वर्णविचार भाग 2 | Varnvichar Bhag 2 | Marathi Grammer Test

वर्णविचार टेस्ट भाग 2

• ही टेस्ट २५ प्रश्नांची असून मराठी व्याकरणावर आधारित आहे
• विद्यार्थ्यांचे मराठी भाषेवरील ज्ञान तपासण्यासाठी उपयुक्त
• यामध्ये वर्णविचार यावर आधारित प्रश्नांचा समावेश
• वर्णविचार यांचा सखोल अभ्यास करता येतो
• स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची सराव चाचणी
• शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व अभ्यासपूरक
• भाषिक कौशल्य सुधारण्यास मदत करते
• सोपी ते अवघड अशा विविध स्तरांतील प्रश्नांचा समावेश
• टेस्ट पूर्ण केल्यानंतर लगेच निकाल पाहता येतो
• किती प्रश्न बरोबर व किती चुकले याचे स्पष्ट विश्लेषण मिळते
• स्वतःच्या चुका ओळखून सुधारणा करण्याची संधी मिळते
• नियमित सरावामुळे व्याकरण अधिक मजबूत होते

1 / 25

महाराष्ट्रातील खानदेश भागात बोलली जाणारी बोलीभाषा कोणती ?

2 / 25

अक्षरांना … असे म्हणतात ?

3 / 25

‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

4 / 25

मराठी भाषेत ‘ह’ हा वर्ण महाप्राण आहे, तर … हा स्वतंत्र वर्ण आहे ?

5 / 25

मराठी भाषेत एकूण 14 स्वर, 2 स्वरादी व … इतकी व्यंजने आहेत ?

6 / 25

आपल्या तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना आपण … म्हणतो ?

7 / 25

देवनागरी लिपीत लिहिताना लिहिण्याची पद्धत अशी आहे ?

8 / 25

मराठी भाषेतील पहिला शिलालेख इस 983 मध्ये कोठे आढळतो ?

9 / 25

दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ?

10 / 25

‘भाषा’ हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून आला आहे ?

11 / 25

महाप्राण म्हणून कोणती व्यंजने ओळखली जातात ?

12 / 25

जोडाक्षरी अयोग्य फोड ओळखा ?

13 / 25

‘ड’ हे व्यंजन कोणत्या प्रकारे आहे ?

14 / 25

शब्दाच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला … म्हणतात ?

15 / 25

‘ञ’ हे अनुनासिक कोणत्या उच्चार प्रकारातील आहे ?

16 / 25

‘ञ’ हा वर्णाचा प्रकार कोणता ?

17 / 25

एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले, की त्या संयुक्त व्यंजनाला … म्हणतात ?

18 / 25

‘राम वनात जातो.’ या वाक्यात एकूण किती मूलध्वनी ?

19 / 25

‘र्’ या व्यंजनाची जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धती ?

20 / 25

आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या गुणांना काय म्हणतात ?

21 / 25

‘अक्षर’ म्हणजे काय? अर्थ सांगा ?

22 / 25

ह्रस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास .......... फरक पडण्याची शक्यता असते ?

23 / 25

‘ह’ मिळून झालेल्या वर्णांना .......... म्हणतात ?

24 / 25

‘अं, अः’ या वर्णांचा प्रकार कोणता आहे ?

25 / 25

‘म’ हे खालीलपैकी काय आहे ?

Your score is

The average score is 20%

0%

Leave a Comment