15 मार्च रोजी झालेला रायगड पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Raigad Police 2026 Question Paper Mock Test

रायगड जिल्हा १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 रायगड जिल्हा पोलिस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

रायगड जिल्हा पोलिस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकांवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येते.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ रायगड जिल्हा पोलिस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 रायगड जिल्हा पोलिस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

'वाचनालय' या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

2 / 100

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?

3 / 100

सन 1878 मध्ये .... या व्हाइसरॉयने 'The Gagging Act' लागू केला.

4 / 100

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?

5 / 100

विधानसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती ?

6 / 100

सूर्यकुमार यादव' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

7 / 100

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमात आहेत ?

8 / 100

हाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे नाही ?

9 / 100

ड्युरांड रेषा ही या दोन देशांमधील सीमा दर्शवते.

10 / 100

पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे ?

11 / 100

राजा रवि वर्मा हे प्रसिद्ध .... होते.

12 / 100

कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

13 / 100

महाराष्ट्राची सीमा 6 राज्यांना लागलेली आहे. खालीलपैकी कोणते राज्य त्यात नाही ?

14 / 100

26 जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो ?

15 / 100

सत्यमेव जयते' हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले ?

16 / 100

समसंबंध – शिलॉंग : मेघालय :: एझवाल : ?

17 / 100

राज्यातील 'नेरळ-माथेरान' हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

18 / 100

श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

19 / 100

खालीलपैकी कोणता ग्रह नाही ?

20 / 100

'सारनाथ' येथे गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन दिले. सारनाथ कोणत्या राज्यात आहे ?

21 / 100

भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही ?

22 / 100

DOTS हा उपचार कोणत्या रोगासाठी आहे ?

23 / 100

'पोलीस स्मृती दिन' कोणत्या दिवशी पाळला जातो ?

24 / 100

30 डिसेंबर, .... रोजी 'मुस्लिम लीग' ची स्थापना झाली.

25 / 100

राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो ?

1) लोकसभा सदस्य

2) राज्यसभा सदस्य

3) विधानसभा सदस्य

4) विधानपरिषद सदस्य

26 / 100

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

27 / 100

समानार्थी नसलेले शब्द सांगा.

28 / 100

लै 2025 मध्ये खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडला गेला नाही ?

29 / 100

'सदू बैलाला मारतो' या वाक्यातील कर्म ओळखा.

30 / 100

इस्राइल आणि इराण मधील सुरू असलेल्या युद्धामुळे खालीलपैकी कोणत्या समुद्रधुनीमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे ?

31 / 100

WHO ने अलीकडेच कोणत्या भारतीय कफ सिरपला 'निकृष्ट दर्जाचे' म्हणून घोषित केले आहे ?

32 / 100

व्योम' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

33 / 100

निरर्थक गोष्टी व गप्पा याला काय म्हणतात ?

34 / 100

खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यात नाही ?

35 / 100

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा – 'गुरे गोठ्यात परतली'.

36 / 100

संधी करा – षट् + मास ?

37 / 100

'तो शाळेत पायी गेला' या वाक्यातील 'पायी' या शब्दाचा कारक ओळखा.

38 / 100

कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखी राहतात ?

1) कोण

2) काय

3) आपण

4) मी

39 / 100

'अतिशय श्रीमंत माणूस' या अर्थाचा एक शब्द खालील चार पर्यायातून निवडा.

40 / 100

खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ?

41 / 100

खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.

42 / 100

खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा

43 / 100

'राजा शौर्याने लढला' या वाक्यातील काळ ओळखा.

44 / 100

अन्न : ? :: पाणी : पाणपोई

45 / 100

अद्यावत' या शब्दातील संधीची फोड करा.

46 / 100

दररोज स्वच्छ कपडे घालावे' या वाक्यातील विशेषण ओळखा.

47 / 100

शरीर या शब्दाचे लिंग कोणते ?

48 / 100

'पाया घालणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा

49 / 100

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) गगनयान मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

50 / 100

'प्रत्येकाने कायदा पाळावा' या वाक्याचा प्रकार ओळखा ?

51 / 100

सोबतच्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत ?

१५ मार्च २०२६ रोजी रायगड जिल्हा झालेला पेपर

52 / 100

7 + 6 - 7 × 6 ÷ 6 = ?

53 / 100

जर A = 1, B = 2, C = 3 ..... त्याप्रमाणे GOODWILL हा शब्द कसा लिहाल ?

54 / 100

एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून उभे आहेत... स्वप्नीलच्या उजव्या बाजूस कोण असेल ?

55 / 100

द.सा.द.शे. किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयांवर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल ?

56 / 100

0.018 घन मीटर = ? घन सेमी

57 / 100

अ जिचा मुलगा आहे, तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण ?

58 / 100

एक मीटर म्हणजे किती इंच ?

59 / 100

सोबतच्या आकृतीतील संख्या ओळखा

60 / 100

एक धावपटू 200 मी. अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?

61 / 100

विजोड पद ओळखा.

62 / 100

1 : 30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल ?

63 / 100

100, 81, 64, 49 , ? , 25

64 / 100

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांपैकी ‘समानतेचा अधिकार’ (Right to Equality) हा कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट आहे, आणि त्यातील कोणते कलम सार्वजनिक नोकरीत समान संधीची हमी देते ?

