1. राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 कुठे आयोजित करण्यात आली ?
उत्तर :- कलिंग स्टेडियम, भुवनेश्वर
2. राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आली ?
उत्तर :- 19 ते 21 मार्च 2026
3. शाळांमध्ये मासिक पाळी स्वच्छता उपाय लागू करण्याचे निर्देश कोणत्या संस्थेने दिले ?
उत्तर :- CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)
4. मासिक पाळी स्वच्छतेसंदर्भात निर्णय कोणत्या न्यायालयाच्या निर्णयानंतर घेण्यात आला ?
उत्तर :- सर्वोच्च न्यायालय
5. भारतातील विमान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेचे नाव काय आहे ?
उत्तर :- फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्स (FIA)
6. भारतीय विमान कंपन्यांनी सरकारकडे कोणत्या मर्यादेचे हटवण्याची मागणी केली ?
उत्तर :- विमान भाडे मर्यादा (Fare Cap)
7. 2026 U-23 ट्राय-नेशन फुटबॉल स्पर्धा भारतातील कोणत्या राज्यात होणार आहे ?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश
8. 2026 U-23 ट्राय-नेशन फुटबॉल स्पर्धा कोणत्या स्टेडियमवर होणार आहे ?
उत्तर :- गोल्डन जुबिली स्टेडियम, युपिया
9. India AI Impact Summit 2026 कुठे आयोजित करण्यात आला ?
उत्तर :- भारत मंडपम, नवी दिल्ली
10. India AI Impact Summit 2026 कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित झाला ?
उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
11. रमजाननंतर साजरा केला जाणारा मुस्लिम सण कोणता ?
उत्तर :- ईद-उल-फितर
12. भारतातील हवामानाचा अंदाज देणारी अधिकृत संस्था कोणती ?
उत्तर :- भारतीय हवामान विभाग (IMD)
13. भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ?
उत्तर :- अमित शहा
14. भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत ?
उत्तर :- द्रौपदी मुर्मू
15. भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत ?
उत्तर :- नरेंद्र मोदी