वर्धा जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Wardha District Police Bharti Mock Test 2026

वर्धा जिल्हा पोलीस २०२६

📝 वर्धा जिल्हा पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

वर्धा जिल्हा पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या वर्धा जिल्हा पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

खालील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा.

2 / 100

समूहदर्शक शब्द पूर्ण करा. "उतारूंची......"

3 / 100

उपमर्द करणे म्हणजे -

4 / 100

पुढीलपैकी "चंद्र" या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता ?

5 / 100

"राजमार्ग" चा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

6 / 100

जिवाचे रान करणे समानार्थी वाक्प्रचार सांगा.

7 / 100

जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात, त्यांना काय म्हणतात ?

8 / 100

खालीलपैकी कानडी परिभाषेतून न आलेला शब्द कोणता ?

9 / 100

खालील विसर्गसंधी नसणारा जोडशब्द कोणता ?

10 / 100

अधोरेखीत विशेषणाचा प्रकार कोणता ? "आमची शाळा"

11 / 100

"खाई त्याला खवखवे" या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा.

12 / 100

"नकटे व्हावे; पण धाकटे होऊ नये" या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

13 / 100

खालीलपैकी 'ग्रेस' या टोपणनावाने प्रसिद्ध असणारे कवी कोण ?

14 / 100

"आम्ही जातो आमुच्या गावा" या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

15 / 100

पुढील शब्दाचा समास ओळखा : "सहकुटुंब"

16 / 100

खालीलपैकी गतीवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ?

17 / 100

"बाबांनी मुलास चोपले." या वाक्याचा प्रयोग ओळखा.

18 / 100

"अरे ! कुठे चाललास इकडे?" या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

19 / 100

मी त्या तळ्याच्या काठी बसे. काळ ओळखा.

20 / 100

मला दोन मैल चालवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

21 / 100

जत्रेला पुष्कळ लोक आले होते. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता ?

22 / 100

खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. "हा माझा वर्गबंधू आहे."

23 / 100

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

24 / 100

खालीलपैकी अनेकवचन नसणारा शब्द कोणता ?

25 / 100

एक व्यक्ती उत्तरेकडे 5 मैल चालत गेली व नंतर ईशान्येला वळून 5 मैल चालत गेली. तेथून ती व्यक्ती दक्षिणेला वळून 5 मैल चालली, तर पुन्हा तिथून वायव्येला वळून 12 मैल चालली, तर सी शहर B शहरापासून किती अंतरावर असेल ?

26 / 100

विजय विशालपेक्षा मोठा आहे. विशाल विजयापेक्षा मोठा आहे. सोनाली ही विजयापेक्षा लहान आहे. तर या सर्वांमध्ये सर्वात मोठे कोण ?

27 / 100

रविनाचा जन्म 5 एप्रिल 1991 ला सोमवारी झाला, तर तिचा 12 वा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?

28 / 100

मुलांच्या एका रांगेत रहीमचा क्रमांक दोन्ही बाजूकडून १७ वा आहे, तर त्याच रांगेत मध्यभागी असलेल्या सलीमचा उजवीकडून क्रमांक कितवा ?

29 / 100

सव्वा तीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल ?

30 / 100

एक विक्रेता एक कपाट 2520 रूपयास विकून 20% नफा मिळवितो, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती ?

31 / 100

जर $(a^{2}+1/a^{2})=27$ तर $(a-1/a)=?$

32 / 100

एका बहुभुजाक्तीला 20 कर्ण आहेत, तर त्या बहुभुजाकृतीला बाजू किती ?

33 / 100

21/11 मी. व्यास असलेल्या एका चाकाचे 3 किमी. अंतर पार करण्यात किती फेरे होतील ?

34 / 100

$6^{0.25}\times6^{0.75}=?$

35 / 100

एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 रू व 23 रू आहे, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती ?

36 / 100

एका संख्येचे 25% हे त्या संख्येच्या 30% पेक्षा 25 ने कमी आहे, तर ती संख्या कोणती ?

37 / 100

यश व प्रेम यांनी अनुक्रमे रू. 15000 व रू 25000 भांडवल गुंतवून एका धंद्यात भागीदारी स्विकारली. एकूण झालेल्या नफ्याच्या 10% रक्कम देखभालीसाठी मिळते. उरलेला नफा भांडवलाच्या प्रमाणात दोघात वाटला जातो. वर्षअखेर झालेल्या रू 20000 नफ्यापैकी यशच्या नफ्याचा वाटा किती ?

