15 मार्च बुलढाणा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Free Online Mock Test

15 मार्च रोजी झालेला बुलढाणा पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 बुलढाणा पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

बुलढाणा पोलीस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ बुलढाणा पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 बुलढाणा पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

'हात ओला करणे' - वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

2 / 100

'मधु घटचि रिकामे पडति घरी...' - वृत्त ओळखा.

3 / 100

'पाणि' या शब्दाचा अर्थ काय ?

4 / 100

'अतिथी' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?

5 / 100

कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?

6 / 100

शुद्ध शब्द ओळखा.

7 / 100

विरामचिन्ह ओळखा: (;)*

8 / 100

नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी - अलंकार.

9 / 100

'फकीर' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

10 / 100

'प्रतिदिन' शब्दातील समास ओळखा.

11 / 100

'पर्णिकाचा पेपर लिहून झाला' - प्रयोग ओळखा.

12 / 100

बापरे!' किती प्रशस्त राजवाडा हा! - केवलप्रयोगी अव्यय प्रकार.

13 / 100

देह जावो 'अथवा' राहो - उभयान्वयी अव्यय प्रकार.

14 / 100

आम्ही बागेत भरपूर खेळलो' - क्रियाविशेषण प्रकार.

15 / 100

'गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात' - क्रियापद प्रकार.

16 / 100

'एकेक' मुलगा रांगेत पुढे जात होता - संख्या विशेषण प्रकार.

17 / 100

त्या दुकानात 'काय' आहे ते मला माहीत नाही - सर्वनाम प्रकार.

18 / 100

'मुलांनी' गुरुजींची आज्ञा पाळावी - विभक्ती ओळखा.

19 / 100

'मुलगे' हा शब्द काय आहे ?

20 / 100

'नवलाई' हे कोणते नाम आहे ?

21 / 100

संधी ओळखा: मुनि + इच्छा =

22 / 100

अनुनासिक ओळखा.

23 / 100

'उसाच्या पोटी कापूस' - योग्य अर्थ.

24 / 100

विसंगत शब्द ओळखा.

25 / 100

'अनिता लाडू खात असे' - काळ ओळखा.

26 / 100

७४५ रुपयांत ५० व ५ च्या नोटा आहेत, ५० च्या जास्तीत जास्त नोटा किती ?

27 / 100

१६, ४५, १३५ आणि १४४ यांचा लसावि किती ?

28 / 100

बदकांच्या दुप्पट कुत्रे आहेत, एकूण पाय १०० आहेत, तर कुत्रे किती ?

29 / 100

रुंदी लांबीपेक्षा ५०% कमी आहे, परिमिती १२० मी. असल्यास लांबी किती ?

30 / 100

७ किलोबाईट म्हणजे किती बाईट ?

31 / 100

४/७ भाग ४२ मिनिटात भरतो, उरलेला ३/७ भाग किती वेळात भरेल ?

32 / 100

० मजूर ७ तास काम करून १५ दिवसात पूर्ण करतात, ३५ मजूर १० तास काम करून किती दिवसात करतील ?

33 / 100

२ तासात ७२ किमी, तर १७ मिनिटात किती अंतर ?

34 / 100

३५००० चे ५२५०० झाले ५ वर्षात, तर व्याजाचा दर किती ?

35 / 100

२५ पेनांच्या खरेदीत २० विकले, तर नफा/तोटा किती ?

36 / 100

किंमत २५% व १०% ने कमी केल्यास एकूण घट किती ?

37 / 100

३ लाखावर ७% दराने २ वर्षांनी लोकसंख्या किती होईल ?

38 / 100

पती-पत्नीची सरासरी ३९, मुलासह सरासरी २७, तर मुलाचे वय किती ?

39 / 100

$\sqrt{208 + \sqrt{282 + \sqrt{49}}}$ = ?

40 / 100

४८३९५२६८७ मध्ये ३ ची स्थानिक किंमत किती ?

41 / 100

कोणता पर्याय चुकीचा आहे ?

42 / 100

३/५ प्रवास मोटारसायकलने, ७/२० बसने आणि उरलेले ११ किमी सायकलने, तर एकूण प्रवास किती ?

43 / 100

$0.739 + 73.9 + 0.0739 + 7.39 = ?$

44 / 100

$1/3 + 2/5 - x = 2/5$ तर $x = ?$

45 / 100

१५००० रुपये १:३:५:६ प्रमाणात वाटल्यास दुसऱ्याचा वाटा किती ?

46 / 100

$E \times 4 \div 20 + 8 - 3 = ?$

47 / 100

$(9x)^2 + 340 = 699$ तर $x = ?$

48 / 100

कोणत्या संख्येस १३ ने पूर्ण भाग जात नाही ?

49 / 100

एका संख्येत ३५ मिळवून १४ ने भागले तर उत्तर ५ येते, ती संख्या कोणती ?

50 / 100

एका संख्येतून ७ हा अंक ११ वेळा वजा केल्यास ६ उरतात, तर ती संख्या कोणती ?

