मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 1 | Free Mock Test 2026 | High Court Practice Paper

मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 1

📝 मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 1

  • 📚 परीक्षेच्या दृष्टीने तयार केलेला सराव पेपर
    मुंबई उच्च न्यायालय भरती परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार तयार.
  • 🎯 उद्दिष्ट
    उमेदवारांची तयारी तपासणे व खऱ्या परीक्षेचा अनुभव देणे.
  • 🧠 महत्त्वाचे विषय समाविष्ट
    • सामान्य ज्ञान (GK)
    • चालू घडामोडी
    • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
    • इंग्रजी व्याकरण
    • कायदा संबंधित मूलभूत प्रश्न
  • ⏱️ वेळेचे नियोजन (Time Management)
    ठराविक वेळेत पेपर सोडवण्याचा सराव.
  • 📊 स्वतःचे मूल्यांकन (Self Assessment)
    पेपर सोडवल्यानंतर आपली ताकद व कमकुवत बाजू ओळखता येते.
  • 🔍 स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका
    प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर व स्पष्टीकरण.
  • 📈 मार्किंग पद्धतीनुसार तयारी
    परीक्षेच्या मार्किंग स्कीमप्रमाणे प्रश्नांची मांडणी.
  • 💡 पुनरावृत्तीसाठी उपयुक्त
    महत्वाच्या प्रश्नांचा सराव करून आत्मविश्वास वाढतो.
  • 🏆 स्पर्धात्मक तयारीसाठी उत्तम साधन
    इतर उमेदवारांशी तुलना करून आपली पातळी तपासता येते.
  • 📲 ऑनलाइन पेपर

1 / 30

१६५५ मध्ये यांनी पहिल्यांदा पेशी शोधल्या.

2 / 30

पुढीलपैकी कोणती ब्रह्मपुत्रा नदीची डाव्या किनाऱ्याला असलेली मुख्य उपनदी आहे ?

3 / 30

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. - वार्ता

4 / 30

खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य ओळखा. - लांडोर मादी आहे.

5 / 30

Select the most appropriate verb from the given option to fill in the blanks for the given sentence. - All students must .......... their uniforms every day.

6 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. - दररोज प्रसिद्ध होणारे

7 / 30

खालील वाक्याचा मिश्र वाक्य प्रकारातील अचूक प्रकार ओळखा. - आज तो उत्तम क्रिकेटपटू आहे, कारण त्याने सातत्यपूर्ण सराव केला होता.

8 / 30

पहिली राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा ------- मध्ये आयोजित करण्यात आली होती.

9 / 30

एखाद्याच्या संपत्तीतील वाढीसाठी (betterment of one's wealth) गीतेने आध्यात्मिक शिस्त म्हणून किती मार्ग सुचवले आहेत ?

10 / 30

भारतात 'कॅबिनेट मिशन' कधी आले ?

11 / 30

पुढीलपैकी कोण हा राज्याचा प्रमुख असतो व त्याची नियुक्ती केंद्र सरकार करते ?

12 / 30

पुढीलपैकी कोणते माध्यमांचे प्रकार आहेत ?

I. रेडिओ II. वृत्तपत्रे

13 / 30

भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी हा अंदमान व निकोबार द्वीपसमूहातील बेटावर आढळतो.

14 / 30

भारताच्या कोणत्या राज्यात चिल्का सरोवर आहे ?

15 / 30

पुढीलपैकी कोणास वनस्पती सृष्टीतील उभयचर असेही म्हटले जाते ?

16 / 30

खालीलपैकी कोण अर्जुन पुरस्कार मिळवणारा पहिला बास्केटबॉल खेळाडू होता ?

17 / 30

. डेटॉल हे सामान्यपणे वापरले जाणारे प्रतिपूर्तिक कशाचे मिश्रण आहे ?

I. क्लोरोक्सिलेनोल II. टर्पिनीओल

18 / 30

ऋग्वेदातील बहुतेक सूक्ते त्या समर्पित आहेत.

I. अग्नी II. इंद्र III. सोम

19 / 30

खालीलपैकी कोणते शहर सिंधू आणि गंगा नदी प्रवाहाच्या दरम्यान वसले आहे ?

20 / 30

वेदांमध्ये किती "रुद्रांचा" उल्लेख आहे ?

21 / 30

प्लासीच्या युद्धानंतर कोण बंगालचा नवाब झाला ?

22 / 30

खालील वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य ओळखा. - वडीलधाऱ्यांचा अनादर करू नये.

23 / 30

Select the correct option with proper punctuation for the given sentence below. - My shirt is green my brother's is blue

24 / 30

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. - घनदाट

25 / 30

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. - माझ्या अंगणात चाफ्याचे झाड आहे.

26 / 30

Select the most appropriate verb from the given option to fill in the blanks for the given sentence. - We are ........ in the cultural program.

27 / 30

Select the most appropriate superlative degree of comparison option from the given options to complete the below sentence. - Today is the day I've had in a long time.

28 / 30

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. - तू घरी जायचे होतेस.

29 / 30

Select the most appropriate form of present tense from the given option to fill in the blanks for the below sentence. - I ........ two large pizzas.

30 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. - अवर्णीय

Your score is


  • मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 1 | Free Mock Test 2026 | High Court Practice Paper


  • मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर टेस्ट 2 | Free Mock Test 2026 | High Court Practice Paper


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page