नांदेड जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nanded District Police Bharti Mock Test 2026

नांदेड जिल्हा पोलीस २०२६

📝 नांदेड जिल्हा पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

नांदेड जिल्हा पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या नांदेड जिल्हा पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

खालीलपैकी कोणती रचना संत चोखामेळा यांची आहे.

2 / 100

'ज्याला कोणीही शत्रु नाही असा' या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा

3 / 100

इंदु, सविता, शशी, दिनकर, सुधाकर, रत्नाकर, विधु, सोम, रजनी या शब्दांमध्ये "चंद्र" या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत.

4 / 100

शुद्ध शब्द ओळखा

5 / 100

'गोविंदाग्रज' हे टोपणनाव कोणत्या साहित्यकाचे आहे

6 / 100

खालीलपैकी विसंगत म्हण ओळखा

7 / 100

समास ओळखा - भालचंद्र

8 / 100

'सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी' अधोरखीत शब्दाचा अलंकार ओळखा

9 / 100

पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊवृत्ती यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो.

10 / 100

अधोरेखीत शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा तू मराठी बोल किंवा हिंदी बोल

11 / 100

'पूर्वी, आधी, नंतर' ही शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारातील आहेत.

12 / 100

'सालोसाल, क्षणोक्षण, फिरुन' हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत.

13 / 100

पुढील वाक्यतील क्रियापद ओळखा - संपाची तिव्रता आता थंडावली

14 / 100

'भुकेमुळे त्याची केवीलवाणी स्थिती झाली होती' या वाक्यातील विशेषण शोधा.

15 / 100

विभक्तीचे एकूण ... प्रकार मानले जातात.

16 / 100

खालील शब्दापैकी पुल्लिगी शब्द ओळखा

17 / 100

तो पर्वत उंच आहे. अधोरेखीत नामाचा प्रकार सांगा

18 / 100

खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी आहे.

19 / 100

'क, ख, ग, घ' ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहेत.

20 / 100

खालीलपैकी अनुनासिक नसलेला शब्द ओळखा.

21 / 100

मराठी भाषेचे लिखान आपण कोणत्या लिपीत करतो.

22 / 100

खालीलपैकी सार्वनामिक विशेषण ओळखा.

23 / 100

'मी खाल्लेली संत्री आंबट होती' या वाक्यातील विशेषण ओळखा.

24 / 100

'आई उत्तम पदार्थ बनवत असते' या वाक्याचा काळ ओळखा

25 / 100

खालीलपैकी योग्य जोडी निवडा

26 / 100

एका समांतर भुज चौकानाच्या लगतच्या कोनाची मापे (५x-७)° आणि (४x+२५)° आहेत तर त्या कोनाची मापे काढा

27 / 100

सोडवा : -१५ + २४ (१५-१३)

28 / 100

एका शिपायाला आपल्या १०० मीटर पुढे एक चोर दिसला. जसेच शिपायाने त्याचा पाठलाग करायलय सुरु केले चोर देखील पळायला लागला. जर चोराचा वेग ८ कि.मी. प्रती तास आहे आणि शिपायाचा वेग १० कि.मी. प्रती तास आहे तर किती मीटर धावल्यावर चोर पकडला जाईल.

29 / 100

आयताच्या लांबीतून व रुंदीतून ५ वजा केले तर त्याची परिमिती २६ येते. या माहितीचे गणिती भाषेतील रुपांतर खालीलपैकी कोणते?

30 / 100

शुभम व अनिल यांना ३:५ या प्रमाणात २४ केळी वाटली तर, शुभमला मिळालेली केळी किती?

31 / 100

एक लहान घर ३ माणसे ८ दिवसांत बाधु शकतात तर तेच घर ६ दिवसांत बांधण्यास किती माणसे लागतील.

32 / 100

२x³ + २x या बहुपदीची x = -१ असतांना किंमत किती ?

33 / 100

सोहनचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळुन वजन ६३ कि.ग्रॅ. आहे, तर सोहनचे वजन किती आहे?

34 / 100

९x-४=६x+२९ तर x = किती

35 / 100

छापील किमंतीवर २०% सुट देवून एक टीशर्ट ११२० रुपयांना विकले, तर त्या टीशर्टची छापील किंमत किती होती.

36 / 100

एका पुस्तकाची छापील किमंत ३६० रुपये आहे, दुकानदाराने ते पुस्तक ३०६ रुपयांस विकले, तर त्याने शेकडा सुट किती दिली ?

37 / 100

√७२९=९ तर √०.०००७२९ = ?

38 / 100

०.०२ चा घन करा.

39 / 100

जेव्हा आपण क्षितीज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, तेव्हा......... कोन होतो.

40 / 100

चौरसच्या बाबतीत खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे ?

41 / 100

एका आयताची लांबी ३५ सेमी व रुंदी १२ सेमी आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा.

42 / 100

बॉस्केटबॉल खेळाडु जॉन, वसीम व आकाश एका ठरावीक जागेवरुन बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता ४/५ वसीमची ०.८३ व आकाशची ८८% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे?

43 / 100

योग्य रीतीने पिसलेल्या ५२ पत्यांच्या कॅटमधुन एक पत्ता काढला, तर खालील घटनांची संभाव्याता काढा तो पत्ता लाल असणे

44 / 100

श्रीयशने १०० रुपये दर्शनी किंमत असणारा एक शेअर बाजारभाव १२० रुपये होता तेव्हा विकत घेतला. त्यावर कंपनीने १५% लांभाश दिला, तर त्याला गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा दर काढा.

45 / 100

१५, १०, ५, ... या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या १० पदांची बेरीज... आहे.

46 / 100

ज्याचे पहिले पद -२ आहे आणि सामान्य फरक ही -२ आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ... आहेत.

47 / 100

४ ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती असतील?

48 / 100

खालीलपैकी कोणत्या समीकरणाच्या मुळे ३ व ५ आहेत?

49 / 100

४x + ५y = १९ चा आलेख काढण्साठी x = १ असतांना y ची किमंत किती ?

50 / 100

एका आयताची परिमिती ४० सेमी आहे. आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा २ सेमीने जास्त आहे, तर आयताचे लांबी व रुंदी काढा.

51 / 100

ऑलंपिक स्पर्धाची परंपरा कोठून सुरू झाली ?

52 / 100

खालील पैकी कोणत्या जिल्हयाला नांदेडची सिमा लागत नाही ?

53 / 100

कर्कवृत्त भारतातील खालील पैकी कोणत्या राज्यातून जाते ?

१) गुजरात २) उडीसा ३) मध्यप्रदेश ४) राजस्थान

54 / 100

थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणी लिहली ?

55 / 100

भारताची सर्वात जास्त भुसिमा कोणत्या देशाला लागते ?

56 / 100

खालील पैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा ?

57 / 100

खालील पैकी कोणत्या देशात रेअर अर्थ मेटल चा साठा सर्वात जास्त आहे ?

58 / 100

खालील पैकी इलेक्ट्रीक करंट (विद्युत धारा) चे S.I. युनिट कोणते ?

59 / 100

शिरोमनी अकाली दल हा पक्ष कोणत्या राज्यात आहे ?

60 / 100

मेंडेलच्या आवृर्त सारणीनुसार नायट्रोजनचा अनुक्रमांक किती ?

61 / 100

भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त यांची नेमणुक कोण करतात ?

62 / 100

महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार कोणाला मानतात ?

63 / 100

खालील पैकी कोणती जोडी योग्य आहे ? १) कुतुब मिनार - दिल्ली २) बृहदेश्वर मंदीर - तमिलनाडू ३) गोल घुमट - कर्नाटक ४) अजंठा आणि वेरुळ - मध्यप्रदेश

64 / 100

द इंडीयन वॉर ऑफ इंडीपेंडेस् हे पुस्तक कोणी लिहले ?

65 / 100

हेल्पलाईन क्रमांक १९३० हा टोल फ्रि नंबर कशासाठी आहे ?

66 / 100

खालील पैकी नांदेड जिल्हयातील कोणत्या तालुक्यातुन गोदावरी नदी वाहत नाही ?

67 / 100

'मराठवाडा मुक्ती दिन' कधी साजरा केला जातो ?

68 / 100

जागतीक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

69 / 100

खालील पैकी कोणता देश G-७ चे सदस्य नाही ?

70 / 100

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६ कोठे आयोजित केले होते ?

71 / 100

खालील पैकी MPSC चे नविन अध्यक्ष कोण आहे ?

72 / 100

खालील पैकी कोणत्या देशाने AI इंम्पॅक्ट समिट २०२६ अयोजित केले ?

73 / 100

खालील पैकी कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे 'ऑपरेशन लायन रोवर' सुरु केले ?

74 / 100

खालील पैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयातुन नियोजित शक्तीपिठ महामार्ग जात नाही ?

75 / 100

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वार्षीक वित्तीय विविरणपत्र (Annual Financial Statement) विधीमंडळात सादर केले जाते ?

76 / 100

अक्षय एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे तेथून तो पुर्वेकडे १४ मिटर अंतर चालत गेला तिथून उत्तरेकडे ४० मिटर अंतर चालत गेला पुन्हा पुर्वेकडे ७ मिटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे २० मिटर अंतर चालत गेला तर आता अक्षय मुळ स्थानकापासुन किती अंतर दुर आहे ?

77 / 100

खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?

78 / 100

पाणवठा दूषित होऊ नये यासाठी पुढीपैकी कोणती कृती योग्य ठरेल ?

79 / 100

जर एखादया परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला असे आढळले की, प्रश्न प्रत्रीकेतील प्रश्नांची तुमच्याकडून समाधानकारक उत्तर देणे कठीन आहे तर तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे.

80 / 100

जर L चा अर्थ +, M चा अर्थ -, N चा अर्थ X आणि P चा अर्थ ÷ तर १४ N १० L ४२ P २ M ८ = किती ?

81 / 100

चुकीची शब्द जोडी ओळखा.

82 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

83 / 100

डॉक्टरला वकील म्हटले, वकीलला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता व अभियंताला डॉक्टर म्हटले तर विद्याथ्यांना कोण शिकवेल ?

84 / 100

खालील आकृतीत कोणांची संख्या किती?

85 / 100

एका विशिष्ट कोडमध्ये ROAD या शब्दाला WTFI असे कोड केले आहे. कोडींगच्या याच नियमांचे पालन करुन GJFY कोडसाठी कोणता शब्द असावा ?

86 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

87 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

88 / 100

३५ मिटर खोल विहीरीच्या तळापासुन एक गोगलगाय विहीरीची भिंत चढण्यास सुरूवात करते एका दिवसात ती १० मिटर वर चडते व ५ मिटर खाली घसरते तर विहीरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील ?

89 / 100

८, २, ४, ६ हे अंक वापरुन मोठ्यात मोठी पाच अंकी कोणती संख्या तयार होते ?

90 / 100

एका रांगेत कोमल डावीकडून २१ व्या स्थानावर आणि सागर उजवीकडून १९ व्या स्थानावर उभे आहेत त्यांनी आपल्या स्थानाची आदलाबदल केल्यावर कोमल डावीकडून १४ व्या स्थानावर येते तर सागर उजवीकडून कोणत्या स्थानावर येईल ?

91 / 100

Q हि व्यक्ती R चा पुतन्या आहे Q हा P चा मुलगा आहे. S हा R चा एकूलता भाऊ आहे तर P हि व्यक्ती R ची कोण लागते ?

92 / 100

सुनिता विल्यम्स : ? :: महेंद्रसिंग धोनी : खेळाडू

93 / 100

५ वाजुन १० मिनटांनी घड्याळयाचे दोन काटे किती अंशाचा कोण होईल ?

94 / 100

१० वर्षापुर्वी रोहीत व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर १:३ होते १० वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:७ होइल तर रोहन व मोहन यांच्या आताच्या वयातील अंतर किती ?

95 / 100

आर्या, आनंदी, अनघा याच्या ३ वर्षापुर्वीच्या वयाची सरासरी १४ वर्ष आहे, तर ३ वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल?

96 / 100

पदाच्या गटाशी जुळणारे पद पर्यायांतून निवडा. नांगरणी, वखरणी, कोळपणी

97 / 100

कार्बन ६ :: सोडिअम : ?

98 / 100

लोकसभा ५ वर्ष :: राज्यसभा: ?

99 / 100

६३: ४८ :: २४:?

100 / 100

दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून आठव्या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या अक्षराच्या डावीकडील पंधरावे अक्षर कोणते ?
अक्षरमाला : ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXYZ

Your score is

The average score is 0%


  • नांदेड जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nanded District Police Bharti Mock Test 2026


  • भंडारा जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Bhandara District Police Bharti Mock Test 2026


  • धाराशिव जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dharashiv District Police Bharti Mock Test 2026


  • वर्धा जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Wardha District Police Bharti Mock Test 2026


  • धुळे जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dhule District Police Bharti Mock Test 2026


  • बीड जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Beed District Police Bharti Mock Test 2026


  • छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chhatrapati Sambhajinagar City Police Bharti Mock Test 2026


  • वाशिम जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Washim District Police Bharti Mock Test 2026


  • जालना जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalna District Police Bharti Mock Test 2026


  • गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Gondiya Police Bharti 2026 Mock Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page