१. कोणत्या विमा कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘All Things EV’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे?
- उत्तर: HDFC एर्गो (HDFC ERGO)
२. अनुसूचित जाती आणि जमातींना जात प्रमाणपत्र नाकारल्यास अपील करण्याची तरतूद करणारे विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केले?
- उत्तर: पश्चिम बंगाल
३. ड्रोन्ससाठी भारताचे पहिले जर्मेनियम-मुक्त थर्मल इमेजिंग पेलोड ‘Lumira_E40I50’ कोणी विकसित केले आहे?
- उत्तर: EonSpacelabs
४. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGRs) चे नियमन कोणत्या संस्थेद्वारे केले जाते?
- उत्तर: भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (SEBI)
५. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
- उत्तर: चंद्रपूर
६. ‘इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) ५.०’ ला नुकतीच कोणी मंजुरी दिली?
- उत्तर: केंद्रीय मंत्रिमंडळ
७. २०२६ च्या माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद कोणी पटकावले?
- उत्तर: जॅनिक सिनर (Jannik Sinner)
८. महिलांच्या ‘उबेर कप २०२६’ (Uber Cup) चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
- उत्तर: दक्षिण कोरिया
९. पुरुषांच्या ‘थॉमस कप २०२६’ (Thomas Cup) चा विजेता देश कोणता ठरला?
- उत्तर: चीन
१०. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- उत्तर: प्रसून जोशी
११. ‘कॅच द रेन २०२६’ (Catch the Rain) या मोहिमेचा शुभंकर (Mascot) म्हणून कोणाचे अनावरण करण्यात आले?
- उत्तर: नीरा (Neera)
१२. ‘CINBAX-II २०२६’ हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित केला जात आहे?
- उत्तर: कंबोडिया
१३. तामिळनाडू विधानसभेच्या १७ व्या निवडणुकीत कोणता नवा राजकीय पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला?
- उत्तर: तमिळगा वेत्री कझगम (TVK – जोसेफ विजय यांचा पक्ष)
१४. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक २०२६ मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
- उत्तर: १५७ वा क्रमांक
१५. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ वरून वाढवून किती करण्यात येणार आहे?
- उत्तर: ३७
Daily MCQ & Daily Mock Test साठी :
जॉईन टेलिग्राम :- https://t.me/gsestudypoint






