15 मार्च रोजी झालेला पालघर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Palghar Police 2026 Question Paper Mock Test

पालघर पोलिस 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 पालघर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

पालघर पोलिस भरती 2026 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे परीक्षेची योग्य तयारी करता येते.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात . त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ पालघर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 पालघर पोलिस भरती 2026 ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

द्राविडी प्राणायाम करणे? वाक्प्रचाराचा अर्थ –

2 / 100

‘गाजरपारखी’ अलंकारिक शब्द –

3 / 100

विसंगत म्हण ओळखा –

4 / 100

म्हणीचा अर्थ –
आहेर नारळाचा आणि गजर वाजनंत्र्याचा

5 / 100

‘अर्धचन्द्र देणे’ –

6 / 100

“एखाद्या कामाला पुन्हानव्याने सुरुवात करणे” –

7 / 100

वाक्प्रचाराचा अर्थ –
अडणीवरचा शंख असणे.

8 / 100

‘अभ्युदय ’ शब्दाचा समानार्थी शब्द –

9 / 100

खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

10 / 100

खालील वाक्यातील अर्थालंकार प्रकार –
लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा!
ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार!

11 / 100

अभिनंदन हा शब्दाचा प्रकार –

12 / 100

‘अर्ज’ हा कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहे?

13 / 100

खालीलपैकी कोणता शब्द वैकल्पिक द्वंद्व समास प्रकारातील आहे?

14 / 100

'साखरभात ’ या शब्दाचा समास –

15 / 100

न्यूनत्वबोधक उभवान्वयी असलेले वाक्य –

16 / 100

खालीलपैकी कोणते सकर्मक क्रियापद वाक्य नाही?

17 / 100

खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार –
जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो.

18 / 100

खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा –
तिकडे कोण आहे ते मला माहित नाही.

19 / 100

पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते?

20 / 100

खालील वाक्यातील ‘वर’ शब्दाचे कार्य ओळखा –
दशरथाने कैकयीला दोन वर दिले.

21 / 100

चुकीचा संधी विग्रह ओळखा –

22 / 100

पक्ष्य’ या शब्दातील ‘क्ष्य’ ची फोड –

23 / 100

जर जग ज्यग ) – सृष्टी असा उच्चार होत असेल, तर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येईल?

24 / 100

खालीलपैकी कोणते महाप्राण वर्ण नाही?

25 / 100

एक 3 अंकी संख्या 4A3 ही दुसऱ्या 3 अंकी संख्या 984 मधे मिसळल्यास 13B7 ही चार अंकी संख्या मिळते. जी 11 ने निषेश भाग जाणारी आहे. तर (A+B) ची बेरीज किती असेल?

26 / 100

भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा किती पुढे आहे?

27 / 100

कोणत्या घटनादुरुस्तीने स्त्रियांसाठी नगरपालिकांमध्ये व महानगरपालिकांमध्ये आरक्षण देण्यात आले आहे?

28 / 100

2015 मध्ये नियोजन आयोगाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

29 / 100

ब्रिक्स (BRICS) संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही?

30 / 100

भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून जाणाऱ्या 82°30′ रेखावृत्तावर आधारित आहे?

31 / 100

पालघर जिल्ह्यातील कोणत्या समुद्रकिनाऱ्याला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे?

32 / 100

पालघर जिल्ह्यातील श्री. सिकल्यार लाडक्या धेंड्या यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर व्यक्ती कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहे?

33 / 100

43. खालीलपैकी कोणते विद्युतशक्तीचे एकक आहे?

34 / 100

भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) मुख्यालय कुठे आहे?

35 / 100

भारतातील पहिली उथळ पाण्यात संचार करणारी युद्धनौका कोणती?

36 / 100

S-400 प्रणाली कार्य काशी करते ?

37 / 100

इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?

38 / 100

‘बालविवाह मुक्त’ पहिला जिल्हा कोणता आहे ?

39 / 100

रोल ऑन – रोल ऑफ (रो रो ) हा कोणत्या वाहतूक यंत्रणेशी संबंधित आहे?

40 / 100

पालघर जिल्ह्यातून न वाहणारी नदी कोणती आहे ?

41 / 100

भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण याआहेट ?

42 / 100

T20 विश्वचषक 2026 मध्ये किती संघांचा समावेश होता?

43 / 100

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समोरील 15 ऑक्टोबर 2024 गडचिरोली येथील आत्मसमर्पण घटना कोणी केली?

44 / 100

भारताचे CDS कोण आहेत ?

45 / 100

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक कोण आहेत ?

46 / 100

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे ?

47 / 100

पहलगाम दहशतवादी हल्ला संबंधित ऑपरेशन?

48 / 100

नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले?

49 / 100

जागतिक वारसा यादीत नसलेला किल्ला –

50 / 100

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण?

51 / 100

(4x − 9y) − (4x + 9y) = ?

52 / 100

एका त्रिकोणाच्या भूखंडाच्या बाजू 20m, 21m, 13m आहेत. तर त्रिकोणाच्या भूखंडाची अर्धपरिमिती किती?

53 / 100

एका आयताची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयताची परिमिती 90 सेमी असल्यास लांबी किती?

54 / 100

2x − 8 − 3x = x − 12, x = ?

55 / 100

(x − 5)(x + 1) = ?

56 / 100

2600 रुपयांचे 5.6% किती?

57 / 100

आकृतीनुसार m = ?

58 / 100

20 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे. 120 सेमी उंचीचे 10 विद्यार्थी आले तर नवीन सरासरी किती?

59 / 100

200 मीटर लांबीची रेल्वे 9 सेकंदात एक खांब ओलांडते. तर तिचा ताशी वेग किती?

60 / 100

कॉफीची किंमत 24₹ प्रति 100g आणि चहाची किंमत 180₹ प्रति 1kg आहे. कॉफी : चहा यांचे गुणोत्तर किती?

61 / 100

17 / x = 272 / 80 तर x = ?

62 / 100

एका महाविद्यालयात 4320 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 2300 मुली आहेत. मुलगे : मुली गुणोत्तर काय?

63 / 100

3/5 + 4/5 × 5/4 − 6/7 ÷ 5/7 = ?

64 / 100

30, 36 आणि 90 यांचा लसावी (LCM) त्यांच्या मसावी (HCF) पेक्षा कितीने जास्त आहे?

65 / 100

32 या संख्येचे किती अवयव आहेत?

66 / 100

144 चे वर्गमूळ असलेली संख्या कोणत्या दोन जोळमूळ संख्यांची बेरीज आहे?

67 / 100

4x + 5y = 19 या समीकरणात x = 1 असेल तर y ची किंमत किती?

68 / 100

7, 10, 7, 5, 9, 10 या संख्यांचा मध्यक (Median) कोणता?

69 / 100

खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?

70 / 100

खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या (Prime Number) आहे?

स्पष्टीकरण :

दिशा आकृती काढल्यास

अंतर = 3 किमी

71 / 100

रुपेश उत्तरेस चार किमी चालत गेला. नंतर उजवीकडे वळून त्याने तीन किमी अंतर पार केले. पुन्हा उजवीकडे वळून त्याने आठ किमी व पुन्हा उजवीकडे वळून त्याने सहा किमी अंतर कापले. शेवटी तो उत्तरेस वळाला व त्याने चार किमी अंतर कापले. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?

72 / 100

पूजा ही कमलची पत्नी आहे. कमल हे अंकिताचे वडील आहेत. प्रीती ही अंकित ची पत्नी आहे. हार्दिक हा प्रीतीचा मुलगा आहे. अंकिता ही हार्दिक ची बहिण आहे. आणि विमल हा अंकिताचा भाऊ आहे. तर विमलचे कमल शी नाते काय आहे.

73 / 100

एका स्त्रीची ओळख करून देताना सुवर्णा म्हणाली ही माझ्या नणंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे.” तर सुवर्णाचे त्या श्री शी नाते काय?

74 / 100

एका घड्याळात 4 ठोके पडण्यास 12 सेकंद लागतात. 12 ठोके पडण्यास किती वेळ लागेल?

75 / 100

कबूतर, पक्षी, कुत्रे यांचा योग्य वेन आकृती संबंध कोणता?

76 / 100

MIZORAM = 95 असेल तर MAHARASHTRA = ?

77 / 100

उमेश 18 किमी सरळ चालला, नंतर उजवीकडे 3 किमी, पुन्हा उजवीकडे 6 किमी आणि शेवटी डावीकडे 6 किमी गेला. तर तो मुळ स्थानापासून ( घरापासून ) किती अंतरावर आहे?

78 / 100

एका सांकेतिक भाषेत LIKE→ FLJM तर COMB हा शब्द कसा लिहाल → ?

79 / 100

शिक्षक दिन गुरुवारी असेल तर गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

80 / 100

MILK = 4231, GLAD = 5367 तर MASK = ?

81 / 100

जनावरांच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी आहेत. उर्वरित बकऱ्या आहेत.एकूण 34 जनावरे असल्यास बकऱ्या किती?

82 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या कोणती?

83 / 100

एका कुस्ती स्पर्धेत प्रत्येक पैलवान दुसऱ्या प्रत्येकाशी एकदा कुस्ती खेळतो. एकूण 21 कुस्त्या झाल्या. पैलवान किती?

84 / 100

वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चारपट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट आहे. तर त्यांचे वय किती?

85 / 100

दहा वर्षांपूर्वी अनिल व सुनील यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 7 होते. दहा वर्षांनंतर ते 1 : 2 असेल तर अनिलचे आजचे वय किती?

86 / 100

12 वाजून 15 मिनिटांनी जर तास काटा पूर्व दिशेकडे असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवेल?

87 / 100

1 जानेवारी 2002 मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 कोणता वार असेल?

88 / 100

वर्तुळातील प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधा.

89 / 100

त्रिकोणातील प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधा.

90 / 100

दिलेल्या आकृतीतील प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधा.

91 / 100

दिलेल्या आकृतीतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा.

92 / 100

62 : 74 :: 25 : ?

93 / 100

49 : 513 :: 64 : ?

94 / 100

24, 60, 120, 210, ?

95 / 100

खालील मालिका पहा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
563, 536, 507, 476, 443, ?

96 / 100

"ज्याला अभ्यासाची आवड आहे, तोच यशस्वी होतो." या वाक्यात किती सर्वनामे आहेत ?

97 / 100

खालीलपैकी कोणत्या वाक्यात ‘निजवाचक सर्वनाम’ वापरले आहे ?

98 / 100

"कोणीतरी माझे पुस्तक घेतले आहे." या वाक्यातील सर्वनामाचा योग्य प्रकार कोणता ?

99 / 100

खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

"ज्याने मेहनत केली, त्यालाच यश मिळते."

100 / 100

आपण सकाळी फिरायला गेला होता का?’ अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार.

Your score is

The average score is 28%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment

You cannot copy content of this page