धाराशिव जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dharashiv District Police Bharti Mock Test 2026

धारशिव जिल्हा पोलीस २०२६

📝 धारशिव जिल्हा पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

धारशिव जिल्हा पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या धारशिव जिल्हा पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

$(\sqrt{82})-1$ आणि $(\sqrt{82})+1$ मधील भुमितीय मध्य काढा

2 / 100

क्रिष्णा ने ९००० रु भांडवल घालुन एक धंदा सुरु केला, ०४ महिण्यानंतर राणीने १२००० भांडवल घालुन त्यात भाग घेतला वर्षाच्या शेवटी २५५० रु नफा झाल्यास राणीचा वाटा किती

3 / 100

एका बॅगमध्ये काही २० रु च्या व काही १० रु च्या नोटा आहेत, त्या नोटांची एकुण किंमत २७३० रु असुन नोटांची संख्या १९५ आहे तर २० रु चे नोटा किती

4 / 100

जर ०.००४X:०.०४Y असेल तर X+Y/X-Y=?

5 / 100

एका व्यक्तीचा संथ पाण्यात ७.५ किमी प्रति तास अंतर चालतो त्याला काही अंतर प्रवाहाच्या विरुध्द दिशेने जाण्यास प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो तर प्रवाहाचा ताशी वेग किती होता?

6 / 100

पाणी भरण्याच्या नळाने एक टाकी ०८ तासांत पुर्ण भरते. मात्र तळभागाकडील गळतीमुळे ती टाकी पूर्ण भरण्यासाठी त्या नळाला ०२ तास जास्त लागले तर पाण्याने पुर्ण भरलेली टाकी तळभागाकडील गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल?

7 / 100

४० माणसे एक काम ४० दिवसात पुर्ण करतात त्या सर्वांनी मिळूण कामाला सुरवात केल्यानंतर दर १० दिवसाने ०५ माणसे काम सोडुन निघुन गेली तर ते काम किती दिवसात पुर्ण होईल?

8 / 100

षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते ?

9 / 100

चित्रकार कुंचल्याचे चित्र काढतो विभक्तीचा अर्थ कोणता ?

10 / 100

आगगाडी A ची लांबी X मिटर आणि वेग U किमी/तास आहे, आगगाडी B ची लांबी Y मिटर आणि वेग V किमी/तास आहे, जेव्हा त्या दोन्ही गाड्या उलट दिशेने समानांतर धावतात तेव्हा त्या परस्परांना T मिनिटांत ओलांडतात पण जेव्हा त्या एकाच दिशेने समानांतर धावतात तेव्हा त्या परस्परांना 4T मिनिटांत ओलांडतात, जर U=५० km/hr असेल तर V ची किंमत काढा?

11 / 100

परि, मुल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जातात ?

12 / 100

एका वस्तुची किंमत प्रथमतः ३०% ने वाढविली आणि त्यानंतर त्यावर १०% किमतीच्या दोन क्रमागत सुट दिल्या. शेवटी त्या वस्तुची किंमत कितीने वाढेल किंवा कमी होईल

13 / 100

आज गाडीत अतोनात गर्दी होती हे कोणते वाक्य आहे ?

14 / 100

अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?

15 / 100

एक रुपयास दरमहा १ पैसे या दराने २०० रु चे ५ वर्षाचे सरळव्याज किती

16 / 100

व्यक्तीच्या वार्षिक उत्पंनापैकी पहिले ७०००० रु करमुक्त असुन त्यापुढील ३०००० रु पर्यंत शेकडा १५ आयकर व त्यापुढील ५०००० रु पयंत शेकडा २० आयकर आकारण्यात येतो. रमेशने १ वर्षासाठी १०५०० रु आयकर भरल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न किती होईल

17 / 100

रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

18 / 100

तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा ?

19 / 100

$\sqrt{(0.121/x)}=100$ तर X=?

20 / 100

व्याकरणदृष्टया शुध्द शब्द कोणता ?

21 / 100

हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

22 / 100

एक कार मालक प्रति लिटर ७.५ रु, ८ रु व ८.५० रु या दराने सलग तिन वर्षे पेट्रोल खरेदी करतो, जर तो प्रत्येक वर्षात ४००० रु खर्च करत असेल तर त्याला सरासरी प्रति लिटर किती रु खर्च येईल?

23 / 100

पैरण या शब्दाचा अर्थ सांगा ?

24 / 100

निढळ शब्दाचा अर्थ काय ?

25 / 100

कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे ?

