15 मार्च रोजी झालेला छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chatrapati Sambhajinagar Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test

15 मार्च रोजी झालेला छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

१९०६ मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया' ही संस्था कोठे स्थापन केली?

2 / 100

१८८१ चा पहिला फॅक्टरी अ‍ॅक्ट कोणी लागू केला ?

3 / 100

बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

4 / 100

भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान कोणते आहे?

5 / 100

कोणत्या कलमानुसार संसद राज्यांच्या सीमांमध्ये बदल करू शकते?

6 / 100

ताशी ८०० कि.मी. वेगाने विमानाने ३ पूर्णांक १/४ तासात किती अंतर कापले असेल?

7 / 100

वर्तुळाची त्रिज्या २१ से.मी. असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती?

8 / 100

वर्तुळाची त्रिज्या २१ से.मी. असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती?

9 / 100

रेखा, नेहा आणि नीरज यांच्या वयाची सरासरी माहिती दिली असता १० वर्षानंतर नीरजचे वय किती असेल?

10 / 100

डील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर आणि सरासरी दिली असता ६ वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती असेल?

11 / 100

आकृतीतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.

12 / 100

गाळलेले पद शोधा (आकृतीनुसार).

13 / 100

खालील पैकी कोणता गट विसंगत आहे?

14 / 100

BAD ला ५-४-७ लिहिल्यास NATION साठी सांकेतिक पर्याय कोणता?

15 / 100

जा, ये, कर, बस, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना ....... म्हणतात.

16 / 100

PARK, SHIRT आणि PANDIT चे कोड दिल्यास NISHAR शब्द कसा लिहिला जाईल?

17 / 100

जा, ये, कर, बस, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना ....... म्हणतात

18 / 100

'मुखरस पाघळणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय आहे?

19 / 100

'फुसकुली मारणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय आहे?

20 / 100

"कर्जबोजा थोडासा हलका झाल्याने" या वाक्यातील आशय सूचित करणारा योग्य वाक्प्रचार ओळखा.

21 / 100

जोड्या जुळवा (समास).

22 / 100

उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले?

23 / 100

पालघर जिल्ह्यातील कोणता भुईकोट किल्ला १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला?

24 / 100

गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही?

25 / 100

'मकोका' हा कायदा कशाशी संबंधित आहे?

26 / 100

लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते?

27 / 100

खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक संस्था नाही

28 / 100

महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून कोण ओळखले जातात?

29 / 100

खालीलपैकी कोणता पुरस्कार संगीताशी संबंधित आहे?

30 / 100

रवींद्रनाथ टागोर यांनी 'सर' हा किताब कोणत्या घटनेचा निषेध म्हणून परत केला?

31 / 100

'इंटरनेट ऑफ थिंग्ज' म्हणजे काय?

32 / 100

भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

33 / 100

कळसुबाई, दोडाबेट्टा, अनायमुडी, नंदादेवी या शिखरांचा वाढत्या उंचीनुसार क्रम कोणता?

34 / 100

लाल मातीचा लाल रंग कोणत्या घटकाच्या समावेशामुळे होतो?

35 / 100

खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत?

36 / 100

शहनाई, सितार, तबला, बासरी या वाद्यांशी संबंधित प्रसिद्ध वादक कोण आहेत?

37 / 100

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात खालीलपैकी कोणत्या नेत्याने भाग घेतला?

38 / 100

मायोपिया हा कशाचा दोष आहे ?

39 / 100

पोलीस परिभाषेत CCTNS चे पूर्ण रूप काय आहे?

40 / 100

DRDO चे पूर्ण रूप काय आहे ?

41 / 100

कोणत्या देशासोबत भारताची सर्वात लांब सीमा आहे ?

42 / 100

भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर म्हणून कोण ओळखले जातात?

43 / 100

खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे?

44 / 100

पुढील पैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास 'फूल्स गोल्ड' असे म्हणतात?

45 / 100

प्लासीच्या लढाई वेळी बंगालचा नवाब कोण होता?

