संधी भाग २ | Sandhi Bhag 2 | Sandhi Marathi Grammer Test

संधी भाग 2

मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या संधी या विषयावर आधारित ही खास टेस्ट तुमच्यासाठी तयार करण्यात आली आहे. शब्दांच्या संयोगातून होणारे बदल, स्वर संधी आणि व्यंजन संधी यांचे नियम समजून घेण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त ठरेल.

🔹 संधीचे मूलभूत नियम समजून घ्या
🔹 विविध उदाहरणांवर आधारित प्रश्न
🔹 स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सराव
🔹 तुमची अचूकता आणि समज वाढवा

ही टेस्ट सोडवून तुम्ही संधी या घटकावर तुमची पकड अधिक मजबूत करू शकता.

1 / 25

संधी ओळखा – ‘महींद्र ?

2 / 25

‘प्रत्यक्ष’ शब्दाचा विग्रह ओळखा ?

3 / 25

‘दीपोत्सव’ या संधीची योग्य फोड करा ?

4 / 25

यथेष्ट = ?

5 / 25

‘मनस्ताप’ शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

6 / 25

‘परीक्षा’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते ?

7 / 25

‘अभ्यास’ या शब्दाची संधी सोडवा ?

8 / 25

खालीलपैकी कोणते संधी विग्रह चुकीचे आहे ?

9 / 25

गटाबाहेरील संधी ओळखा ?

10 / 25

‘प्रथमाध्याय’ या शब्दाची संधी सोडा ?

11 / 25

‘नद्यास्तट:’ या शब्दाचा संधी विग्रह कसा ?

12 / 25

) पुढील शब्दांचा संधी करा – जगत + ईश्वर = ?

13 / 25

योग्य पर्याय ओळखा – अध्ययन = ?

14 / 25

‘दिगंतर’ या संधीचा योग्य विग्रह कोणता ?

15 / 25

प्रश्न + उत्तर यांची शब्दसंधी ओळखा ?

16 / 25

‘दिक् + मूढ’ यांची संधी काय होते ?

17 / 25

विसर्ग संधी ओळखा – ‘मन: + राज्य’

18 / 25

संधीचे मुख्य प्रकार कोणते ?

19 / 25

स्वर + स्वर म्हणजे ?

20 / 25

‘गावस्कर’ हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

21 / 25

‘चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा ?

22 / 25

‘सुरेश’ या शब्दाचा संधीविग्रह कसा होणार ?

23 / 25

‘एकोन’ या जोड शब्दातील मूळ शब्द कोणते ?

24 / 25

‘गिरीश’ या जोड शब्दातील अचूक मूळ शब्द कोणते ?

25 / 25

‘राजर्षी’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा ?

Your score is

The average score is 24%

0%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment