चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 8 | Police Driver Mock Exam Practice Test 8 (Free Mock Test)

चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 8

📝 चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट

चालक पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही संभाव्य पेपर टेस्ट खास तयार करण्यात आली आहे. चालक चिन्हे (Traffic Signs), वाहन नियम आणि रस्ते सुरक्षा या महत्त्वाच्या घटकांवर आधारित हा सराव पेपर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.

मागील प्रश्नपत्रिका, बदललेला परीक्षेचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्नांचा सखोल अभ्यास करून हा संभाव्य पेपर तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला खऱ्या परीक्षेचा अनुभव मिळेल.

या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 चालक चिन्हे (Traffic Signs) वर विशेष लक्ष
📌 वाहन नियम व रस्ते सुरक्षा विषयक प्रश्नांचा समावेश
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

चालक पोलीस भरती परीक्षेमध्ये अचूक ज्ञानाबरोबरच योग्य सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. ही संभाव्य पेपर टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता, चुका ओळखू शकता आणि अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक तयार करू शकता.

💯 दररोज सराव करा, स्वतःला अपडेट ठेवा आणि यश निश्चित करा!

1 / 100

एक गाडी सोलापुर ते पुणे 30 किमी प्रति तास वेगाने धावते व 70 किमी प्रति तास वेगाने परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती ?

2 / 100

विसंगत घटक ओळखा ?

3 / 100

GN, HM, IL, JK.....?

4 / 100

19, 23, 29, 33, 37 यातील गटात न बसणारी संख्या ओळखा ?

5 / 100

9, 25, 49, 81, 121, ?

6 / 100

17:37:: 65:?

7 / 100

भारत : रुपया :: जपान : ?

8 / 100

त्वचा : स्पर्श :: नाक : ?

9 / 100

450 चे 28% + 280 चे 45% = ?

10 / 100

महेशचा पगार अमोल पेक्षा 20% ने कमी आहे, तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती % जास्त आहे ?

11 / 100

1500 चे 16% - 1200 चे 13% = ?

12 / 100

एका गाडीची किंमत सुरुवातीस 15 टक्के ने वाढवली आणि पुढील वर्षी पुन्हा 15 टक्क्यांनी कमी केली. तर त्या गाडीचा किमतीत कोणता बदल झाला ?

13 / 100

मंगेशला मराठी व इंग्रजीत सरासरी 65 गुण मिळाले. इंग्रजी व गणितात सरासरी 70 गुण मिळाले आणि गणित व मराठीत सरासरी 80 गुण मिळाले तर मंगेशला फक्त मराठीत किती गुण मिळाले ?

14 / 100

दिवसाचे 6 तास म्हणजे किती % होय ? 

15 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

3 (23) 5, 4 (39) 7, 5 (?) 6 

16 / 100

aa- bbb ccd-d-ee

17 / 100

विसंगत घटक ओळखा ?

18 / 100

घनाचे एक बाजूची परिमिती 40 सेंमी आहे, तर घनाचे घनफळ किती असेल ?

19 / 100

एक घड्याळ एक तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल ?

20 / 100

TATA हे नाव आरशात कसे दिसेल ?

21 / 100

द.सा.द.शे. 8% दराने 500 रुपयाचे एका वर्षाचे व्याज किती ?

22 / 100

605 + 205 ÷ x = 405 तर x = ?

23 / 100

TIME = 6931, SELL = 4122, LIMITS = ?

24 / 100

5 वर्षापूर्वी योगेश व आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते, आज योगेशचे वय 21 वर्ष असल्यास आणखी 3 वर्षानंतर आनंदचे वय किती ?

25 / 100

महेशला गणितामध्ये 53, विज्ञानमध्ये 95, भाषेमध्ये 78 व इतिहास विषयामध्ये 56 गुण मिळाले तर सरासरी गुण काढा.

26 / 100

100 - 60 + 20 × 6 ÷ 4 = ?

27 / 100

(999)² - (998)² = ?

28 / 100

एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होतात, तरी ती संख्या कोणती ?

29 / 100

आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9 : 4 होते तर आईचे आजचे वय किती ?

30 / 100

खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे ?

31 / 100

एका पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?

32 / 100

15 मी. लांब, 8 मी. रुंद व 6 मी. उंचीच्या एका सभागृहाला छतासह आतून रंग देण्यासाठी 40 रू. प्रति चौ. मी. दराने एकूण किती खर्च होईल ?

33 / 100

7 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

34 / 100

28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल ?

35 / 100

40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी ही 60 किलो आहे, बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी ही 56 किलो आहे, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती ?

36 / 100

60 चा 2/3 हा कोणत्या संख्येचा 2/5 आहे ?

37 / 100

5 x 0.5 x 0.05 = किती ?

38 / 100

एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुध्दा त्याच्याकडे 6300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते ?

39 / 100

पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

40 / 100

12000/- रू नफा अ, ब व क या तिघांना अनुक्रमे 2:5:8 या प्रमाणात वाटल्यास ब'ला 'अ'पेक्षा किती रूपये जादा मिळतील ?

41 / 100

'मनस्ताप' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

42 / 100

बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे होय ?

43 / 100

खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ?

44 / 100

खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ?

45 / 100

वृद्ध हा शब्द खलीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

46 / 100

मराठी लेखनाची लिपी कोणती आहे ?

