वर्णविचार भाग 3 टेस्ट | Varnvichar Bhag 3 |Marathi Grammar Test

वर्णविचार टेस्ट भाग 3

ही टेस्ट २५ प्रश्नांची असून मराठी व्याकरणावर आधारित आहे
• विद्यार्थ्यांचे मराठी भाषेवरील ज्ञान तपासण्यासाठी उपयुक्त
• यामध्ये वर्णविचार यावर आधारित प्रश्नांचा समावेश
• वर्णविचार यांचा सखोल अभ्यास करता येतो
• स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची सराव चाचणी
• शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व अभ्यासपूरक
• भाषिक कौशल्य सुधारण्यास मदत करते
• सोपी ते अवघड अशा विविध स्तरांतील प्रश्नांचा समावेश
• टेस्ट पूर्ण केल्यानंतर लगेच निकाल पाहता येतो
• किती प्रश्न बरोबर व किती चुकले याचे स्पष्ट विश्लेषण मिळते
• स्वतःच्या चुका ओळखून सुधारणा करण्याची संधी मिळते
• नियमित सरावामुळे व्याकरण अधिक मजबूत होते

1 / 25

वर्णमाला कशी बनते ?

2 / 25

‘मुखातून स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण’. अशा प्रकारची वर्णाची व्याख्या कुणी केली आहे ?

3 / 25

च, छ, ज, झ, ञ या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?

4 / 25

‘कुणालाही’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत ?

5 / 25

‘ओ’ या स्वराचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा ?

6 / 25

‘ए, ऐ, ओ, औ’ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात ?

7 / 25

‘ऍ’ व ‘ऑ’ हे आदत स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली ?

8 / 25

खालीलपैकी जोडाक्षर असलेला पर्याय ओळखा ?

9 / 25

खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?

10 / 25

खालील कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे ?

11 / 25

पुढीलपैकी कोणता / कोणते शब्द तालव्य उच्चार आहे ?

12 / 25

अनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती ?

13 / 25

ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, ती आदर्श लिपी होय ?

14 / 25

मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकूण ........ आहेत ?

15 / 25

पुढील विधान वाचून योग्य उत्तर निवडा ?

16 / 25

‘अ’ कारवेल्हानुसार पुढील शब्दांची मांडणी करा ?

17 / 25

ग्रह, भ्रम, दर्प, गृह, कृपी जोडाक्षरे असलेल्या शब्दांची संख्या किती ?

18 / 25

झेंडू, पांढरा, डिंक, तोंड हे शब्द परसवर्णी लिहिल्यास विसंगत शब्द ओळखा ?

19 / 25

‘व्यंजन शेवट होणे’ या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे ?

20 / 25

‘सिंह’ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान होतो ?

21 / 25

स्वच्छ, स्थान, स्वार्थ, स्वप्न, स्वर हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यानंतर मध्यमानी कोणता शब्द येईल ?

22 / 25

शब्दांचे प्रथम लक्षात घेणे बाह्यरूप कोणते ?

23 / 25

‘सत्यप्रकाश’ या शब्दामध्ये संधी झालेले अनुक्रमे मूलस्वनी, स्वर, व्यंजन किती आहेत ?

24 / 25

मराठी भाषेत ‘द’ व ‘ध’ ही ............... आहेत ?

25 / 25

खालीलपैकी परसवर्णी लिहिलेला अचूक शब्द ओळखा ?

Your score is

The average score is 21%

0%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment