15 मार्च रोजी झालेल्या पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका संपूर्ण चालू घडामोडी टेस्ट | Police Bharti 2026 Question Paper Complete Current Affairs Test

पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका संपूर्ण चालू घडामोडी टेस्ट

📝 पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका संपूर्ण चालू घडामोडी टेस्ट

पोलिस भरती 2026 साठी संपूर्ण चालू घडामोडींवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये अलीकडील Current Affairs चा सखोल अभ्यास करून परीक्षेच्या पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलिस भरती परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयांवर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थव्यवस्था आणि महत्त्वाच्या घटनांवर आधारित एकूण 100 प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ पोलिस भरती 2026 चालू घडामोडींवर आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला चालू घडामोडींची समज, प्रश्नांची पद्धत आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 पोलिस भरती 2026 ची तयारी मजबूत करण्यासाठी ही चालू घडामोडी टेस्ट नक्की सोडवा!

1 / 150

जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे?

2 / 150

मिशन 2025 (सौर कृषी वाहिनी 2.2) अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती टक्के कृषी फीडर्सना सौरउर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?

3 / 150

सन 2026 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे (Chief Guest) कोण होते ?

4 / 150

भारतीय न्याय संहितेमध्ये (BNS) प्रथमच कोणत्या नवीन शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ?

5 / 150

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे व तो महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे?

6 / 150

भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act) ऐवजी आता कोणता नवीन कायदा आला आहे ?

7 / 150

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या Go-10 योजनेचे मुख्य स्वरुप काय आहे?

8 / 150

सन 2026 मध्ये "ब्रिक्स" (BRICS) समूहाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे ?

9 / 150

ब्लु इकॉनॉमी कशाशी संबंधित आहे?

10 / 150

बेल्ट अँड रोड initiative कोणत्या देशाने सुरू केली?

11 / 150

कोणते गायक/गायीका यांचे सन 2025-26 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे?

12 / 150

डिजीटल पाळत ठेवणे आणि सायबर गुन्हे तपास मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या मोठ्या उपक्रमाचे नाव काय आहे?

13 / 150

भारताचे पहिले इलेक्ट्रीक रॉकेटचे नाव काय आहे ?

14 / 150

शेतकऱ्यांना रियल टाईम कृषी अंतदृष्टी प्रदान करणारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेले AI सक्षम व्यासपीठ कोणते आहे?

15 / 150

ANTF चे Full Form काय आहे ?

16 / 150

भारताची पहिली बुलेट ट्रेन कोण-कोणत्या शहराला जोडणार आहे.

17 / 150

भारताच्या गगनयान मोहिमेचे उदिदष्ट काय ?

18 / 150

२०२५ मधे कोणत्या देशाने Ai Safety Summit चे आयोजन केले ?

19 / 150

कान्होजी आंग्रे यांच्या नावे संग्रहालय सुरू झाल्याने अलीकडेच चर्चेत आहेत, ते कोण होते?

20 / 150

२०२४ मधे BRICS मध्ये नवीन सदस्य देश म्हणुन खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला ?

21 / 150

खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T-20 किकेट पुरुष विश्वचषक दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही ?

22 / 150

महाराष्ट्र चे विद्यमान राज्यपाल कोण जिष्णु देव वर्मा हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते?

23 / 150

जुलै २०२५ मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा 'जागतिक वारसा यादीत' 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' या नावाने समावेश केला आहे. खालीलपैकी कोणता किल्ला त्या यादीत नाही ?

24 / 150

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४' या योजनेत पात्र होण्याकरीता महिलांचा वयोगट किती आहे ?

25 / 150

पोसायडन हे रशियाने विकसीत केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन हे कोणत्या ऊर्जेवर चालते ?

26 / 150

Pune Grand Tour 2026 मध्ये कोणता खेळ आयोजित केला गेला ?

27 / 150

ऑस्कर पुरस्कार (अकॅडमी अवॉर्ड्स) स्पर्धेत यावर्षी भारतातर्फे या चित्रपटाने भाग घेतला होता.

28 / 150

महाराष्ट्रात आयोजित 'Al for Agriculture 2026 Global Conference & Investor Summit' कोणत्या शहरात झाली ?

29 / 150

खालीलपैकी कोणाच्या जयंती निमित्त टपाल विभागाने 5 रुपयाचे टपाल तिकीट 9 जुलै 2025 मध्ये जारी केले?

30 / 150

2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला ?

31 / 150

2025-26 या कालावधीत भारत सरकारने डिजिटल पेमेंट वाढविण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला ?

32 / 150

भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणते कलम नव्याने अंतर्भुत केले आहे?

33 / 150

2026 मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड (International Fleet Review) कोणत्या शहरात पार पडली ?

34 / 150

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना नुकताच 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाने दिला?

35 / 150

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कोणत्या महिन्यात सादर करण्यात आला ?

36 / 150

महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ?

37 / 150

Operation Muskan हे कशासंबंधी राबवण्यात येते?

38 / 150

महाराष्ट्रात 'पोलीस स्मृतिदिन' कधी पाळला जातो ?

39 / 150

मिकांकी चारी कार्यक्रम कोणाच्या स्मरणार्थ नुकताच पार पडला?

40 / 150

महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?

41 / 150

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

42 / 150

न्युयॉर्क शहराचे मेयर पदासाठी नुकतीच कोणाची निवड झाली?

43 / 150

भारतीय संविधानातील 'कलम 370' कशाशी संबंधित होते ?

44 / 150

नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

45 / 150

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (ISRO) मुख्यालय कोठे आहे?

46 / 150

नुकतेच प्रकाशित झालेले 'When It All Began' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

47 / 150

भारतातील कोणत्या राज्याला 'वाघांचे राज्य' (Tiger State) म्हटले जाते ?

48 / 150

पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुमनत पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

49 / 150

महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे ?

50 / 150

सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत?

51 / 150

खालीलपैकी अनुक्रमे महिला मदत हेल्पलाईन क्रमांक व बाल मदत हेल्पलाईन क्रमांक कोणते ?

52 / 150

सत्य नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत?

53 / 150

नुकचेत निधन झालेले भारताचे 'स्टॅच्यू मॅन' राम सुतार यांना या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे.

54 / 150

T 20 विश्वचषक सन 2026 च्या अंतिम सामन्यातील 'मॅन ऑफ द मॅच' चा मानकरी कोण?

55 / 150

PM RAHAT (पीएम राहत) योजना खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

56 / 150

महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सन 2025 मध्ये सुरू केलेला 100 व 150 दिवसांचा कार्यक्रम मुख्यतः कशासाठी होता?

57 / 150

अमरावती क्वांटम व्हॅली हा भारताचा पहिला क्वांटम व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे ?

58 / 150

देशातील राजभवनाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ?

59 / 150

श्री सत्यनारायण नुवल यांना नुकताच कोणता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?

60 / 150

१० हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ?

61 / 150

नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले ?

62 / 150

चौथी इंडिया ए आय इम्पॅक्ट जागतिक समिट (AI Impact world summit) सन 2026....... येथे पार पडली.

63 / 150

सन 2025 मध्ये फिडे महिला विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद ही स्पर्धा कोणी जिंकली ?

64 / 150

भारताची अर्थव्यवस्था..... देशाला मागे टाकून जगातील चौथी अर्थव्यवस्था बनली आहे.

65 / 150

प्रजासत्ताक दिन परेड 2026 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे ?

66 / 150

खालीलपैकी भारतातील कोणती पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरली आहे ?

67 / 150

पहलगाम दहशतवादी हल्याला प्रतिउत्तर म्हणून भारताने राबविलेल्या मोहिमेचे नाव काय होते ?

68 / 150

सन 2026 चा धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर कोणता पुरस्कार देण्यात आला ?

69 / 150

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण ?

70 / 150

ए आय (Artificial Intelligence) शिखर परिषद 2027 मध्ये कोठे होणार आहे ?

71 / 150

खालीलपैकी कोणत्या संघटनेला 2025 मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली?

72 / 150

नेदरलँड मधील टॉमटॉम संस्थेने ट्रॅफिक इंडेक्स 2025 हा अहवाल प्रकाशित केला त्यानुसार भारतामधील सर्वाधिक वाहतुक कोंडीचे शहर कोणते आहे ?

73 / 150

नागपूरमधील राऊळगाव येथे मार्च २०२६ मध्ये झालेल्या स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू कोणत्या स्फोटक कंपनीत झाला ?

74 / 150

नागपूर जिल्ह्यात 'न्यू नागपूर' (New Nagpur) शहर कोणत्या तालुक्यात विकसित करण्यात येणार आहे?