38 / 100

अ आणि ब ला एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस, ब आणि क ला 15 दिवस तसेच अ आणि क ला जर 20 दिवस लागतात, तर एकटा अ तेच काम किती दिवसांत पूर्ण करेल ?

39 / 100

एका चौरसाकृती शेताची बाजू 200 मीटर आहे, तर 6.15 रू. प्रति चौ. मीटर दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च काढा.

40 / 100

A: B = 7:9 आणि B: C = 3:5 तर A: B: C = ?

41 / 100

5, 11, 17, 23, 29, ........... या संख्यामालेतील क्रमाने येणारी 60 वी संख्या कोणती ?

42 / 100

जर cot $\theta=20/21$ तर cosec $\theta=?$

43 / 100

टॅक्सीचे भाडे पहिल्या एका किलोमीटरला 14 रूपये व नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला 2 रूपये असल्यास, 10 किलोमीटरचे एकूण भाडे किती ?

44 / 100

$a/2=b/3=c/5$ तर (a+b+c)/c = ?

45 / 100

एक बोटेला A पासुन B पर्यंत व परत B पासुन A पर्यंत येण्यासाठी एकूण 6 तास लागतात. जर प्रवाहाचा वेग 3 किमी/तास व बोटेचा शांत पाण्यातील वेग 8 किमी/तास असेल तर ते A ते B हे अंतर किती ?

46 / 100

राम ३ तास १५ मिनिटात भिंत रंगवतो तर ४० मिनिटात किती भिंत रंगवेल ? 

47 / 100

८३) रेल्वे ४० किमी वेगाने जाते व ६० किमी वेगाने परत येते, तर सरासरी वेग किती ? 

48 / 100

वर्गातील ७०% मुली नृत्य शिकतात, ४०% गायन शिकतात, तर कमीतकमी किती टक्के दोन्ही शिकतात?

49 / 100

√(x/169) = 54/39 तर x = ? 

50 / 100

२० विद्यार्थ्यांचे सरासरी वय ७ वर्षे आहे, शिक्षक आल्यास सरासरी २ ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती ? 

51 / 100

३, ५, ७ ने भागले असता १ उरते व ४ ने भागल्यास बाकी उरत नाही अशी लहानात लहान संख्या कोणती? 

52 / 100

A व B च्या वयाचे गुणोत्तर ३:४ असून ७ वर्षांनंतर ४:५ होईल, तर A चे आजचे वय काढा.

53 / 100

3/4 + 1/6 - 2/3 = ?

54 / 100

३ ते २८ पर्यंत किती सम संख्या आहेत ?

55 / 100

कोणता व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे ? 

56 / 100

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या साली घेतली ? 

57 / 100

खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही ? 

58 / 100

जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day) कधी साजरा केला जातो ?

59 / 100

कोणार्क सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे ? 

60 / 100

गुप्तचर यंत्रणेची बरोबर जोडी ओळखा. 

61 / 100

खालील पैकी कोणती नदी वर्धा जिल्ह्यातून जात नाही ? 

62 / 100

HbA1C ही चाचणी कोणत्या आजारासाठी केली जाते ? 

63 / 100

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? 

64 / 100

२०२५ ची नोबेल शांती पुरस्कार विजेती मारीया कोरीना माचादो कोणत्या देशाची आहे ?

65 / 100

वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालूके आहेत ? 

66 / 100

यक्षगान ही कोणत्या राज्याची लोकप्रिय नृत्यकला आहे ? 

67 / 100

भारतामध्ये नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले ? 

68 / 100

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा प्रदान करण्यात आला ? 

69 / 100

LPG व CNG ची गळती शोधण्यासाठी कोणता पदार्थ मिसळला जातो ?

70 / 100

भारत सरकारने नक्षलवाद संपविण्यासाठी कोणत्या तारखेचे लक्ष ठेवलेले आहे ?

71 / 100

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही ?

72 / 100

२०२६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला होता ?

73 / 100

महाराष्ट्र पोलीसांचा आपत्कालीन प्रतिसाद नंबर कोणता आहे ? 

74 / 100

महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

75 / 100

वर्धा जिल्ह्यातील वायगाव हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे ?

76 / 100

ICC महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये भारतीय संघाची कर्णधार कोण होती ? 

77 / 100

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ? 

78 / 100

महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?

79 / 100

खालील पैकी कोणते पर्यटन स्थळ वर्धा जिल्ह्यात येत नाही ?

80 / 100

यात a च्या विरुद्ध अक्षर कोणते?

81 / 100

खेळाडू, १८-वर्षावरील खेळाडू, १८ वर्षाखालील खेळाडू, विविध कारणांमुळे सध्या खेळत नसलेले खेळाडू हे खालीलपैकी कोणत्या व्हेन आकृतीने दाखविता येईल?

82 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

 

83 / 100

सायंकाळी ०६.०० ते रात्री १२.०५ या काळात मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

84 / 100

२०२६ मध्ये स्वातंत्र्य दिन शनिवारी येत असेल तर त्याच वर्षी ख्रिसमस कोणत्या वारी येईल ?

85 / 100

एकूण १५३ सामने झाले असतील तर स्पर्धेसाठी आलेल्या संघांची संख्या किती ?

86 / 100

एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालत निघालेले आहेत... एकूण घोडे किती ?

87 / 100

वरील आकृतीत किती त्रिकपण आहेत ?

88 / 100

मराठी भाषा बोलणारे काही लोक हिंदी बोलतात. हिंदी बोलणाऱ्या काहींना इंग्रजी बोलता येते. कोणाही इंग्रजी बोलणाऱ्यास मराठी भाषा येत नाही. वरील माहिती संपूर्णपणे खालीलपैकी कोणत्या आकृतीत दर्शविता येईल ? [आकृती]

89 / 100

जर 'x' म्हणजे +, '÷' म्हणजे -, '-' म्हणजे x, '+' म्हणजे ÷ तर ९ x ५ - ७ + ७ ÷ ८ = ?

90 / 100

श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा होता... तो आता मूळ स्थानाच्या कोणत्या दिशेस आहे ?

91 / 100

अमितचे वय निलेशच्या वयाच्या १/३ आहे... तर अमितचे वय किती ?

92 / 100

एका कंपनीच्या लेखा विभागात काही लोक असे आहेत जे फक्त सी.ए. आहेत आणि काही असे आहेत जे फक्त कॉस्ट अकाऊंटंट आहेत. अगदी थोडे सी.ए. व कॉस्ट अकाऊंटंट या दोन्हीची पात्रता धारण करतात. याशिवाय असे काही आहेत जे मॅनेजमेंट अकाऊंटन्सीची पात्रता धारण करतात. मॅनेजमेंट अकाऊंटंट पैकी काहींनी सी.ए. किंवा कॉस्ट अकाऊंटंटसाठीची पात्रताही धारण केली आहे. खालीलपैकी कोणती आकृती वरील सत्याचे प्रतिनिधित्व करते ? [आकृती]

93 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.

94 / 100

तक्त्यामध्ये * च्या जागी कोणती संख्या येईल ?

95 / 100

74: 121 :: 57:?

96 / 100

खालीलपैकी विसंगत घटक कोणता ?

97 / 100

एका सांकेतिक भाषेत जर CHEMISTRY = 81, MATHEMATICS = 121, PHYSICS = 49 तर त्याच सांकेतिक भाषेत PSYCHOLOGY = ?

98 / 100

एका सांकेतिक भाषेत GOVERN हा शब्द hnwdsm असा लिहिला, तर qqpejkt म्हणजे काय ?

99 / 100

खालील अक्षर मालिका पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

abca_bbc_a_bbbcc_

100 / 100

दोन शब्द वा वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना खलीलपैकी काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%


  • धाराशिव जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dharashiv District Police Bharti Mock Test 2026


  • वर्धा जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Wardha District Police Bharti Mock Test 2026


  • धुळे जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dhule District Police Bharti Mock Test 2026


  • बीड जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Beed District Police Bharti Mock Test 2026


  • छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chhatrapati Sambhajinagar City Police Bharti Mock Test 2026


  • वाशिम जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Washim District Police Bharti Mock Test 2026


  • जालना जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalna District Police Bharti Mock Test 2026


  • गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Gondiya Police Bharti 2026 Mock Test


  • सांगली पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Sangli Police Bharti 2026 Mock Test


  • लातूर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Latur Police Bharti 2026 Mock Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page