26 / 100

सोमवार, मंगलवार व बुधवार चे सरासरी तापमाण ३५ डीग्री सेल्सीयस आहे, तर मंगळवार, बुधवार व गुरुवार चे सरासरी तापमाण ४० डीग्री सेल्सीयस आहे जर सोमवार चे तापमाण २९ डीग्री सेल्सीयस असेल तर गुरुवार चे तापमाण किती?

27 / 100

राज्य गादीवरी ! काढी तुझ्या आठवणी ! फळा आती माय ! मायेची पाठवणी! या पदापंक्तीतील अलंकार ओळखा.

28 / 100

'आ' हे प्रत्यय लागुन बनलेले धातुसाधित.........आहे.

29 / 100

अशी लहानात लहान संख्या कोणती कि जिला ४८, ६०, ७२, १०८ व १४० ने भाग दिल्यानंतर अनुक्रमे ३८, ५०, ६२, ९८, १३० बाकी उरेल?

30 / 100

7X + 10 = X2-1/K=13x - 2 ची किंमत किती?

31 / 100

कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी असतो.

32 / 100

विकल्पबोधक/स्वरुपबोधक, परिणामबोधक संकेत बोधक या प्रकारात खालीलपैकीय कोणते शब्द/अक्षर येऊ शकते ?

33 / 100

लीलाने एका महिला बचत गटात फेब्रुअरी २०१० महिण्याच्या पहिल्या दिवशी रु ०२, दुसऱ्या दिवशी रु ०४, तिसऱ्या दिवशी रु ०६ अशा तन्हेने पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुअरी २०१० अखेर एकुण किती बचत होईल?

34 / 100

ना, नये, नाही, नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते ?

35 / 100

रमेश ३६००० रु किंमत असलेली स्कुटर विकतो तो पहिले २०००० रु वर ८% सुट देतो आणि नंतरचे १०००० रु वर ५% सुट देतो. पुर्ण रकमेवर ७% सुट देवुन मिळणाऱ्या रकमेइतकी रक्कम मिळविण्यासाठी राहिलेल्या ६००० रु वर त्याने किती सुट द्यावी.

36 / 100

काल मी मावळणारा सूर्य पहिला या वाक्यातील मावळणारा विशेषणाचा प्रकार कोणता ?

37 / 100

उकरांत नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ करांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ?

38 / 100

एका विद्यार्थ्याला ३०% मार्क मिळाले व तो ०४ मार्काने नापास झाला दुसऱ्याला ३४% मार्क मिळाले तेंव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा ०८ मार्क जास्त शिल्लक मिळाले तर परिक्षा किती गुणांची असेल?

39 / 100

खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी आहे ?

40 / 100

पुढील पैकी कोणत्या उदाहरणात भावाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे ?

41 / 100

वस्तुंची किंमत ५% ने वाढली त्यामुळे खपात ५% ने घट झाली तर व्यवहारावर काय परिणाम होईल?

42 / 100

बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते ?

43 / 100

य, र, ल, व यांची उच्चारस्थाने उनुक्रमे या स्वरांच्या उच्चार स्थानांसारखी आहेत.

44 / 100

१० रु. दर्शनी किमतीच्या शेयर ७५ रुपयास विकत घेतला त्यावर कंपनीने ३०% लाभांश जाहीर केला तर गुंतवणुकीवरील उत्पंनाचा दर काय?

45 / 100

'मुलांनी' या शब्दांत

46 / 100

एक हेक्टर सेंटीमीटर पाणी म्हणजे किती घनमिटर पाणी?

47 / 100

योग्य विधान ओळखा.

48 / 100

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे ?

49 / 100

जगातील पहीले वैदिक घड्याळ कोठे उभरण्यात आले आहे ?

50 / 100

भारतीय संविधान कोणत्या अनुछेदान्वये अपराधा बद्दलच्या दोपसिध्दीबाबत संरक्षण दिलेले आहे ?

51 / 100

१९२० साली हैद्राबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

52 / 100

३ म्हशी व ५ गायींची किंमत सारखीच आहे. जर ४ म्हशी व ६ गायींची किंमत १९०० रु. असेल तर एका म्हशीची किंमत काढा.

53 / 100

PMLA-२००२ या कायदयाचे पूर्ण नाव काय ?

54 / 100

एका व्यक्तीने १२ लिटर दुधात ०३ लिटर पाणी टाकले व दुसऱ्या व्यक्तीने १० लिटर दुधात ०४ लिटर पाणी टाकले तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती?

