4 + 7/8 = ?

50 / 88

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे किती उंचीपर्यंत वातावरण आहे? 

51 / 88

सजीवांना मोनेरा, प्रोटीस्टा, वनस्पती व प्राणी या सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण? 

52 / 88

Digital Personal Data Protection Act 2023 मुख्यतः कशाशी संबंधित आहे ?

53 / 88

1948 च्या जे.व्ही.पी समीतीचे सदस्य कोण नव्हते? 

54 / 88

भारताने अलीकडेच Global Biofuel Alliance कोणत्या कार्यक्रमात सुरु केली ?

55 / 88

PM Vishwkarma' योजना कोणासाठी सुरु करण्यात आली आहे ?

56 / 88

पूर्व दिशेला कोण उभा आहे? 

57 / 88

दोन संख्याचा लसावी हा त्यांच्या मसाविच्या 12 पट असून मसावि 12 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?

58 / 88

वर्तुळाकार मैदानावर अ, ब, क, ड, इ, फ, ग, ज उभे आहेत. 'ज' च्या समोरची दिशा कोणती?  

59 / 88

नुकतेच भारताच्या पंतप्रधान यांनी महाराष्टातील कोणत्या भागात "PM MITRA पार्क" च्या पायाभरणीचा शुभारंभ केला ?

60 / 88

होर्मुझची सामुद्रधुनी ही या दोन आखतांना जोडते. 

61 / 88

6 जणांच्या सरासरी वय 36 वर्षे. लहान सदस्याचे वय मोठ्याच्या 1/10 पट. वयातील फरक 45 वर्षे असल्यास इतर तीनचे वय किती? 

62 / 88

प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा. (तक्ता: 81-5-4, 361-10-9, 144-?-7)

63 / 88

भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहीला व्हाईसरॉय कोण? 

64 / 88

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील चुकीची जोडी ओळखा.

65 / 88

अजित सुरजला म्हणाला, "तुझे बाबा माझ्या बाबांच्या एकुलत्या बहिणीचे पती आहेत" तर अजित हा सुरजचा कोण ?

66 / 88

पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र कोणत्या नदीचे आहे? 

67 / 88

प्रिंटरला की-बोर्ड म्हटले, की-बोर्डला माऊस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले तर टायपींग कशाच्या सहाय्याने कराल ?

68 / 88

एका सांकेतिक भाषेत 'पाणी' = 12, 'गाणी' = 51, तर 'वाणी' = ?   

69 / 88

पुढील प्रश्नमालिकेतील चुकीचे पद ओळखा:

85, 79, 76, 70, 68, 61

70 / 88

वर्षा शैलजा पेक्षा 187 दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्मवार कोणता असेल ?

71 / 88

बार्डोली सत्याग्रहाचा नेता कोण होता?

72 / 88

अविनाश दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे 45° वळला. तर त्याच्या मागची दिशा कोणती ?

73 / 88

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? 

74 / 88

100 पुस्तकांच्या गठठयात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59 व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल ?

75 / 88

अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्हयात आहे? 

76 / 88

देशातील पहिले डिजीटल बँकींग राज्य कोणते बनले आहे?

77 / 88

घडयाळात 8 वा 20 मिनिट झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होतो ?

78 / 88

प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. AY, BW, ?, DS, EQ

79 / 88

49:56:: 36:?

80 / 88

12, 15, 20, 23, 28, 34, 38, 45 यामधील चुकीचे पद ओळखा.

81 / 88

68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता खालीलपैकी कोण आहे.

82 / 88

7200 चे किती टक्के म्हणजे 216 होय ?

83 / 88

एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे. जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल तर मुलीची संख्या काढा?

84 / 88

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृह मंत्री कोण? 

85 / 88

15 सेकंद व 1 मी. 15 सेकंद या राशींतील दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर किती आहे?

86 / 88

जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली. तर वसतिगृहात किती मुले होती?

87 / 88

एका रकमेची द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6655 रूपये रास होते. तर ती रक्कम काढा.

88 / 88

छापील किंमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रूपयांना विकली, तर त्या साडीची छापील किंमत होती ?

Your score is

The average score is 42%


  • 29 मार्च 2026 नाशिक ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट | Nashik Rural Police Bharti Mock Test 2026


  • ठाणे शहर पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Thane City Police Bharti Mock Test 2026


  • परभणी पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Parbhani Jilha Police Bharti Mock Test 2026


  • ठाणे ग्रामीण पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Thane Rural Police Bharti Mock Test 2026


  • 29 मार्च 2026 रोजी झालेली मुंबई लोहमार्ग पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट | Mumbai Lohmarg Police Bharti Mock Test 2026


  • नवी मुंबई पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Navi Mumbai Police Bharti Mock Test 2026


  • 15 मार्च बुलढाणा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Free Online Mock Test


  • 15 मार्च चंद्रपूर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Free Online Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला पुणे ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Pune Gramin Police 2026 Question Paper Mock Test | Free Online Practice Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page