15 मार्च रोजी झालेला छ. सांभाजीनगर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Chhatrapati Sambhajinagar Gramin Police 2026 Question Paper Mock Test

15 मार्च रोजी झालेला छ. सांभाजीनगर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा ?

2 / 100

समोरून’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा ?

3 / 100

तुझ्यापेक्षा तो बरा’ – अव्यय प्रकार ओळखा ?

4 / 100

हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा’ – अव्यय प्रकार ?

5 / 100

चा, ची, चे’ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ?

6 / 100

निमंत्रण आले तर मी येईन’ – क्रियापदाचा अर्थ ?

7 / 100

बावळी मुठ देवळी निंदा’ म्हणीचा अर्थ काय ?

8 / 100

परमेश्वर सर्वत्र असतो’ – अधोरेखित शब्दाची जात ?

9 / 100

हसत’ या शब्दाचा प्रकार ओळखा ?

10 / 100

काम अडवणे’ याचा अर्थ काय ?

11 / 100

मी गावाला जात आहे’ – काळ ओळखा ?

12 / 100

जे पहिले ते पहिले’ – सर्वनाम प्रकार ?

13 / 100

जे पहिले ते पहिले’ – सर्वनाम प्रकार ?

14 / 100

विकारी नसलेले शब्द ओळखा ?

15 / 100

कळीचा नारद’ याचा अर्थ काय ?

16 / 100

समास ओळखा ?

17 / 100

मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

18 / 100

पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता ?

19 / 100

मराठी भाषेत एकूण .......... स्वर आहेत ?

20 / 100

मराठी भाषेचे लेखन आपण .......... लिपीत करतो ?

21 / 100

तोंडातून निघणाऱ्या मूळध्वनींना .......... म्हणतात ?

22 / 100

मराठी भाषेतील ‘ळ’ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते ?

23 / 100

‘म’ हे व्यंजन कोणत्या वर्गात येते ?

24 / 100

उच्चारस्थानानुसार कोणता वर्ण तालव्य नाही ?

25 / 100

खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही ?

26 / 100

‘क’ हे व्यंजन .......... या वर्गाचे आहे ?

27 / 100

मराठी भाषा कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे ?

28 / 100

देवनागरी’ लिपी कोणत्या भाषांची आहे ?

29 / 100

इ’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?

30 / 100

वर्णमालेतील मूळाक्षरांची संख्या .......... आहे ?

31 / 100

खालीलपैकी उष्म नसणारा पर्याय कोणता ?

32 / 100

जोडाक्षर म्हणजे काय ?

33 / 100

ज्याचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होतो त्यांना .......... म्हणतात ?

34 / 100

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ?

35 / 100

पुढीलपैकी .......... हा ओष्ठ्य वर्ण आहे ?

36 / 100

पुढीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते ?

37 / 100

‘च’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

38 / 100

ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास .......... म्हणतात ?

39 / 100

दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी स्वर मिळाल्यास त्यास काय म्हणतात ?

40 / 100

‘चंद्र’ व ‘जग’ या शब्दांतील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात येतात ?

41 / 100

‘म’ हे खालीलपैकी काय आहे ?

42 / 100

‘अं, अः’ या वर्णांचा प्रकार कोणता आहे ?

43 / 100

‘ह’ मिळून झालेल्या वर्णांना .......... म्हणतात ?

44 / 100

ह्रस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास .......... फरक पडण्याची शक्यता असते ?

45 / 100

‘अक्षर’ म्हणजे काय? अर्थ सांगा ?

46 / 100

आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या गुणांना काय म्हणतात ?

47 / 100

‘र्’ या व्यंजनाची जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धती ?

48 / 100

‘राम वनात जातो.’ या वाक्यात एकूण किती मूलध्वनी ?

49 / 100

एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले, की त्या संयुक्त व्यंजनाला … म्हणतात ?

50 / 100

‘ञ’ हा वर्णाचा प्रकार कोणता ?

51 / 100

‘ञ’ हे अनुनासिक कोणत्या उच्चार प्रकारातील आहे ?

52 / 100

शब्दाच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला … म्हणतात ?

53 / 100

‘ड’ हे व्यंजन कोणत्या प्रकारे आहे ?

54 / 100

जोडाक्षरी अयोग्य फोड ओळखा ?

55 / 100

महाप्राण म्हणून कोणती व्यंजने ओळखली जातात ?

56 / 100

‘भाषा’ हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून आला आहे ?

57 / 100

दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ?

58 / 100

मराठी भाषेतील पहिला शिलालेख इस 983 मध्ये कोठे आढळतो ?

59 / 100

देवनागरी लिपीत लिहिताना लिहिण्याची पद्धत अशी आहे ?

60 / 100

आपल्या तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना आपण … म्हणतो ?

61 / 100

मराठी भाषेत एकूण 14 स्वर, 2 स्वरादी व … इतकी व्यंजने आहेत ?

62 / 100

मराठी भाषेत ‘ह’ हा वर्ण महाप्राण आहे, तर … हा स्वतंत्र वर्ण आहे ?

63 / 100

‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

64 / 100

अक्षरांना … असे म्हणतात ?

65 / 100

महाराष्ट्रातील खानदेश भागात बोलली जाणारी बोलीभाषा कोणती ?

66 / 100

मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो ?

67 / 100

खालीलपैकी परसवर्णी लिहिलेला अचूक शब्द ओळखा ?

68 / 100

मराठी भाषेत ‘द’ व ‘ध’ ही ............... आहेत ?

69 / 100

‘सत्यप्रकाश’ या शब्दामध्ये संधी झालेले अनुक्रमे मूलस्वनी, स्वर, व्यंजन किती आहेत ?

70 / 100

शब्दांचे प्रथम लक्षात घेणे बाह्यरूप कोणते ?

71 / 100

झेंडू, पांढरा, डिंक, तोंड हे शब्द परसवर्णी लिहिल्यास विसंगत शब्द ओळखा ?

72 / 100

‘व्यंजन शेवट होणे’ या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे ?

73 / 100

‘सिंह’ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान होतो ?

74 / 100

स्वच्छ, स्थान, स्वार्थ, स्वप्न, स्वर हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यानंतर मध्यमानी कोणता शब्द येईल ?

75 / 100

ग्रह, भ्रम, दर्प, गृह, कृपी जोडाक्षरे असलेल्या शब्दांची संख्या किती ?

76 / 100

अनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती ?

77 / 100

ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, ती आदर्श लिपी होय ?

78 / 100

मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकूण ........ आहेत ?

79 / 100

पुढील विधान वाचून योग्य उत्तर निवडा ?

80 / 100

‘अ’ कारवेल्हानुसार पुढील शब्दांची मांडणी करा ?

81 / 100

‘ऍ’ व ‘ऑ’ हे आदत स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली ?

82 / 100

खालीलपैकी जोडाक्षर असलेला पर्याय ओळखा ?

83 / 100

खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?

84 / 100

खालील कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे ?

85 / 100

पुढीलपैकी कोणता / कोणते शब्द तालव्य उच्चार आहे ?

86 / 100

वर्णमाला कशी बनते ?

87 / 100

‘मुखातून स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण’. अशा प्रकारची वर्णाची व्याख्या कुणी केली आहे ?

88 / 100

‘राष्ट्रपती’ या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती ?

89 / 100

‘श, ष, स’ या वर्णांना काय म्हणतात ?

90 / 100

‘रं’ वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा ?

91 / 100

‘श्र’ हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

92 / 100

ध’ व ‘झ’, या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण ?

93 / 100

दिलेल्या शब्दांमध्ये एकूण जोडाक्षरे किती ?

94 / 100

अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणतात ?

95 / 100

अर्धा दंड असणारे पण अर्धा तोड न शकणारी व्यंजने कोणती ?

96 / 100

कोणत्या लिपीला सर्व लिपीची जननी म्हणतात ?

97 / 100

कठोर ताल व कोमल ताल यांच्या मधल्या भागास __ असे म्हणतात ?

98 / 100

ओठांचा स्पर्श न होता मुखातून बाहेर पडणारे ध्वनी म्हणजे—

99 / 100

अयोग्य जोडी शोधा ?

100 / 100

अनुस्वारिक व्यंजन म्हणजे—

Your score is

The average score is 58%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment

You cannot copy content of this page