75 / 150

महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल म्हणुन कोणी पदभार स्विकारला आहे ?

76 / 150

महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्यासाठी कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो?

77 / 150

2025 साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते व्यक्ती खालीलपैकी कोण आहे?

78 / 150

महाराष्ट्राचे सध्याचे माननीय राज्यपाल कोण आहेत?

79 / 150

भारतात चित्ता प्राण्याचे कुठे पुनर्वसन केले जात आहे ?

80 / 150

भारताच्या रेल्वे खात्याचे विद्यमान केंद्रीय मंत्री कोण आहेत?

81 / 150

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 ही पोलीस तपास कार्यपद्धती सांगणारी संहिता रद्द करुन खालील पैकी कोणती संहिता लागू करण्यात आली ?

82 / 150

"प्रहार" हे भारताने फेब्रुवारी 2026 मध्ये तयार केलेले पहिले व्यापक राष्ट्रीय धोरण कशाशी संबंधित आहे?

83 / 150

नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कप टुर्नामेंट मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडुला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार देण्यात आला ?

84 / 150

मार्च 2026 मध्ये द सोलर ग्रुपच्या रोबोटिक्स आणि UAV (ड्रोन) सुविधेचे भूमिपूजन कुठे करण्यात आले?

85 / 150

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

86 / 150

पालघर जिल्ह्यातील कोणत्या समुद्रकिनाऱ्याला प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे ?

87 / 150

भारत सरकार द्वारे देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र या वर्षी कोणाला देण्यात आला ?

88 / 150

पालघर जिल्ह्यातील श्री. भिकल्या लाडक्या धिंडा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे सदर व्यक्ती ही कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहे ?

89 / 150

'सायबर गुन्हे' तक्रारीसाठी भारत सरकारची हेल्पलाईन नंबर कोणती ?

90 / 150

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) वर्तमान अध्यक्ष कोण आहेत ?

91 / 150

COP हा शब्द खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?

92 / 150

भारताचा पहिला 'बालविवाह मुक्त' जिल्हा कोणता ?

93 / 150

'कृत्रिम बुद्धिमत्ता' (Artificial Intelligence) क्षेत्रात 'ChatGPT' कोणत्या कंपनीने बनवले?

94 / 150

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत ?

95 / 150

टी - २० क्रिकेट विश्वचषक २०२६ या स्पर्धेत एकूण किती संघांनी सहभाग घेतला होता ?

96 / 150

२०२४ मधील उन्हाळी ऑलिम्पिक कोठे झाले ?

97 / 150

खालीलपैकी कोणत्या मोठ्या नक्षलवादी नेत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचेसमोर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी गडचिरोली येथे आत्मसमर्पन केले ?

98 / 150

२०२३ मध्ये भारताने 'आदित्य-L1' ही मोहीम कशासाठी राबवली ?

99 / 150

'G20' शिखर परिषद २०२३ मध्ये कोठे झाली ?

100 / 150

भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) कोण आहेत ?

101 / 150

अमेरिका इराण युध्दात इराणच्या कोणत्या सर्वोच्च नेत्याचा नुकताच खात्मा करण्यात आला?

102 / 150

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक कोण आहेत ?

103 / 150

पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत ?

104 / 150

सन 2026 मध्ये ICC T-20 या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या देशांच्या टिममध्ये खेळला गेला ?

105 / 150

खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सुत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबविले होते ?

106 / 150

नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागु करण्यात आले ?

107 / 150

2025 च्या 97 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला ?

108 / 150

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात परत आणण्यासाठी राबविलेली विशेष मोहिम.

109 / 150

2025 च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उप विजेता संघ कोणता आहे ?

110 / 150

वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य

111 / 150

ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधीत आहे ?

112 / 150

खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात ?

113 / 150

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?

114 / 150

भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या ?

ONGC 2) BHEL 3) IOC 4) NTP

115 / 150

जुलै 2025 मध्ये खालील पैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडला गेला नाही ?

116 / 150

इस्राइल आणि इराण मधील सुरु असलेल्या युद्धामुळे, खालील पैकी कोणत्या समुद्रधुनीमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे ?

117 / 150

Chat GPT या प्रणालीमध्ये GPT का फुल फॉर्म काय आहे ?

