सर्वांनामे भाग 2 | Sarvaname Bhag 2 | Sarvaname Marathi Grammar Test

सर्वनामे भाग २

मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वनामे. या “सर्वनामे भाग २ ” मध्ये तुम्हाला सर्वनामांची मूलभूत माहिती, त्यांचे प्रकार, तसेच वापर समजून घेण्यासाठी सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्नसंच दिला आहे.

या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना सर्वनामांची ओळख, योग्य वापर, वाक्यातील उपयोग आणि विविध प्रकार ओळखण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा, आणि मराठी व्याकरण मजबूत करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे. 

🔹 सर्वनामांचे स्पष्ट आकलन

🔹 MCQ स्वरूपात सराव

🔹 परीक्षा तयारीसाठी मदत

🔹 व्याकरणातील अचूकता वाढवणे

मराठी व्याकरण अधिक सुलभ आणि प्रभावीपणे शिकण्यासाठी “सर्वनामे भाग २” ही टेस्ट नक्की सोडवा आणि तुमचा अभ्यास अधिक मजबूत करा.

1 / 25

खालीलपैकी कोणते वाक्य अनिश्चित सर्वनाम योग्यरीत्या दर्शवते ?

2 / 25

खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा :-

"जो मेहनत करतो तोच यशस्वी होतो."

3 / 25

तिकडे कोण आहे' 'ते मला माहित नाही'. हे कोणत्या प्रकारच्या सर्वांनामाचे उदाहरण आहे ?

4 / 25

‘कुठे आहे मामासाहेब ? तो बघा पळाला.’ ‘तो’ शब्दाची जात.

5 / 25

गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे’ सर्वनामाचा प्रकार कोणता आहे ?

6 / 25

मराठीतील मूळ सर्वनामांपैकी लिंग-वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा.

7 / 25

तू’ या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे अनेकवचन रूप कोणते ?

8 / 25

तो आला की मग मी जाईन’ आलेली सर्वनामे

9 / 25

तो’ या सर्वनामाला ‘ला’ हा विभक्ती प्रत्यय लावून........हा शब्द तयार होतो.

10 / 25

आम्ही उद्या गावी जाऊ’ सर्वनामाचा प्रकार ओळखा.

11 / 25

‘तू’ या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचन रूप कोणते ?

12 / 25

खालीलपैकी कोणते वाक्य अनिश्चित सर्वनाम दर्शवते ?

13 / 25

ज्याच्या हाती ससा तो पारधी’ यामध्ये सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत ?

14 / 25

आम्ही सकाळी फिरायला जातो’ अधोरेखित सर्वनामाचा प्रकार

15 / 25

‘मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे’ ‘तुम्ही’ हे सर्वनाम... आहे.

16 / 25

‘मी काय सांगतो आहे ते नीट ऐका’ अधोरेखित सर्वनामाचा प्रकार

17 / 25

आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ?

18 / 25

.......... सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखी राहतात ?

1. कोण
2. काय
3. आपण
4. मी

19 / 25

पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?

20 / 25

काय ते एकदाच सांगून टाक’ सर्वनाम ओळखा

21 / 25

‘खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते.

22 / 25

जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ?

23 / 25

ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ?

24 / 25

सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ?

25 / 25

‘तुला काय हवे ते सांग’ अधोरेखित शब्दाची जात

Your score is

The average score is 32%

0%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment