संपूर्ण एप्रिल 2026 चालू घडामोडी | Current Affairs April 2026 Marathi | Latest GK

क्रीडा (Sports)

चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२६ कोणी जिंकली? — अमृता पुजारी (कोल्हापूर)

चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२६ ची उपविजेती कोण ठरली? — वेदिका सासणे

महिलांच्या सिंगल्समध्ये ‘सनशाइन डबल’ जिंकणारी पाचवी खेळाडू कोण बनली? — आर्यना सबालेंका

सर्वोत्तम तिरंदाज पुरस्कार ‘पॅरा आर्चर ऑफ द इयर २०२५’ कोणाला मिळाला? — शीतल देवी (भारत)

जागतिक तिरंदाजी संघटनेचा ‘आर्चर ऑफ द इयर’ पुरस्कार कोणाला मिळाला? — एमरिकान हाने (तुर्की)

मेजर ध्यानचंद जीवनगौरव २०२५ पुरस्कार कोणाला मिळाला? — इफ्फर इक्बाल

८ व्या हॉकी इंडिया पुरस्कार २०२५ मध्ये ‘सिनीअर प्लेअर ऑफ द इयर’ कोण ठरले? — नवनीत कौर आणि हार्दिक सिंग

८ व्या हॉकी इंडिया पुरस्कार २०२५ मध्ये ‘एफआयएच अंपायर ऑफ द इयर’ कोणाला मिळाला? — रघु प्रसाद आरव्ही

कोणत्या राज्य सरकारने रिंकू सिंग यांची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली? — उत्तर प्रदेश

२०२५ ची यूके महिला ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली? — बोधना शिवानंदन

बांगलादेशमध्ये आयोजित महिला कबड्डी विश्वचषक २०२५ कोणी जिंकला? — भारत

जागतिक बॉक्सिंगच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? — गेनाडी गोलोव्हकिन

भारतात पहिल्यांदाच ‘वर्ल्ड टेनिस लीग’ कोठे आयोजित करण्यात आली होती? — बेंगळुरू

यूएस मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय कोण ठरला? — रविचंद्रन अश्विन

रासी वॅन डर डुसेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली? — क्रिकेट

कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी पहिल्यांदाच जिंकली? — जम्मू आणि काश्मीर

भारताचा पहिला ‘पिंक स्टँड’ हरमनप्रीत कौरच्या नावाने कोठे तयार करण्यात आला? — द्वारका (दिल्ली)

मेजर लीग सॉकर (MLS) चॅम्पियनशिप २०२५ कोणत्या संघाने जिंकली? — इंटर मियामी

सिमरन प्रीतने ISSF विश्वचषक फायनलमध्ये २५ मीटर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले? — सुवर्णपदक

१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने कोणते स्थान मिळवले? — प्रथम

भारताचा ९४ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला? — मयंक चक्रवर्ती

पॅरादीप फॉस्फेटचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? — राहुल द्रविड

पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स २०२६ मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? — कर्नाटक

जगातील पहिली चौथरी अपंग तिरंदाजी चॅम्पियन कोण बनली? — पायल नाग


राष्ट्रीय घडामोडी (National)

जनगणना २०२७ चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? — सुदर्शन पटनायक (वाळू कलाकार)

हरित ई-ऑटो विकासासाठी ‘दुर्गा योजना’ कोणी जाहीर केली? — दिल्ली

डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? — पुनीत गुप्ता

QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये भारतातील कोणत्या संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला? — आयआयटी दिल्ली

भारतीय नौदलाने वीजवाहिन्यांच्या संरक्षणासाठी कोणती मोहीम सुरू केली? — ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा

‘अनलाइकली पॅराडाईज’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? — संजय राऊत

६९ वे ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ कोठे आयोजित केले? — नागपूर

‘सरस्वती सन्मान’ २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला? — रामकुमार मुखोपाध्याय

‘अग्नाइट’ हे ३D-मुद्रित बूस्टर इंजिन कोणत्या स्टार्टअपचे आहे? — Agnikul Cosmos

भारताने माता मृत्यूदर ७० च्या खाली आणण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे? — २०३०

१९९० ते २०२३ दरम्यान भारताच्या माता मृत्यूदरात किती टक्के घट झाली? — ८०%

‘नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल’ अंतर्गत पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे नाव काय? — आयएनएस शाची

उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल कोठे बांधला जाईल? — रोपर

एप्रिल २०२६ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? — चंचल कुमार

गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांना ‘मिशन मित्र’ कोठून प्रक्षेपित केले? — लडाख

यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण आहेत? — ए. आर. रहमान

स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन झाला? — ओडिशा

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID) चे अध्यक्ष आणि सीएमडी कोण आहेत? — बुरा वामसी राम मोहन

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY) केव्हा लागू करण्यात आली? — १ एप्रिल २०१६

‘भारतातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत’ पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला मिळाला? — सिक्किम (सिपाहीजाला पंचायत)

‘माझे गाव, निरोगी गाव’ ही ग्रामीण आरोग्य मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली? — महाराष्ट्र

महाराष्ट्र खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? — सुनेत्रा अजित पवार

१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे होणार आहे? — बोरीवली (मुंबई)


आंतरराष्ट्रीय घडामोडी (International)

बलेंद्र शाह (बालेन) यांनी २७ मार्च २०२६ रोजी नेपाळच्या कितव्या पंतप्रधानपदी शपथ घेतली? — ४७ व्या

मेट्रो नेटवर्कच्या आकारमानानुसार भारताचे जागतिक स्थान कितवे आहे? — तिसरे

मेट्रो नेटवर्कच्या आकारमानानुसार जगातील पहिले दोन देश कोणते? — चीन, अमेरिका

इंग्लंडमधील भारताचे पुढील उच्चायुक्त कोण असतील? — पेरियासामी कुमारन

एबेल पुरस्कार २०२६ कोणाला प्रदान करण्यात आला? — गर्ड फाल्टिंग्स

इंधन रेशनिंग सुरू करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश कोणता? — स्लोव्हेनिया

जागतिक नारळ उत्पादनात सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा आहे? — भारत

‘स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स २०२६’ मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते? — सिंगापूर चांगी विमानतळ

IQAir च्या जागतिक वायू गुणवत्ता अहवाल २०२५ नुसार भारताचा प्रदूषण क्रमांक कितवा? — सहावा

१५-१७ जून २०२६ रोजी G7 शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार? — फ्रान्स

जागतिक आनंद अहवाल २०२६ मध्ये भारताचा रँक आणि स्कोअर किती? — रँक: ११६ वा, स्कोअर: ४.५३६

कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने चंद्रावर ‘आर्टेमिस II’ ही मानवी मोहीम प्रक्षेपित केली? — अमेरिका

उचराल न्याम-ओसर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली? — मंगोलिया

‘इंटरनेट शटडाउन रिपोर्ट २०२५’ मध्ये भारताचा क्रमांक कितवा? — दुसरा

जागतिक आरोग्य संघटनेचा ७८ वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? — ७ एप्रिल २०२६

WTO ची १४ वी मंत्रिस्तरीय परिषद (MC14) कोठे आयोजित केली? — याउंडे (कॅमेरून)

आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? — २१ सप्टेंबर

नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार म्हणून कोणाची नियुक्ती झाली? — भूमिका श्रेष्ठ

जगातील सर्वात मोठे कार कार्गो जहाज कोणते? — Glovis Leader


सामान्य ज्ञान आणि इतर (GK & Appointments)

मुंबई महापालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? — अश्विनी भिडे

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे (NCBC) नवे अध्यक्ष कोण आहेत? — साध्वी निरंजन ज्योती

१६ व्या जनगणनेचा पहिला टप्पा कधीपासून सुरू होणार आहे? — १ ऑक्टोबर २०२६

सध्याचे जनगणना आयुक्त कोण आहेत? — मृत्यूंजय कुमार नारायण

‘स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस’ (पोट्टी श्री रामलू) पुतळ्याचे उद्घाटन कोठे झाले? — अमरावती (आंध्र प्रदेश)

भारतातील पहिल्या बंड वाळवंटी नदीकिनारा पुनर्संचयन प्रकल्पाची सुरुवात कोठे झाली? — लडाख

१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी ‘इन्व्हेस्ट मित्र ३.०’ कोणी सुरू केले? — उत्तर प्रदेश

१ एप्रिल २०२६ पासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? — धीरज सेठ

‘नागोरी पान मेथी’ साठी कोणत्या राज्याला पेटंट मिळाले आहे? — राजस्थान

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ कोठे आहे? — गुजरात (सरदार पटेल)

‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ कोठे आहे? — मध्य प्रदेश (आदि शंकराचार्य)

‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ कोठे आहे? — तेलंगणा (रामानुजाचार्य)


  • संपूर्ण एप्रिल 2026 चालू घडामोडी | Current Affairs April 2026 Marathi | Latest GK


  • संपूर्ण चालु घडामोडी मार्च २०२६ | Sampurn March 2026 Current Affairs In Marathi


  • संपूर्ण फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi February 2026


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page