118 / 150

WHO ने अलीकडेच कोणत्या भारतीय कफ सिरपला 'निकृष्ट दर्जाचे' म्हणून घोषित केले आहे ?

119 / 150

नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले?

120 / 150

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) गगनयान मोहीम खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?

121 / 150

खालील पैकी कोणते पर्याय बरोबर नाही. (जुने नाव - नवीन नाव)

122 / 150

सुदान देशामधील हिंसक संघर्षातुन भारतीयांची सुटका करण्यासाठी (2023) मध्ये कोणते ऑपरेशन भारताने राबवले होते ?

123 / 150

महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे ?

124 / 150

अंडर-19 पुरुष विश्वकप क्रिकेट स्पर्धा - 2026 मध्ये भारतीय संघाने कोणत्या संघाला हरवुन सहाव्यांदा अंडर-19 विश्वकप जिंकला ?

125 / 150

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा महाराष्ट्र तसेच भारतातील पहिला AI जिल्हा ठरला आहे ?

126 / 150

सध्या खालील देशांमध्ये युध्द सुरू आहे?
I. अमेरीका - ईरान II. इजराईल - ईरान III. रूस - युक्रेन IV. इंग्लंड - फ्रान्स

127 / 150

गातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात कोठे उभारण्यात येणार आहे ?

128 / 150

भारतीय क्रिकेट संघाने ICC T-20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे?

129 / 150

हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत (2026 - 2031) महाराष्ट्र शासन किती कोटी वृक्ष लागवड करणार आहे ?

130 / 150

समृध्दी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

131 / 150

महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता ?

132 / 150

खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते ?

133 / 150

भारत सरकारने उभारलेल्या नवीन संसद भवनात राज्यसभा सदस्यांसाठी आसन क्षमता किती आहे ?

134 / 150

२०२५ सालची नोबल शांती पुरस्कार विजेती मारीया कोरीना माचादो ही कोणत्या देशाची निवासी आहे ?

135 / 150

भारतामध्ये नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले ?

136 / 150

केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा प्रदान करण्यात आला ?

137 / 150

भारत सरकारद्वारे नक्षलवाद संपविण्यासाठी कोणत्या तारखेचे लक्ष ठेवलेले आहे ?

138 / 150

CC महिला क्रिकेट वर्ल्डकप 2025 मध्ये भारतीय संघाची कर्णधार कोण होती ?

139 / 150

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

140 / 150

2026 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला होता ?

141 / 150

अलीकडेच 'हेली गुब्बी' या ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला ?

142 / 150

इ.स. 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत ?

143 / 150

नुकतेच भारताच्या 'परमरुद्रा सुपरकॉम्प्युटर'ची निर्मिती कोणी केली ?

144 / 150

आय.सी.सी. पुरुष टी-20 विश्वकप 2026 मध्ये कोणत्या संघाला स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली होती ?

145 / 150

महाराष्ट्रातील पहिले AI (Artificial Intelligence) गाव कोणते ?

146 / 150

.... हा सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा राजदंड नवीन संसदेमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापित केला आहे.

147 / 150

भारताच्या फौजदारी कायदा संदर्भातील B.N.S.S. चे विस्तारित रूप काय आहे?

148 / 150

माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दृष्टिहीन महिला छोंझिन अंगमो ठरली. ती कोणत्या राज्यातील आहे ?

149 / 150

अनाहत सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

150 / 150

राष्ट्रीय नाणे संमलेन 2025 या ठिकाणी पार पडले.

Your score is

The average score is 0%


  • 15 मार्च रोजी झालेला पुणे ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Pune Gramin Police 2026 Question Paper Mock Test | Free Online Practice Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chatrapati Sambhajinagar Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अमरावती ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Amaravati Gramin Police 2026 Question Paper Mock Test | | Free Online Practice Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला छ. सांभाजीनगर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Chhatrapati Sambhajinagar Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अहिल्यानगर शहर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Ahilyanagar City Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला जळगाव पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalgaon Police 2026 Question Paper Mock Test


  • अकोला पोलीस भरती २०२६ मध्ये झालेली संपूर्ण प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट| Akola Police bharti 2026 Complete Question Paper Test


  • पुणे शहर पोलीस २०२६ – संपूर्ण प्रश्नपत्रिका | Pune City Police 2026 Complete Question Paper Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

  📢 Telegram 💬 WhatsApp