चालु घडामोडी 20 मार्च 2026 | Current Affairs In Marathi 20 March 2026

1. भारत सरकारने 2026–31 कालावधीसाठी स्मॉल हायड्रो पॉवर (SHP) योजनेसाठी किती कोटी रुपयांना मंजुरी दिली?
उत्तर: ₹2,584.60 कोटी

    2. स्मॉल हायड्रो पॉवर (SHP) योजनेचा मुख्य उद्देश किती मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा आहे?
    उत्तर: 1,500 मेगावॅट

    3. 2025–26 सीनियर महिला इंटर-झोनल मल्टी-डे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा कधीपासून सुरू होणार आहे?
    उत्तर: 20 मार्च 2026

    4. 2025–26 सीनियर महिला इंटर-झोनल मल्टी-डे ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन कोण करते?
    उत्तर: BCCI (Board of Control for Cricket in India)

    5. भारतातील हवामान खात्याने (IMD) 19 मार्च 2026 रोजी किती राज्यांसाठी वादळ आणि पावसाचा इशारा दिला?
    उत्तर: 20 राज्यांसाठी

    6. 19 मार्च 2026 पासून कोणता हिंदू सण सुरू झाला?
    उत्तर: चैत्र नवरात्र

    7. पॅकेजिंग उद्योगासाठी 6वे आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन 2026 कुठे आयोजित करण्यात आले?
    उत्तर: नवी दिल्ली

    8. 2026 IPL स्पर्धा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे?
    उत्तर: 28 मार्च 2026

    9. 2026 IPL ही स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे?
    उत्तर: 19 वी

    10. 2026 IPL मध्ये एकूण किती संघ सहभागी होणार आहेत?
    उत्तर: 10 संघ

    11. भारतातील जनगणना 2026 साठी हाऊस-लिस्टिंग ऑपरेशन (HLO) कधीपासून सुरू होणार आहे?
    उत्तर: 16 एप्रिल 2026

    12. 2026 मध्ये होणारी जनगणना ही 2011 नंतर किती वर्षांनी होणार आहे?
    उत्तर: 15 वर्षांनी

    13. भारताची जनगणना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या यादीतील विषय आहे?
    उत्तर: केंद्रीय यादी (Union List)

    14. जागतिक व्यापार संघटना (WTO) ची 14 वी मंत्रीस्तरीय परिषद (MC14) कुठे आयोजित होणार आहे?
    उत्तर: कॅमेरून

    15. WTO ची 14 वी मंत्रीस्तरीय परिषद (MC14) कोणत्या तारखांना होणार आहे?
    उत्तर: 26 ते 29 मार्च 2026


    इतरांना शेयर करा :-

    Leave a Comment