46 / 100

डेन्ड्रोक्रोनोलॉजी म्हणजे काय?

47 / 100

एका कारच्या चाकाची त्रिज्या २८ सेमी असून ६००० फेऱ्या पूर्ण केल्यास किती अंतर कापेल?

48 / 100

एका विषमभुज त्रिकोणाच्या बाजू ८, १० आणि १४ से.मी. आहेत, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

49 / 100

एका मुलीस विविध विषयात मिळालेल्या गुणांनुसार कोणत्या विषयात जास्त टक्के गुण मिळाले?

50 / 100

गुणांच्या तुलनेनुसार सर्वात कमी गुण कोणाचे आहेत?

51 / 100

आनंद आणि त्याच्या सहकाऱ्याच्या बैठकीच्या वेळेवरून बैठकीची नियोजित वेळ काय होती?

52 / 100

जर २५ डिसेंबरला रविवार आहे तर त्या महिन्यात किती शनिवार असतील?

53 / 100

एका घड्याळाची वेळ दुरुस्त केल्यानंतर दुपारी सव्वाचार ही वेळ दाखवत असेल तर खरी वेळ कोणती ?

54 / 100

स्तंभ १ मधील अक्षरांचा अंक संकेत ओळखा. LJN या शब्दाचा अंक संकेत काय?

55 / 100

वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार क्रमाने सांगा. (किर्ती - भाववाचक व विशेषनाम)

56 / 100

अव्ययालाच ....... म्हणतात.

57 / 100

अरेरे, परंतु, कडे हे अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत?

58 / 100

योग्य जोड्या जुळवा (संधी प्रकार)

59 / 100

खालीलपैकी अंतस्थ व्यंजनाचा गट ओळखा.

60 / 100

अन्नातील ....... हे घटक अमिनो आम्लाची बहुवारिके आहेत.

61 / 100

पुरुषांना दाढी-मिशा येणे आणि आवाजात घोगरेपणा येण्यासाठी कोणते संप्रेरक कारणीभूत असते ?

62 / 100

CRR म्हणजे खालील पैकी काय ?

63 / 100

भारतातील डिजिटल पेमेंट चालविणारी खालीलपैकी कोणत्या महत्त्वाची संस्था आहे ?

64 / 100

कॉलेजीअम प्रणाली कशाशी संबंधित आहे ?

65 / 100

श्रीपती शेषाद्री प्रकरण खालील पैकी कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित होते ?

66 / 100

निखिल, कुंदन आणि सुमित यांनी एका व्यवसायात गुंतवणूक केली. २ वर्षांच्या अखेरीस त्यांना झालेल्या नफ्याचे गुणोत्तर किती ?

67 / 100

६ व्यक्तींना ३०x१० भिंत रंगविण्यासाठी ४ तास लागतात तर १३ व्यक्तींना ३५x२० भिंत रंगवण्यासाठी किती तास लागतील ?

68 / 100

एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज २७९५ आहे व सरासरी ६५ आहे. तर त्या वर्गात किती मुले असतील ?

69 / 100

एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत, पायांची एकूण संख्या ९८ व डोक्यांची संख्या २६ आहे, तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची संख्या किती ?

70 / 100

तीन क्रमित विषम संख्यांची बेरीज १४७ आहे तर मधील विषम संख्या कोणती ?

71 / 100

एका सांकेतिक प्रणालीनुसार कोड दिले आहेत. 'Black cow is running' यासाठी कोणता अंक कोड येईल ?

72 / 100

वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून ११ व्या क्रमांकावर व शेवटून ३१ व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ८ असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते ?

73 / 100

A, B, C, D आणि E हे उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत. (विविध स्थितीनुसार) B च्या डाव्या बाजूस जो आहे त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे ?

74 / 100

B चे स्थान A च्या उत्तरेस आणि C चे स्थान A च्या पूर्वेस आहे. AB आणि AC ही अंतरे क्रमशः ५ कि.मी. व १२ कि.मी. आहेत. B आणि C यांच्या मधील किमान अंतर किती असेल ?

75 / 100

बरोबर असलेला पर्याय लिहा.

76 / 100

'भद्रेश्वर दीक्षिती' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

77 / 100

'पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम' या म्हणीचा अर्थ काय ?

78 / 100

'धर्म करता कर्म उभे राहते' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

79 / 100

'मल्लिनाथी' या शब्दाचा अर्थ काय ?

80 / 100

....... हा भारतातील बेटीय जिल्हा आहे.

81 / 100

भारतातील या शहरात केंद्रीय सागरी संशोधन (NIO) कार्यरत आहे.

82 / 100

खेळणा किल्ला हे कोणत्या किल्ल्याचे नाव आहे ?

83 / 100

युनेस्कोने कोणत्या विद्यापीठाला जगातील सर्वात मोठे विद्यापीठचा दर्जा दिला ?

84 / 100

कैमुरच्या टेकड्या खालील पैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत ?

85 / 100

१९ नोव्हेंबर २०२४ मध्ये आसाम सरकारने आसाम मधील करीमगंज जिल्ह्याचे नाव खालील पैकी काय घोषित केले ?

86 / 100

अमरने २४० कि.मी. अंतरापैकी १/३ कि.मी. प्रवास रेल्वेने केला, ५/८ अंतर प्रवास बसने केला व उरलेला प्रवास पायी केला तर त्याने किती प्रवास पायी केला ?

87 / 100

१३, २५, १८, ६३, ३०, ७८ या संख्यांचा लसावी काढा.

88 / 100

खाली दिलेल्या बेरजेची किंमत किती ?

[$\sqrt{0.0196}+(\frac{(\sqrt{16}\times\sqrt{0.9})}{\sqrt{1\frac{9}{16}}})$]

89 / 100

रमेश जवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या २/३ च्या ३/१० आहे. रितेशजवळ ९० रुपये असल्यास रमेशजवळील रक्कम किती ?

90 / 100

४० पेक्षा मोठ्या व ६० पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती ?

91 / 100

महाराष्ट्रीय, राजस्थानी आणि भारतीय यांच्यातील परस्पर संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने दाखवितात?

92 / 100

काळजीपूर्वक वाचून अशी विधान जोडी निवडा की जी नेहमी असत्यच असतील.

अ) सर्व प्राणी मांसाहारी आहेत.
ब) काही प्राणी मांसाहारी आहेत.
क) प्राणी मांसाहारी नाहीत.
ड) काही प्राणी मांसाहारी आहेत.

93 / 100

N ची आई R आहे, S हा R चा मुलगा आहे. G आणि M भाऊ-बहीण आहेत. M हा N चा मुलगा आहे तर G ची आजी कोण आहे ?

94 / 100

एका छायाचित्राकडे बोट दाखवत अनुराधाने शशीला सांगितले की, छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे. तर छायाचित्रातील मुलीचे अनुराधाशी नाते काय?

95 / 100

सुधन रतीला म्हणाला "शर्यतीत अव्वल ठरलेला मुलगा माझ्या वडीलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन मुलांपैकी धाकटा भाऊ आहे." या मुलाचे सुधनशी नाते दर्शविणारा पर्याय निवडा.

96 / 100

'रक्त' या शब्दाचा पर्यायी समानार्थी शब्द निवडा.

97 / 100

समानार्थी शब्दाच्या योग्य जोड्या जुळवा.

अ) सांब - ii) शूलपांणी
ब) अच्युत - i) माधव
क) मार्तंड - iv) भास्कर
ड) हेरंब - iii) शिवसुत

98 / 100

नाकातले केस जळणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी काय अर्थ आहे ?

99 / 100

'ढंग धतुरा दाखवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

100 / 100

वाक्प्रचाराचा आणि त्याचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा.

a) अडक्याची भवानी असणे - iv) शुल्लक असणे
b) उगीदुगी करणे - iii) मध्ये मध्ये बोलणे
c) उल्हागा देणे - ii) टोमणा देणे
d) कळा पालटणे - i) स्वरूप पालटणे

Your score is

The average score is 36%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment

You cannot copy content of this page