51 / 100

काम करण्याची इच्छा असून काम न मिळणे म्हणजे कोणती बेरोजगारी ?

52 / 100

कोणता कर प्रत्यक्ष कर नाही ?

53 / 100

पोलीस हा विषय कोणत्या सूचीत आहे ?

54 / 100

मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते ?

55 / 100

गटात न बसणारा शब्द निवडा (नद्या).

56 / 100

कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ?

57 / 100

बोथा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

58 / 100

इराणची राजधानी कोणती ?

59 / 100

बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

60 / 100

महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते ?

61 / 100

महिला व बाल मदत हेल्पलाईन क्रमांक कोणते ?

62 / 100

राम सुतार यांना कोणत्या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला ?

63 / 100

इराणमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी कोणती मोहीम राबविली ?

64 / 100

PM RAHAT (पीएम राहत) योजना कशाशी संबंधित आहे ?

65 / 100

भारताचा पहिला क्वांटम व्हॅली प्रकल्प कोठे उभारला जात आहे ?

66 / 100

राजभवनाचे नवीन नाव काय आहे ?

67 / 100

१० हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ?

68 / 100

नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले ?

69 / 100

विमानातील Black Box कोणत्या रंगाचा असतो ?

70 / 100

राजे लखोजीराव जाधव यांची समाधी कोठे आहे ?

71 / 100

उर्जेचा प्रमुख स्त्रोत कोणता आहे ?

72 / 100

खडकपूर्णा नदीवरील जलाशयास काय नाव आहे ?

73 / 100

राज्यघटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटले आहे ?

74 / 100

महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो ?

75 / 100

१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते ?

76 / 100

११९, १२६, १३३, १४०... या मालिकेतील ११ वे पद सांगा.

77 / 100

घड्याळात १०:१४ वाजले असल्यास दोन काट्यांमधील कोन किती ?

78 / 100

५ मुले दक्षिणेकडे तोंड करून बसली आहेत. राहूलच्या उजवीकडे तिसरा राम... मधोमध कोण ?

79 / 100

३० क्रिकेटपटू व १५ कबड्डी खेळाडू आहेत. ५ दोन्ही खेळतात, तर फक्त कबड्डी खेळणारे किती ?

80 / 100

सहा विषयांची सरासरी १२ आहे. पाच विषयांचे गुण १३, ९, १२, ११ व ८ आहेत, तर सहाव्या विषयाचे गुण किती ?

81 / 100

जर '-' म्हणजे '+', '+' म्हणजे 'x' इ. चिन्हे बदलल्यास $(64x4)-(15+2)/5+9x3x14+3$ चे मूल्य काय ?

82 / 100

एका पिशवीत १२ सोडून सर्व निळे, २१ सोडून सर्व काळे, २० सोडून सर्व लाल, १९ सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत, तर एकूण चेंडू किती ?

83 / 100

वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर ७:२ आहे. ५ वर्षापूर्वी ते ६:१ होते, तर आजचे वय किती ?

84 / 100

संख्यांमधील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

85 / 100

जर CAMEL : ५३१५७१४ तर MAN : ?

86 / 100

जर PHYSICS = ४९, CHEMISTRY = 81 तर BIOLOGY = ?

87 / 100

' ' चे विरुध्दचे चिन्ह शोधा.

88 / 100

पुढील आकृतीत एकूण त्रिकोण किती ?

89 / 100

जर A+B म्हणजे भाऊ, A-B म्हणजे बहीण, AXB म्हणजे पत्नी, A/B म्हणजे वडील तर PXQ+R-T+S म्हणजे काय ?

90 / 100

एक व्यक्ती वायव्येकडे ५ मी. चालला व तेथून ९०° मध्ये उजवीकडे वळून १२ मी. चालला, तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल ?

91 / 100

आकृतीमधील प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या निवडा.

92 / 100

एका सांकेतिक भाषेत 'eat good food' म्हणजे 'ke la pa' आहे, 'good quality' म्हणजे 'pa jo' आणि 'eat less' म्हणजे 'ke ra' असेल तर 'food' चा संकेत कोणता ?

93 / 100

E2P: H8S :: T5J: ?

94 / 100

कपिल हा अमोलपेक्षा जलद धावतो; परंतु दिनेश पेक्षा जलद नाही. दिनेश हा सुमितपेक्षा जलद धावतो, मात्र तो भारत एवढा जलद नाही, तर सर्वात जलद कोण धावतो ?

95 / 100

जर BULDHANA हा शब्द BOBIEMVC असा लिहिला, तर KHAMGAON हा शब्द कसा लिहाल ?

96 / 100

दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. २, ४६, ७, ३८, १४, १८, २३, ७

97 / 100

९, ६६, २१९, १००५ तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?

98 / 100

आकृती: A च्या विरुध्द पृष्ठावर काय असेल.

99 / 100

c_abcaa_c_abc_abcaa_

100 / 100

३ जाने २०२६ ला शनिवार होता, तर २३ जाने २०२६ ला कोणता वार असेल ?

Your score is

The average score is 27%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page