47 / 100

खालील शब्दातील तालव्य उच्चार स्थान असलेला शब्द ओळखा

48 / 100

भाषेतील आद्य घटक ....... होय.

49 / 100

भाषेतील प्रमुख रस किती आहेत ?

50 / 100

ज्या वाक्याचा अर्थ हा सरळसरळ आहे तसाच घेतला जातो तेव्हा कोणती शब्द शक्ती असते ?

51 / 100

'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे' या काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा ?

52 / 100

पुढील म्हण पूर्ण करा. हातच्या कंकणाला ......... कशाला

53 / 100

'अरेरे' फार वाईट गोष्ट झाली ही, या वाक्यात 'अरेरे' या शब्दाचे स्वरूप काय ?

54 / 100

सिंह शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द

55 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा

56 / 100

समाजातील इतरांना उपद्रव देणारे लोक म्हणजे

57 / 100

"दीपोत्सव" संधीची योग्य फोड करा.

58 / 100

योग्य अलंकारिक शब्द सांगा: कंटाळवाणी बडबड

59 / 100

नजरेत भरणे म्हणजे

60 / 100

दुभत्या गाईच्या लाथा गोड

61 / 100

गटात न बसणार पर्याय निवडा

62 / 100

भारतीय संविधान हे "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल" असे कोणी म्हणले ?

63 / 100

स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक योग्य जोडी ओळखा.

64 / 100

कलम आणि तरतुदी याबाबतची चूकिची जोडी ओळखा.

65 / 100

हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

66 / 100

इ. स. 1875 मध्ये यांनी इंडियन लीगची स्थापना केली.

67 / 100

सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कोणत्या कारणांनी होते ?

68 / 100

'एक देश, एक निवडणूक' या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

69 / 100

युनेस्कोचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे ?

70 / 100

चौथी महिला महाराष्ट्र केसरी विजेती कोण ठरली आहे ?

71 / 100

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला ?

72 / 100

देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते ?

73 / 100

भारतात लोकसभेच्या सर्वाधिक जागा या कोणत्या राज्यात आहेत ?

74 / 100

2025 मधील सर्वोत्तम पॅरा तिरंदाजी हा सन्मान कोणास दिला ?

75 / 100

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पुढीलपैकी कोण शपथ देतात ?

76 / 100

........ हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर होय.

77 / 100

भारताशी नैसर्गिक सिमा लागून असलेला देश कोणता ?

78 / 100

फोंडाघाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो ?

79 / 100

कृष्णा नदीची महाराष्टातील लांबी किती आहे ?

80 / 100

जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?

81 / 100

चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तिसरी उपविजेती कोण ठरली आहे ?

82 / 100

हे चिन्ह काय दर्शवित आहे ?

83 / 100

हे चिन्ह काय दर्शवित आहे ?

84 / 100

कोणत्या ठिकाणी ओव्हरटेक करणे अत्यंत धोकादायक आहे ?

85 / 100

हॉस्पिटलजवळ तुम्हाला अन्य वाहनास ओव्हरटेक करायचे असल्यास तुम्ही ?

86 / 100

खालील चिन्ह काय दर्शवित आहे ?

87 / 100

खालीलपैकी कोणते वाहन चालविताना अतिरिक्त खबरदारी घ्यायला हवी ?

88 / 100

कोणती गोष्ट वाहनचालकांचे लक्ष विचलीत करते ?

89 / 100

रस्त्यावरील चिन्हे किती प्रकारची असतात ?

90 / 100

PUC चा अर्थ काय ?

91 / 100

मार्गावरून गाडीचा वेग माहीत करून घेण्यासाठी कोणती प्रणाली वापरतात ?

92 / 100

दिव्याचा कोणता रंग पुढे जाण्यास ठराविक कालक्रमाने इशारा देतो ?

93 / 100

दिव्याचा कोणता रंग सावधानतेचा इशारा देतो ?

94 / 100

दिव्याचा कोणता रंग थांबवण्याचा संकेत देतो ?

95 / 100

वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये हे कोणत्या कलमात सांगितले आहे ?

96 / 100

चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी किंवा एखादी वस्तू ठेवू नये हे कोणत्या कलमात सांगितले आहे ?

97 / 100

अमली औषधी द्रव्य व मनप्रेरक अधिनियम कोणता आहे ?

98 / 100

परिवहन वाहन याचा अर्थ काय ?

99 / 100

खालील चिन्ह काय दर्शवित आहे ?

100 / 100

मोटार वाहनाने ओढले जाणारे किंवा जाण्यासाठी उद्देशिका असे वाहन म्हणजेच ?

Your score is


  • 🚔 पोलिस भरती चालक चिन्हे PDF Download| Driver Traffic Signs PDF Download


  • चालक पोलीस भरती 2026 टेस्ट | चालक चिन्हे Mock Test


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 1 | Police Driver Mock Exam Practice Test 1


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 2 | Police Driver Mock Exam Practice Test 2 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 3 | Police Driver Mock Exam Practice Test 3 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 4 | Police Driver Mock Exam Practice Test 4 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 5 | Police Driver Mock Exam Practice Test 5 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 6 | Police Driver Mock Exam Practice Test 6 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 7 | Police Driver Mock Exam Practice Test 7 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 8 | Police Driver Mock Exam Practice Test 8 (Free Mock Test)


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page