चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 6 | Police Driver Mock Exam Practice Test 6 (Free Mock Test)

चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 6

📝 चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट

चालक पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही संभाव्य पेपर टेस्ट खास तयार करण्यात आली आहे. चालक चिन्हे (Traffic Signs), वाहन नियम आणि रस्ते सुरक्षा या महत्त्वाच्या घटकांवर आधारित हा सराव पेपर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.

मागील प्रश्नपत्रिका, बदललेला परीक्षेचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्नांचा सखोल अभ्यास करून हा संभाव्य पेपर तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला खऱ्या परीक्षेचा अनुभव मिळेल.

या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 चालक चिन्हे (Traffic Signs) वर विशेष लक्ष
📌 वाहन नियम व रस्ते सुरक्षा विषयक प्रश्नांचा समावेश
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

चालक पोलीस भरती परीक्षेमध्ये अचूक ज्ञानाबरोबरच योग्य सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. ही संभाव्य पेपर टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता, चुका ओळखू शकता आणि अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक तयार करू शकता.

💯 दररोज सराव करा, स्वतःला अपडेट ठेवा आणि यश निश्चित करा!

1 / 100

वीजेवर चालणारे खाजगी वाहन कसे ओळखाल.

2 / 100

वाहतूक संबंधी HSRP चा फुल फॉर्म काय आहे ?

3 / 100

द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिका ही -

4 / 100

तीव्र उताराचा घाट उतरताना तुमचे वाहन -

5 / 100

वाहनाची गती कमी करताना -

6 / 100

इंजिन ब्रेकींगचा अर्थ काय आहे ?

7 / 100

हे चिन्ह हे दर्शविते ?

8 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

9 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

10 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

11 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

12 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

13 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

14 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

15 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

16 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

17 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

18 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

19 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ? (O)

20 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

(A)

21 / 100

जर 1 ऑक्टोबरला रविवार होता, तर 1 नोव्हेंबरला कोणता दिवस असेल ?

22 / 100

6 मीटर लांब व 4 मीटर रुंद खोलीमध्ये 30 सेमी. लांब व 20 सेमी रुंद आकाराच्या किती फरश्या बसतील ?

23 / 100

11, 21, 30, 38, , 51

24 / 100

2 तास 25 मिनिटे आणि 24 सेकंद यांचे एकूण संकेद किती ?

25 / 100

AAA, CDE, EGI, GJM, ?

26 / 100

एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौ. सें.मी. असून त्याचा पाया 36 सेमी. आहे तर त्याची उंची किती ?

27 / 100

एका सांकेतिक भाषेत Boy = 21525 तर DOG = ?

28 / 100

एका उद्यानात काही कुत्री व काही मुले उभी आहेत. त्यांच्या एकत्रित डोक्यांची संख्या 7 आहे व त्यांच्या एकत्रित पायांची संख्या 20 असल्यास, उद्यानात किती कुत्री व मुले उभी आहेत ?

29 / 100

घड्याळात 9:10 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?

30 / 100

RAJESH: HSEJAR :: SHVOZI: ?

31 / 100

एक घड्याळ दर तासाला 30 सेकंद मागे पडते. सकाळी 8 वाजता लावलेले घड्याळ संध्याकाळी 8 वाजता किती वेळ दाखवेल ?

32 / 100

खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे ?

33 / 100

23 किलो गव्हाची किंमत 460 रु. होते तर 39 किलो गव्हाची किंमत किती ?

34 / 100

1001 आणि 910 यांचा मसावि किती ?

35 / 100

1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?

36 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा. 16, 25, 36, 49, 64, ?

37 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा? 13: 196:: 16:?

38 / 100

GN, HM, IL, JK, ? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समुह कोणता ते ओळखा ?

39 / 100

एका आयताच्या बाजू 5 सेमी व 3 सेमी आहेत. त्या आयाताऐवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा.

40 / 100

346 x 40 + 15 = किती

41 / 100

1 ते 200 मधील दोन अंकी संख्या किती ?

42 / 100

सुरज एका आठवड्यात 315 रुपयाची बचत करतो व प्रत्येक दिवशीची बचत ही पुर्वीच्या दिवसापेक्षा 5 रुपयानी अधिक असते तर तो पहिल्या दिवशी किती बचत करतो ?

43 / 100

एका टोपल्याची खरेदी किमत 5000 रुपये होती व त्याची विक्री किंमत रु. 6500 ला केली तर किती टक्के नफा होईल.

44 / 100

1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो ?

45 / 100

1280 रुपयास घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा आला तर ती साडी की तो रूपयास विकली असावी ?

46 / 100

18, 24 यांचा लसावी किती ?

47 / 100

खलील गटात न बसणारे संख्या कोणती ?

48 / 100

एक नाव संथ पाण्यामध्ये 13 किमी/तास जाते जर पाण्याचा प्रवाह 4 किमी / तास असेल तर पाण्याचा प्रवाहाच्या दिशेने 68 किमी जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल ?

49 / 100

एका मैदानावर 7 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्यक्ष कशी एकेकदा हस्तालोंदन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?

50 / 100

एका त्रिकोणाच्या पाया 10 सेमी आणि उंची 4 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सेमी. असेल ?

51 / 100

जगदीश, राजेस, पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवसायात 84000 रूपयांचा नफा झाला त्यांनी अनुक्रमे 2:3:7 मुडीज या प्रमाणात नफ्याचे वाटप केले तर राजेसचा वाटा किती ?

52 / 100

सचिनने 5 एकदिवसीय सामन्यांत अनुक्रमे 57, 52, 102, 43 आणि 86 धावा काढल्या तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती ?

53 / 100

खंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर 85,000 ला खरेदी करताना मध्यस्थास 3% कमिशन दिले तर त्यांना ट्रॅक्टरसाठी एकूण किती रुपये मोजावे लागले ?

54 / 100

एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ?

55 / 100

चार क्रमवार सम संख्यांची बेरीज 60 आहेत तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

56 / 100

40 मजूर 60 दिवसांत 30 खंदक खणतात तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील ?

57 / 100

एका संख्येमध्ये त्या संख्येचे 15% मिळविले तर 46 ही संख्या प्राप्त होते तर मुळ संख्या कोणती ?

58 / 100

एक स्कूटर 10 लिटर पेट्रोलवर 450 मी अंतर कापू शकते. तर 180 किमी अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल ?

59 / 100

12 सायकलींची किंमत 36000 रु आहे. तर अशा 18 सायकलींची किंमत किती ?

60 / 100

एका वस्तूंची किंमत 25 टक्क्यांनी कमी झाल्याने ती वस्तू आता 270 रुपये मिळते तर त्या वस्तूंची मूळ किंमत किती ?

61 / 100

सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी ग्रह कोणता ?

62 / 100

महाराष्ट्र राज्य महिला आयोग कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आला ?

63 / 100

जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो ?

64 / 100

हिंगणे स्त्री शिक्षण संस्था चे संस्थापक कोण आहे ?

65 / 100

पाण्याचा गोठणबिंदू किती अंश सेल्सियस आहे ?

66 / 100

बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते ?

67 / 100

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री खालीलपैकी कोण आहेत ?

68 / 100

जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतात ?

69 / 100

बारा ज्योतिलिंगापैकी एक भिमाशंकर हे ज्योतिलिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?

70 / 100

पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?

71 / 100

'नाइटहूड' सन्मान कोणत्या देशाकडून दिला जातो ?

72 / 100

महाराष्ट्र राज्याचे राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

73 / 100

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?

74 / 100

भारत - चीन या सरहद्दीजवळ नसणारे एक राज्य ओळखा ?

75 / 100

महाराष्ट्रात सुरू होणारा व महाराष्ट्रातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

76 / 100

ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार कोणाला मिळाला ?

77 / 100

विवेकानंद रॉक मेमोरियल हे कोणत्या राज्यात आहे ?

78 / 100

भूभागाच्या तीन बाजूंनी समुद्र असणाऱ्या भागास काय म्हणतात ?

79 / 100

आंतरराष्ट्रीय मधुमेह दिन केव्हा असतो ?

80 / 100

ताशिगंग हे जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

81 / 100

खालील वाक्याचा प्रकार ओळखा: त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे.

82 / 100

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

83 / 100

शेक्सपिअरचे नाटके सर्वांनाच आवडतात. वाक्याचा प्रकार ओळखा ?

84 / 100

पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता ?

85 / 100

चांगले काम करा. या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

86 / 100

पुणेरी हा शब्द खालीलपैकी कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ?

87 / 100

खडा शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते ?

88 / 100

शब्दांची विभक्ती ओळखा ?

इंद्राच्या.

89 / 100

आभाळ फाटने या वाकप्रचाराचा अर्थ कोणता ?

90 / 100

रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

91 / 100

मर्त्य या शब्दाचा अर्थ काय ?

92 / 100

उदक या शब्दाचा अर्थ काय आहे ?

93 / 100

करवंदांची जाळी तसे काजूची -----?

94 / 100

इ-लाख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो ?

95 / 100

खालीलपैकी कंठ वर्ण कोणता ?

96 / 100

बहुश्रुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समुह लागू होतो ?

97 / 100

पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

98 / 100

खालील वाक्यांचा काळ ओळखा: ती पहा समोर बस आली

99 / 100

अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात ?

100 / 100

इच्छिलेले वस्तू देणारे झाड या समूहांसाठी खालीलपैकी योग्य शब्दांची निवड करा ?

Your score is


  • 🚔 पोलिस भरती चालक चिन्हे PDF Download| Driver Traffic Signs PDF Download


  • चालक पोलीस भरती 2026 टेस्ट | चालक चिन्हे Mock Test


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 1 | Police Driver Mock Exam Practice Test 1


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 2 | Police Driver Mock Exam Practice Test 2 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 3 | Police Driver Mock Exam Practice Test 3 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 4 | Police Driver Mock Exam Practice Test 4 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 5 | Police Driver Mock Exam Practice Test 5 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 6 | Police Driver Mock Exam Practice Test 6 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 7 | Police Driver Mock Exam Practice Test 7 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 8 | Police Driver Mock Exam Practice Test 8 (Free Mock Test)


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page