🔥 Latest Updates

चालू घडामोडी 4 मे 2026 | Daily Current Affairs In Marathi 4 May 2026

१. ४ मे २०२६ रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत?

उत्तर: तमिळनाडू

२. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स २०२६ मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

उत्तर: १५७ वा

३. ‘व्हिटली अवॉर्ड २०२६’ (ग्रीन ऑस्कर) कोणाला प्रदान करण्यात आला?

उत्तर: परवीन शेख

४. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड झालेली भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट अंपायर कोण आहे?

उत्तर: रिथिका श्री

५. भारतीय नौदलात सामील झालेली ‘प्रोजेक्ट १७ए’ अंतर्गत चौथी स्टेल्थ फ्रिगेट कोणती?

उत्तर: आयएनएस महेंद्रगिरी

६. ‘वाराणसी घोषणा’ (Varanasi Declaration) कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तर: उच्च शिक्षण

७. भारताची पहिली ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ (MLFF) टोलिंग प्रणाली कोठे सुरू करण्यात आली?

उत्तर: गुजरात

८. IFFI २०२६ चे ५७ वे महोत्सव संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: आशुतोष गोवारीकर

९. गिग वर्कर्ससाठी तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

उत्तर: कर्नाटक

१०. ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स २०२६’ मध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

उत्तर: नॉर्वे

११. भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदी (Vice Chief of Army) कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर: लेफ्टनंट जनरल धीरज सेठ

१२. परवीन शेख यांना कोणत्या पक्षाच्या संवर्धनासाठी व्हिटली पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर: इंडियन स्किमर

१३. म्यानमारच्या सशस्त्र दलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर: ये विन ओओ

१४. २०२७ च्या जनगणनेसाठी कोणत्या दोन शुभंकरांची घोषणा करण्यात आली आहे?

उत्तर: ‘प्रगती’ आणि ‘विकास’

१५. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: अश्विनी भिडे


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

  📢 Telegram 💬 WhatsApp
© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCA