चालू घडामोडी 26 एप्रिल 2026 | Daily Current Affairs In Marathi 26 April 2026

१. प्रश्न: जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?

उत्तर: संयुक्त अरब अमिराती (UAE)

२. प्रश्न: भारताने कोणत्या देशाला त्यांच्या क्षयरोग लसीकरण कार्यक्रमासाठी १३ टन बीसीजी लस पाठवली आहे?

उत्तर: अफगाणिस्तान

३. प्रश्न: ‘ओनकालो’ नावाचे जगातील पहिले कायमस्वरूपी भूमिगत अणुकचरा कोठार कोणत्या देशाने बांधले आहे?

उत्तर: फिनलँड

४. प्रश्न: आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

उत्तर: न्यायमूर्ती लिसा गिल

५. प्रश्न: दरवर्षी ‘जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस’ (World Intellectual Property Day) केव्हा साजरा केला जातो?

उत्तर: २६ एप्रिल

६. प्रश्न: कोणत्या देशाने भारतात होणाऱ्या ‘सॅफ (SAFF) महिला चॅम्पियनशिप २०२६’ मधून माघार घेतली आहे?

उत्तर: पाकिस्तान

७. प्रश्न: भारताचे नवीन ऑनलाईन गेमिंग नियम कोणत्या तारखेपासून लागू होणार आहेत?

उत्तर: १ मे २०२६

८. प्रश्न: चीनने चंद्रावर शोधलेल्या दुर्मिळ खनिजाचे नाव काय आहे, जे एलईडी तंत्रज्ञानासाठी उपयुक्त ठरेल?

उत्तर: सेरियम मॅग्नेशियम चेन साईट (SMC)

९. प्रश्न: सागरी प्रादेशिक नियोजन (Marine Spatial Planning) लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

उत्तर: ओडिसा

१०. प्रश्न: आयपीएलमध्ये ५० पेक्षा कमी चेंडूंमध्ये एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण?

उत्तर: अभिषेक शर्मा

११. प्रश्न: संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अंदाजानुसार, २०२६ या वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर किती असणार आहे?

उत्तर: ६.६ टक्के

१२. प्रश्न: गणितातील प्रतिष्ठेचा ‘ब्रेकथ्रू प्राईज २०२६’ (विज्ञानाचा ऑस्कर) कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

उत्तर: फ्रँक मरले

१३. प्रश्न: भारताचे पहिले ग्लास सबस्ट्रेट आधारित प्रगत ३डी सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे?

उत्तर: ओडिसा

१४. प्रश्न: भारताने खरेदी करण्याची घोषणा केलेले ‘R-37M’ क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?

उत्तर: रशिया

१५. प्रश्न: ६९ व्या ‘अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्या’चे आयोजन कोठे करण्यात आले?

उत्तर: नागपूर


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

  📢 Telegram 💬 WhatsApp