55 / 100

मिशन २०२५ (सौर कृषी वाहीनी २.२) अर्तगत महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती टक्के कृषी फिडर्सना सौरउर्जवर आनण्याचे उदीष्ट ठेवले आहे ?

56 / 100

नागपुर ते गोवा या शक्तीपिठ महामार्गाची एकुण किती लांबी किती आहे व तो महाराट्रातील किती जिल्हयातुन जाणार आहे ?

57 / 100

एका जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. वडिलांचे वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे आणि मुलाचे वय हे आईच्या वयाच्या अधे आहे. पत्नी ही पतीपेक्षा १० वर्षानी लहान असून, भाऊ हा बहिणीपेक्षा ०६ वर्षानी मोठा आहे. तर आईचे आजचे वय किती?

58 / 100

महाराष्ट्र सरकारने किल्ले पर्यटन धोरण २०२५ अर्तगत कोणत्या किल्याला जागतीक दर्जाचे वारसा पर्यटन केंद्र म्हणुन विकसीत करण्यासाठी सर्वाधिक ५०० कोटी रुपयाचे विशेष तरतुद केलेली आहे ?

59 / 100

४५६७: २३४५ :: ९८८९:?

60 / 100

२०२६-२७ च्या अर्थसंकलपात घोषीत केलेल्या पुण्या श्लोक अहील्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजेनेत अतर्गत किती रकमे पर्यंत पिक कर्ज माफ करण्यचा निर्णय घेण्यात आला ?

61 / 100

A, B, C, D, E, F आणि G हे कुटुंबातील सात सदस्य आहेत, F हा D चा मुलगा आहे, B ही E ची मुलगी आहे. C हा G चा पिता आहे, D ही B ची बहिण आहे, A ही G च्या पत्नी आहे, E चे C सोबत लग्न झाले आहे तर A चे B सोबत काय नाते आहे

62 / 100

वन नेशन वन गेम, वन सेलिब्रेशन हे कुठल्या खेळाशी संबंधीत आहे ?

63 / 100

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा Go-१० योजनेचे मुख्या स्वरुप काय आहे ?

64 / 100

THROUGH: UJUSZMO:: COSTUME: ?

65 / 100

ब्लु इकॉनॉमी कशाशी संबंधीत आहे ?

66 / 100

C-ACCAA-AA-BC-B

67 / 100

बेल्ट एंड रोड initiative कोणत्या देशाने सुरु केली ?

68 / 100

चिंच आणि चिंचोक्याची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे ?

69 / 100

विधान (A) : बऱ्याच हिमालयीन नदया बारामाही वाहतात. कारण (R) : त्यांना गोठलेल्या बर्फाच्या पुरवठा होतो

70 / 100

मांजरा आणि तेरणा नदीचा संगम कोठे हातो ?

71 / 100

कोणते गायक/गायीका यांचे सन २०२५-२६ हे वर्षे जन्मशताब्दी वर्षे म्हणुन साजरे केले जात आहे ?

72 / 100

विधान (A) : बांगलादेश भारतातुन तागाची आयात करतो. कारण (R) : बांगलादेशमध्ये भरपुर प्रमाणात ताग गिरणी आहेत

73 / 100

डिजीटल पाळत ठेवणे आणि सायबर गुन्हे तपास मजबुत करण्यासाठी महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेला मोठ्या उपक्रमाचे नाव काय आहे ?

74 / 100

) यामधील कोणत्या शहरात नॅशनल लॉ इन्वसिटी/ स्कुल नाही आहे ?

75 / 100

शेतकऱ्यांना रियल टाईम कृषी अंतदृष्टी प्रधान करणारे महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेले AI सक्षम व्यासपीठ कोणते आहे ?

76 / 100

कान्होजी आंग्रे ज्यांचा नावे संग्रहालय सुरु झाल्याने अलीकडे चर्चेत आहेत, ते कोण होते ?

77 / 100

विसंगत घटक ओळखा

78 / 100

रिंग ऑफ फायर प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधीत आहे ?

79 / 100

सकाळी १० वाजेपासून रात्रीचे १० वाजेपर्यत कित्ती वेळेस मिनिट काट व तास काटा परस्पर विरुध्द दिशेला असतील

80 / 100

खालीलपैकी कोणता देश भुमध्य समुद्राला स्पर्श करत नाही ?

81 / 100

जर a+b हे c+d पेक्षा लहान आहे आणि d+e हे a+b पेक्षा लहान आहे तर e च्या संदर्भातील सत्य पर्याय निवडा

82 / 100

खालीलपैकी कोणता देश G-७ गटाचा सदस्य नाही ?

83 / 100

महाराष्ट्राचे विदयमान राज्यपाल कोण जिष्णु देववरमा हे पुर्वी कोणत्या राज्याचे राजपाल होते ?

84 / 100

रवि आणि प्रियांका आपल्या लग्नाच्या वाढदिवस ०४ फेब्रुवारी २००५ ला शुक्रवार रोजी साजरा करतात तर ते आपल्या लग्नाच्या दुसरा वाढदिवस त्याच दिवशी कोणत्या वर्षी साजरा करतील

85 / 100

उस्मानाबाद जिल्हयाचे नाव अधिकृतपणे धाराशिव कधी करण्यात आले ?

86 / 100

विधाने : १. सर्व गाणे कविता आहेत २. सर्व कविता बडबडगिते आहेत ३. एकही बडबडगीत उतारा नाही

निष्कर्ष : १. सर्व बडबडगीते कविता आहेत २. सर्व गाणे बडबडगीते आहेत

87 / 100

१९८१ च्या ०१ ऑक्टोबर तारखेला गुरुवार होता तेव्हापासुन पाचव्या रविवारच्या ०४ दिवस आधी कोणती तारीख होती.

88 / 100

दिलेली माहिती काळजीपुर्वक वाचुन प्रश्नाचे उत्तर द्या.

  • बिंदु A हा बिंदु B च्या पश्चिमेला ०८ मिटर वर आहे.

  • बिंदु C हा बिंदु B च्या दक्षिणेला ०४ मिटर वर आहे.

  • बिंदु D हा बिंदु C च्या पुर्वेला १४ मिटर वर आहे.

  • बिंदु E हा बिंदु D च्या उत्तरेला ०७ मिटर वर आहे.

  • बिंदु F हा बिंदु E च्या पश्चिमेला ०८ मिटर वर आहे.

  • बिंदु G हा बिंदु F च्या दक्षिणेला ०३ मिटर वर आहे. बिंदु F हा बिंदु A पासुन किती मिटर वर आहे?

89 / 100

गणितीय चिन्हांचे योग्य संयोजन निवडा जे क्रमाक्रमाने * चिन्हे बदलु शकतात आणि दिलेली समिकरण संतुलित करु शकतात ७०*१४*२०=७*६*१७

90 / 100

जर २x८=२०, ३X९=३१ आणि ५X८=४४ तर ३०X५=?

91 / 100

४/५ : १६/१५ :: ३ : ?

92 / 100

१/९, L/१२, O/१५, ?

93 / 100

जर BODY हा शब्द cocy अशा सांकेतिक भाषेत लिहला जातो तर DADY हा त्याच भाषेत कसा लिहला जाईल

94 / 100

एका सांकेतिक भाषेत १८५ चा अर्थ River is Blue असा होतो, ८२३ चा अर्थ Sky looks Blue असा होता व Sky is High या साठी १२९ असा सांकेतिक वापरतात तर High Blue Sky सा खालीलपैकी कोणता संकेत यईल

95 / 100

खाली दिलेल्या मालकेमध्ये अंकाचा एक विशिष्ठ क्रम समाविष्ठ आहे, चुकिचा क्रम ओळखा ३२, ३५, ३७, ४०, ४४, ४८, ५३

96 / 100

विसंगत घटक निवडा सौदी अरेबिया, इरान, अफगानिस्तान, इराक, लेबनान, ओमान

97 / 100

B, C, E, G, K, ......

98 / 100

BUCKET: ACTVBDJLDFSU:: BONUS:?

99 / 100

१३२, १२९, १२४, ११७, १०६, ९३....

100 / 100

६, ३, १८, ५, २४, ७, ३०, ९............

Your score is

The average score is 0%


  • धाराशिव जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dharashiv District Police Bharti Mock Test 2026


  • वर्धा जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Wardha District Police Bharti Mock Test 2026


  • धुळे जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dhule District Police Bharti Mock Test 2026


  • बीड जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Beed District Police Bharti Mock Test 2026


  • छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chhatrapati Sambhajinagar City Police Bharti Mock Test 2026


  • वाशिम जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Washim District Police Bharti Mock Test 2026


  • जालना जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalna District Police Bharti Mock Test 2026


  • गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Gondiya Police Bharti 2026 Mock Test


  • सांगली पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Sangli Police Bharti 2026 Mock Test


  • लातूर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Latur Police Bharti 2026 Mock Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page