मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 2 | Free Mock Test 2026 | High Court Practice Paper

मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 2

📝 मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 2

  • 📚 परीक्षेच्या दृष्टीने तयार केलेला सराव पेपर
    मुंबई उच्च न्यायालय भरती परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार तयार.
  • 🎯 उद्दिष्ट
    उमेदवारांची तयारी तपासणे व खऱ्या परीक्षेचा अनुभव देणे.
  • 🧠 महत्त्वाचे विषय समाविष्ट
    • सामान्य ज्ञान (GK)
    • चालू घडामोडी
    • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
    • इंग्रजी व्याकरण
    • कायदा संबंधित मूलभूत प्रश्न
  • ⏱️ वेळेचे नियोजन (Time Management)
    ठराविक वेळेत पेपर सोडवण्याचा सराव.
  • 📊 स्वतःचे मूल्यांकन (Self Assessment)
    पेपर सोडवल्यानंतर आपली ताकद व कमकुवत बाजू ओळखता येते.
  • 🔍 स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका
    प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर व स्पष्टीकरण.
  • 📈 मार्किंग पद्धतीनुसार तयारी
    परीक्षेच्या मार्किंग स्कीमप्रमाणे प्रश्नांची मांडणी.
  • 💡 पुनरावृत्तीसाठी उपयुक्त
    महत्वाच्या प्रश्नांचा सराव करून आत्मविश्वास वाढतो.
  • 🏆 स्पर्धात्मक तयारीसाठी उत्तम साधन
    इतर उमेदवारांशी तुलना करून आपली पातळी तपासता येते.
  • 📲 ऑनलाइन पेपर

1 / 30

'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

2 / 30

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे ?

3 / 30

खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती ?

4 / 30

विधान परिषद सदस्यांचा कालावधी ......... वर्ष असतो.

5 / 30

Choose the word 'Opposite' in meaning to the given word: 'Vital'

6 / 30

. Choose the word which best expresses the meaning of the given expression. 'A place for luggage at a railway station.'

7 / 30

Name the 'part of speech' of the underlined word: '

A fair little girl sat under a tree'

8 / 30

Choose the correct 'Question Tag':

'Help me to solve this problem.'

9 / 30

Choose the most suitable preposition:

'Send the book ......... my address.'

10 / 30

सूर्य रोज पूर्वेला उगवतो. वाक्याचा प्रकार ओळखा.

11 / 30

"निमंत्रित" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

12 / 30

"नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा" म्हणीसाठी पर्यायी म्हण शोधा.

13 / 30

संगनमत म्हणजे.

14 / 30

"मागून जन्मलेल्या" या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

15 / 30

उत्क्रांती म्हणजे ?

16 / 30

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?

17 / 30

भारताचा संविधानत्मक प्रमुख असतो ?

18 / 30

भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना खालीलपैकी कोणी केली ?

19 / 30

महाराष्ट्र केसरी २०२६ हा किताब कोणी जिंकला ?

20 / 30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे ?

21 / 30

केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत ?

22 / 30

भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?

23 / 30

भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीन्वये करण्यात आला ?

24 / 30

भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ?

25 / 30

पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते ?

26 / 30

खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचे भाग नाही ?

27 / 30

दूरध्वनीचा (टेलिफोन) शोध खालीलपैकी कोणी लावला ?

28 / 30

देशात मतदाराचे वय किती असावे ?

29 / 30

जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो ?

30 / 30

सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे ?

Your score is


  • मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 1 | Free Mock Test 2026 | High Court Practice Paper


  • मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 2 | Free Mock Test 2026 | High Court Practice Paper


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page