65 / 100

सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत ?

66 / 100

एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत ?

67 / 100

जर 5x = 6y = 3z = 9m तर सर्वाधिक मूल्य कशाचे ?

68 / 100

DETERMINATION म्हणजे 7262531806198 तर 32625 म्हणजे काय ?

69 / 100

सोनार : फुंकणी :: लोहार : ?

70 / 100

योग्य उत्तर शोधा

१५ मार्च २०२६ रोजी रायगड जिल्हा झालेला पेपर

71 / 100

प्रत्येक तासाला घड्याळात त्या वेळेस जितके वाजले असतील तितके टोल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील ?

72 / 100

व Q चा महिन्याचा सरासरी पगार 5050 रुपये आहे, Q व R चा महिन्याचा सरासरी पगार 6250 रुपये आणि P व R चा महिन्याचा सरासरी पगार 5200 रुपये एवढा आहे. तर P चा मासिक पगार किती ?

73 / 100

FRIEND शब्द सांकेतिक भाषेत JVMIRH असा लिहितात BROTHER हा शब्द कसा लिहाल ?

74 / 100

योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे ?

75 / 100

1200 चे 30% - 1500 चे 16% = ?

76 / 100

एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45 टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. तसेच 35 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाले, जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते ?

77 / 100

1 वर्ष 3 महिने + 2 वर्ष 11 महिने - 3 वर्ष 5 महिने = ?

78 / 100

एका नळाने एक हौद भरण्यासाठी 10 तास लागतात परंतु तोच हौद दुसऱ्या नळाने खाली करण्यासाठी 15 तास लागतात, जर दोन्ही नळ एकाच वेळी उघडले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल ?

79 / 100

एक वस्तू 680 रुपयांस विकल्यास 15% तोटा होतो तर 15% नफा मिळण्यासाठी ती वस्तू किती रुपयांस विकावी लागेल ?

80 / 100

एका 22.5 मीटर लांब आणि 12.5 मीटर रुंद अशा पडीक जागेच्या सपाटीकरणासाठी दर चौरस मीटरला 4 रु. प्रमाणे खर्च केला. तर एकूण किती रुपये खर्च झाले ?

81 / 100

बालदिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली. पण त्या दिवशी 35 मुले गैरहजर असल्यामुळे प्रत्येक मुलाला 4 मिठाईचे पाकिट जास्त देण्यात आले. तर एकूण मिठाईचे पाकिट किती होते ?

82 / 100

5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

83 / 100

A आणि B या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. जर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपयांचा नफा होत असेल, तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत ?

84 / 100

कोणत्या संख्येचे 20% हा 40 च्या 30% आहे ?

स्पष्टीकरण :-

आई = x → वडील = x + 7
x + x + 7 = 53
2x = 46 → x = 23
वडील = 23 + 7 = 30

85 / 100

आईचे वय वडिलांपेक्षा 7 वर्षांनी कमी असून दोघांच्या वयाची बेरीज 53 वर्षे आहे तर वडिलांचे वय किती ?

86 / 100

20 रुपयांच्या एका नोटांच्या गठ्ठ्यात 43652 पासून 43691 पर्यंतच्या सलग क्रमांकाच्या नोटा आहेत, तर ती रक्कम एकूण किती रुपये आहे ?

87 / 100

x ही एक विषम संख्या आहे खालीलपैकी सम संख्या कोणती ?

88 / 100

प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे. जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय किती ?

89 / 100

दोन संख्याची बेरीज व त्याच्यातील फरक अनुक्रमे 20 व 8 आहे तर त्यांच्या वर्गातील फरक किती ?

90 / 100

ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला काय म्हणतात?

91 / 100

7.5% दराने 4 वर्षांचे व्याज 960 रुपये आहे. तर मूळ रक्कम किती?

92 / 100

जा, ये, कर, उठ या मराठी भाषेतील मूल धातूंना काय म्हणतात?

93 / 100

25 च्या 8% हा कितीच्या 50% आहे?

94 / 100

“याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो.” तर त्या व्यक्तीशी प्राजक्ताचे नाते काय ?

95 / 100

परवा गुरुवार आहे. उद्या 4 तारीख आहे. पुढच्या मंगळवारी किती तारीख असेल ?

96 / 100

सकाळी 8:30 वाजता घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यांच्यातील कोन किती?

 

97 / 100

रचिता उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. ती उजवीकडे एकदा व डावीकडे दोनदा काटकोनात वळली तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल ?

98 / 100

पाच मुले एका रांगेत बसली आहेत.राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला व संदेशच्या उजव्या बाजूला आहे. विपुल हा संदेशच्या डावीकडे मात्र पवनच्या उजव्या बाजूला आहे. दोन्ही टोकाला कोण बसले आहेत?

99 / 100

म्हण पूर्ण करा :

अन्नछत्री जेऊन ——

100 / 100

पूर्ण वर्ग संख्येच्या एककस्थानी खालीलपैकी कोणता अंक कधीच नसतो?

Your score is

The average score is 0%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment

You cannot copy content of this page

  📢 Telegram 💬 WhatsApp